माझ्या आयुष्यात असंख्य अडचणी आहेत...आणि ह्या सर्व अडचणी माझे स्वामी महाराज दूर करतीलच...हे मात्र नक्की... 🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
@ravinapatil9426
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏
@kamblesonali1294
2 ай бұрын
माझे पण मिस्टर नास्तिक आहेत म्हणजे मला सेवा करून देतात दोष पण काढतात मी पण स्वामींना तेच प्रार्थना करते की स्वामी माझ्या मिस्टरांना पण तुमच्या सेवेत आणा माझी इच्छा पूर्ण करा आणि ते नक्कीच करतील कारण मी स्वामींना वडील मानते माझे पप्पा गेल्यापासून माझे पप्पा नक्कीच माझी इच्छा पूर्ण होईल याची मला खात्री विश्वास आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤❤❤
@kalpanagarud955
2 ай бұрын
ताई तुझा नवरा न स्वामी सेवेमध्ये आलेला खूप आनंद झाला खूप आनंद झाला तुझा एक त्यांना आकाशा डोळ्यातून अश्रू येत होते की आनंदाश्रू होत
@VarshaKank-ls9kh
2 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 पूजा माझा पण सेम अनूभव आहे ❤️ ते आणि मुलं सकाळी फक्त देवाच्या पाया पडायचे आता ते स्वतः मला म्हणतात केंद्रात जायचं का ॽ आणि आता सप्ताह सुरू असताना गूरुवारी त्यांनी मला स्वारगेट च्या केंद्रात नेलं होतं आणि एक माळ जप केला खरच पुजा तेव्हा मन भरून आलं अस वाटल माझ्या सारखी भाग्यवान मीच आहे ❤️❤️🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏
@VarshaKank-ls9kh
2 ай бұрын
स्वामींनी त्यांना बोलावून त्यांच्याकडून जप करून घेतला🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏🙏🙏
@UshaKulkarni-qz1qp
2 ай бұрын
❤ श्री स्वामी समर्थ 🎉 नवऱ्या बाबत सेम स्टोरी माझी सुद्धा 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
@roshani4284
2 ай бұрын
Shri Swami samartha 🙏
@user-fn6li9re1u
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@kalpanagarud955
2 ай бұрын
ताई खूप खूप आनंद झाला मला खूप म्हणजे खूप आणि तुझे व्हिडिओ बघूनच मी स्वामी सेवेमध्ये आहे आलेली आहे
Пікірлер: 410