पु.स्वामीजींना व आपल्याला सादर प्रणाम.अप्रतिम! अनमोल मार्गदर्शन.वैराग्याची मानसिकता साधकाने सतत अंगीकारली पाहिजे.
@chandrakantmhamunkar6767
4 күн бұрын
आत्मज्ञानाची महती,वर्णु शके ना ती किती,साक्षात ब्रह्मानंदधारा ओघळती,ऐसी वाणी तुमची गुरुदेवा।आपुलेचि निजखाद्य मिळाले,आत्मतृप्त होऊनी गेले,सकळ संशय निमाले,आत्मा हाचि निजदेव। दंडवत प्रणाम अपुल्या चरणी,करितो मस्तक झुकवुनी, आत्मा हा शब्दचि महागुणी, निज स्वरुपात मेळवितो।
@elsamangalapilly6145
5 күн бұрын
ॐ श्री गुरुभ्यो नमः | वंदन आणि धन्यवाद दोहोंच्या चरणी. खूप खूप छान ज्ञान मिळत आहे, जे साधकांना अतिशय गरजेचे आहे. सद्गुरू, सोहम् साधनेची आणि श्र्वासांची महती सांगितली आहे, कर्माचा सिद्धांत सुंदर रित्या समजावून सांगितला आहे . खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏
@smitabarbhai2658
6 күн бұрын
ज्या विषयाची आतुरतेने वाट पाहत होते तो विषय आज आपण विस्तृत पणे सांगण्यास सुरुवात केली याबद्दल काका आपले आणि स्वामीजी आपले मनापासून आभार... 🙏🙏अतिशय महत्त्वपूर्ण विवेचन आहे...धन्यवाद 🙏पुढील भागाची उत्सुकता....😊
@sandhyawankhede8489
5 күн бұрын
Swarupanandguruamauli jayjay Ramakrishna hari
@BabaSutar
6 күн бұрын
सोहम साधना आणि तेही अशा गुरुतुल्य जाणकारी व्यक्तीकडून ऐकायला मिळणे हे भाग्यच 🌹🌸
@sakshibadarayani8787
6 күн бұрын
देह आधी की कर्म आधी..हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न तितकाच गहन...त्याचे उत्तरदेखील स्वामींनी अद्भुत रित्या दिले आहे!!! सृष्टी उत्पत्तीचे वर्णन.....बाकीही विवरण नेहमीप्रमाणेच सुंदर👏👏🙏👌 प्रणाम स्वामीजी आणि काका या उभय सत्पुरुष महत्तम व्यक्तिमत्त्वाला 🙏🙏💐🌹
@vilaspendharkar5679
2 күн бұрын
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏 साष्टांग नमस्कार स्वामीमहाराज 🙏🙏🙏
@shilpasane2826
6 күн бұрын
फार सुंदर स्पष्टीकरण.दोघांना नमस्कार.
@abhaydeshpande3515
4 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 आपण दोहोंच्या चरणी प्रणाम 🙏🙏 ही चर्चा अतिशय वेगळ्या पातळीवर नेल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही भाग्यवान आहोत कारण की तुम्ही सर्व अगदी सोपे करून सांगता आहात. दोन अतिशय अधिकारी व्यक्तींचा संवाद पहायला मिळणे ही खरंच पर्वणी आहे !!
@alkamahajan2267
6 күн бұрын
🙏🙏🙏
@sandhyajadhav8493
5 күн бұрын
🙏🙏
@sandhyawankhede8489
5 күн бұрын
Adhyatmachcya chatanech bhawadarshan gur mauli sashtang dandawat
@vrundajoshi7655
Күн бұрын
Excellent.... Superb
@swatikeljii4576
6 күн бұрын
🙏नमस्कार काका, शब्द नाहीत व्यक्त करण्यासाठी पण आपल्यासारख्या व्यक्तींकडून आम्हाला शिकायला मिळत आहे हेच आमचे खूप मोठे भाग्य आहे, खूप सुंदर विवेचन, खऱ्या अध्यात्माचा उलघडा होत जातो, जीवनातील काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळत जातात, प्रत्येकवेळी एक वेगळेच आंतरिक समाधान मिळते.
@rajashreetendulkar251
5 күн бұрын
अप्रतिम अप्रतिम मार्गदर्शन मिळत आहे. आपल्या दोघांना माझा 🙏🙏 काका.
@vinayakjoshivp
6 күн бұрын
अतिशय खोलवर अभ्यास असलेल्या दोन अधिकारी व्यक्तींची उत्तम अध्यात्मिक चर्चा एकादशीच्या दिवशी ऐकायला मिळाली ..... विनायक प्रभाकर जोशी
@aniketchavan3614
6 күн бұрын
फारच सुंदर फारच छान फारच फार सखोल आणि मार्मिक अध्यात्मिक माहिती सांगितल्याबद्दल फार फार आभारी आहे...🙏
@shardavyawahare8748
6 күн бұрын
Ram Ram 🚩🙏
@prakashdeshpande8798
5 күн бұрын
तुम्हा दोघांना ही साष्टांग नमस्कार. छान वाटले. चालू राहू द्या. आपण बोलत रहावे. आम्ही ऐकत आहोत अगदी मनापासून.
@ravishekharmulmule1091
5 күн бұрын
Bhauna namsakar
@sakshibadarayani8787
6 күн бұрын
क्या बात है काका.....आज एकादशी च आहे आणि योगायोगाने आजच publish केलात हा एपिसोड!!
संवाद रंगतदार होत चालला आहे. खुप बारकावे कळत आहेत. मनापासून धन्यवाद
@MeeraVaidya-fk4ji
6 күн бұрын
तुम्हीं बोलत रहा, ऐकतच रहावं असं आहे.
@vaibhavdatarofficial6903
5 күн бұрын
तुम्ही दोघेही प्रकांड पंडित आणि ज्ञानी महात्मे आहात.. तुम्हाला साष्टांग नमस्कार
@vinitamestry5865
4 күн бұрын
काका very nice information but difficult to do. Chanting is easy for me
@sanjaydeval991
6 күн бұрын
पावसचे श्री अशोक रेळेकर यांनी लिहिलेला सोहं भजन - साधना व सिद्धी हा छोटा ग्रंथ पावस समाधी मंदिरात उपलब्ध आहे . त्यात सोहं साधने संबंधी विस्तृत माहिती दिली आहे.
हृदयातील ४ कप्पे व अशुद्ध आणि शुद्ध रक्ताचे अभिसरण यांचा सोहं साधनेशी असलेला संबंध तितकासा स्पष्ट समजत नाही. त्याचे विस्तृत विवरण केल्यास समजणे सोपे जाईल.
Пікірлер: 34