🙏 परम पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद व परम पूज्य आठल्ये काका यांना शि.सा. नमस्कार, सर्वच सिरीज मध्ये खूप सुंदर रित्या विवेचन केले आहे, आम्ही काल दिव्यजीवन वाटिकाश्रम येथे गेलो होतो तेथील वातावरण खूप शांत व प्रसन्न आहे, सत्संगालाही उपस्थित होतो, खूप बरे वाटले..... धन्यवाद 🙏
"ज्ञान मिळणे" ह्याचा योग्य अर्थ म्हणजे हा भाग. आपण दोघांना 🙌
@sandhyawankhede8489
13 күн бұрын
Om tat sat
@abhaykulkarni2512
13 күн бұрын
खूप सुंदर मालिका झाली, दोघांचेही मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
@sanjaydeval991
13 күн бұрын
जगाच्या उत्पत्तीत अहंकाराचा फार मोठा वाटा आहे. ह्याचा ऊहापोह ज्ञानेश्वरीत केला आहे.
@sujatamali6300
13 күн бұрын
अप्रतिम... शब्दांच्या पलीकडले श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻
@vinayakjoshivp
9 күн бұрын
अतिशय सखोल ज्ञान सोप्या भाषेत या संवादातून मिळत आहे
@onkar.kolekar
13 күн бұрын
श्री गुरूदेव दत्त 🎉🎉🎉
@smitavyavahare935
13 күн бұрын
पु.श्रु स्वामीजींना व आपणास सादर प्रणाम. श्री भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानीभक्तांच्या लक्षणांवर साधकांनी अभ्यास केला पाहिजे असे थेट मार्गदर्शन पु.स्वामीजींनी केले आहे.
@RupaliSarvankar
13 күн бұрын
राम कृष्ण हरी 🙏फार उत्तम , समजण्यास सोपे करुन सांगतात सर.दोघांचेही खूप धन्यवाद 🙏🌼🌼🌼
@sandhyajadhav8493
13 күн бұрын
Kiti sundar saangitla aahe. Tumha doghananche dhanyavaad 🙏🙏
@smitabarbhai2658
13 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@gaurigavaskar5085
13 күн бұрын
खूप छान. आम्ही आपले ऋणी आहोत 🙏🙏🙏
@gurudattrlad9747
13 күн бұрын
🙏🙏🙏
@shailakulkarni607
13 күн бұрын
खूपच छान निरूपण.
@veenasukerkar314
12 күн бұрын
खूप सुंदर विश्लेषण. श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
@vilaspendharkar5679
11 күн бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏 साष्टांग नमस्कार स्वामीमहाराज 🙏🙏🙏
@user-gv8dg2js8z
13 күн бұрын
Ram Krushna Hari Govind.Namskar. Dhanywad.
@elsamangalapilly6145
13 күн бұрын
Dhanyavaad, uttam ritine sangitle sarv kahi. Aprateem. Dhanyavaad ani Vandan. Dohona Ajun ase videos amchyparyant yavet hi prarthana.
@vibs99
13 күн бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@rajashreetendulkar251
12 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻 काका आपल्या दोघांना माझा 🙏🏻🙏🏻
@prakashdeshpande8798
13 күн бұрын
नमस्कर काका, नमस्कार स्वामी,ईतक छान समजवून सांगितल्या बद्दल तुम्हा दोघांना ही साष्टांग नमस्कार. अजून ऐकत रहावे अस वाटल.
@drdhanashrikolambkar9278
13 күн бұрын
Thank you 🙏
@sanjaywarde7892
13 күн бұрын
साष्टांग नमस्कार Sir. खूप छान वाटले आपला video बघून. आपण व्यक्त केलेले विचाररुपी निरूपण पण आवडले. विशेष करून गुरू आणि सद्गुरू यातील फरक आपण योग्य आणि छान प्रकारे समजून सांगितला. Thanks and Regards Sanjay 🙏🙏🙏
Пікірлер: 39