नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सावरकर व इतर स्वातंत्र्यवीरांचा हेटाळणी करणारे सर्व घराणेशाही वाल्यांना पुढील सर्व निवडणुकीत आम्ही हेटाळणी करु ती मतपेटीतून दाखवून देऊ.
@arunvaradkarpestcontrol9714
2 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले कार्य असेच पुढील पिढी पर्यंत पोहोचण्यासाठी पोन्क्षे साहेबांना धन्यवाद ! 🙏स्वा सावरकरांना प्रणाम 🙏
@vivekogale1551
5 ай бұрын
Jai shree ram
@rahulkhot1693
3 жыл бұрын
जेव्हा जेव्हा नैराश्य मनाचा ताबा घेतं , सगळं संपल्याची जाणीव मूळ धरू लागते . एकूणच जीवन निष्क्रिय वाटू लागते तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ पाहतो . आणि एक नवीनच ऊर्जा अंगात संचारते . वीर सावरकर 🔥💯🙏
@sagarjoshi798
Жыл бұрын
धन्यवाद!..हा व्हिडीओ काढल्याबद्दल..सर्व शाळा व महाविद्यालयात तुम्हीच कार्यक्रम कंपल्सरी केलात तर आमची नातवंडे ऐकतील .नाहीतर उत्तर ठरलेले ..आजी वेळ नाही..परत परत धन्यवाद.
@prakashvispute517
4 жыл бұрын
स्वा.सावरकर श्रेष्ठ देशभक्त होतेच.पण शरद पोंक्षे च्या वाणीतून ते विचार ऐकून पुन्हा रक्त सळसळत नसा ताठरतात. प्रणाम सावरकरांच्या देशभक्ती ला आणि त्यांचे विचारांचा प्रचार, प्रसार करणाऱ्या पोंक्षे यांना.
@madhuridandavate2019
2 жыл бұрын
I0
@shashikumar-zk5dz
2 жыл бұрын
@@madhuridandavate2019 q Ĺ
@999999998820
Жыл бұрын
सलामशा. Sharadnpoñksge🎉
@shrikantbabhulkar1572
Ай бұрын
😂
@vijaywaghmare4779
5 жыл бұрын
भारतरत्न देण्या-योग्य खरे मानकरी १) महात्मा फुले २) सावित्रीबीई फुले ३) शहीद भगत सिंघ इतर ..... अश्या लोकांला देण्यात यावा सावरकर याणला भारतरत्न देण्यासाठी होणारी धडपड अगदी जिजाऊ मातेची बदनामी करणारा पुरंदरे त्याला जशी पुरस्कार देण्याची घाई केली होती तशीच घाई येथे ... १) सहा सोनेरी पाने या पुस्तकात सावरकर यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या साठी वापरलेले शब्द काकतालीय न्यायाने शिवजी राजा जाहीला . म्हणजे कावळा बसावा आणि फांदी मोडावी या पद्धतीने शिवाजी राजे झाले. शिवाजी राजे एवढे कर्तुत्वान नव्हते कि ते स्वताचे राज्य उभे करतील. हे नशिबानी झाले आहे. २) हिंदूपद पातशाही या पुस्तकात तर छत्रपती संभाजी राजे यानला अयोग्य मराठा , दारूच्या आणि बाईच्या नादाला लागलेला राजा अशे वर्णन केले आहे
@beenarege3570
4 жыл бұрын
vijay waghmare hyyy
@vijayaghule4538
4 жыл бұрын
अतिशय सुंदर पोंक्षे साहेब. आपण सांगितले की सावरकरांच्या घरी सरस्वती राबत होती. आम्हाला वाटते की आपल्या जिभेवर सुद्धा तिच वास करते. अतिशय अभ्यासपूर्ण व तळमळीचे विचार.
@ganeshgade5158
4 жыл бұрын
काही जातीयद्वेषी लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हेतुपुरस्सर अपमान करतात ते सदैव आदरणीय च राहतील
@g.p.patkaragrifarm3410
2 жыл бұрын
Ganesh ji l hya गोष्टीचा मला फार दुःख वाटते l savarkar the forgotten hero l काय tyanchya कुटुंबाचे किती किती हाल झाले असतिल l सर आता त्यांची परिस्थिती कशी @he मीन श्रीमंत असतील अशी मी आशा करतो l त्यांच्या कुटुंबाचा मला no पाहीजे hota l त्यांच्या नेताजींchaya कुटुंबाचा bharat वर फार मोठे उपकार आहेत्
@kumudmhatre6443
3 жыл бұрын
आदरणीय शरद पोंक्षे साहेब सावरकरांबददल तुम्ही जे विचार मांडले आहेत ते अतिशय अभ्यासपूर्ण आहेत.बोलण्याची शैली अतिउत्तम 👍
@prajwalkamble3923
2 жыл бұрын
Veer savarkar cha Vijay aso 🙏😭🚩 proud to be hindu 🙏 chatrapati shivaji maharaj ki jai 🙏🚩
@sushantsalunkhe9756
4 жыл бұрын
ते भारतरत्न आहेतच आपण त्यांना भारतरत्न स्वत्रांतरवीर सावरकर बोलायचं!!!
@कविविजयदतुपोवारटाकवडेकर
3 жыл бұрын
भारतरत्न विनायक दामोदर सावरकरांचा
@vishalfitness609
3 жыл бұрын
@@कविविजयदतुपोवारटाकवडेकर विजय असो...👏🇨🇮🇨🇮🇨🇮
@vijaytakalkar1233
3 жыл бұрын
🙏🙏
@chandrashekhardandekar1260
4 жыл бұрын
This year BJP should give “BHARATRATNA” to Shri Sawarkar what may come.
@chandrashekhardandekar1260
3 жыл бұрын
@sureshkant shinde Please read his biography if you have not read it.His whole life was spent for freedom struggle.Even at the last phase his plot drawn with collaboration of Subhashchandra Bose was the main cause besides weakening of British power due to Second World War.The cunningCongress is raising bogey over his letter to British government for getting freed from life time jail term.With that yard stick even The Great ShivajiMaharaj who first litter to Afzal Khan & later to Aurangzeb would be termed as surrender. Only fools like Congress will think so .It is a clever ploy to get out of danger from enemy & pursue the goal of life.Not any single person could equal him in his contribution for achiving freedom
@suyogwaman5139
3 жыл бұрын
Bharatratna dosent deserve savarkar
@chandrashekhardandekar1260
3 жыл бұрын
@@suyogwaman5139 जर इंदिरा गांधी ,व्ही.व्ही गिरी ,नेहरू ,राजीव गांधी या लायक नसलेल्या लोकांना भारतरत्न मिळते तर सावरकर हे तर त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठे योगदान देणारे श्रेष्ठ व्यक्ति आहेत.तुम्ही कॅांग्रेसी विचारधारेचे दिसतात.
@suyogwaman5139
3 жыл бұрын
@@chandrashekhardandekar1260 i said 'bharat ratna dosen't deserve savarkar' not 'savarkar dont deserve bharat ratna' read again carefully. savarkar sarkhya mahapurushana 10 bharat ratna dile tari kamich ahe
@Sailerwhite172
3 жыл бұрын
@@chandrashekhardandekar1260 please read his comment again He is right. We don't want a bharatratna for savarkar
@nitinwalavalkar5093
Жыл бұрын
राहुल बाबा चे धन्यवाद. आज सावरकर जी घरात पोहोचले. पुस्तकांचा खप वाढला. आता लोक गांधी कॉंग्रेस कमी .सावरकर जी जास्त झाले. आता बाबानी नेताजी सुभाषचंद्र बोस. भगतसिंग सुखदेव राजगुरु यावर बोलावे. बरे वाटेल. बाबा तुम बोलते जाव.
@yogeshkapase9894
Ай бұрын
माफी का मागितली होती ते सांग
@shubhamphalke5718
Ай бұрын
@@yogeshkapase9894 कारण जेल मध्ये बसून सडून मरायच नव्हत त्यांना देशासाठी अजून जास्त करायच होत.कारण त्यांना माहित होत जेल मध्ये बसून काही होणार नाही.
@lelesavita
5 жыл бұрын
I understand Marathi but my humble request pls translate or give subtitle in ENGLISH so non marathi hindu people also come to know VEER SAVARKAR....this is indeed required becoz now a days tukade tukade gang, khan market gang, pseudo liberals r roaming all news channels so all indian shud come to know our great freedom fighter SAVARKARJI
@maheshjoshi7588
3 жыл бұрын
Please don't get misunderstood that rightiest parties like Bjp is following Savarkar thoughts, instead they make show off that they like and follow him, if so who is stopping them from giving Savarkar Bharatratna. They know very well that RSS is not following Savarkar and it is very hard to digest thoughts of Savarkar. Savarkar has given us right way to see how and what Hindutva is. He was not blind follower of hindutva instead he has made it bigger which was beyond religious thoughts and unique for all across Indians whoever staying and living in Indian subquantinent. He was always strong believer in modern science and was against all mythological, Hypocratical religious thoughts across all religion. He said I look at cow as only useful animal and not as sacred animal, further he said I will protect cow as useful animal as long as I am not getting deprived from my right to live, if so I will not protect and will kill it to live if there is no other option to choose. He had very very scientific approach towards life and looking at religion so it was very hard for rightiest to digest his thoughts so they follow savarkar selectively and that's why they make show off as they are following savarkar. Only Shivsena follow his thoughts to some extent leaving behind regional approach which is against the thought of savarkar.
@naam-modi-kaam-bakchodi
Жыл бұрын
जय माफीवीर
@tatyasahebkhandekar7518
5 жыл бұрын
या secular लोकांना सावरकर कधीच समजणार नाही. कारण यांना राहुल गांधी ची बुद्धी आवडते. स्वतः secular म्हणतात आणि लोकांना आरक्षण देऊन धार्मिक मतभेद तयार करतात.
@देवेंद्रपसरणीकर
3 жыл бұрын
हिंदूहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर🙏🏻🚩🕉
@adityakm6921
5 ай бұрын
😂
@vijaymarale1433
4 жыл бұрын
सागरा प्राण तळमळला
@kedarkotwal8520
5 жыл бұрын
शिवाजी महाराज । संभाजी राजे । लोकमान्य टिळक । स्वतंत्रवीर विनायक दमोदर सावरकर 🙏🙏🙏🙏🙏
@santoshshirke9604
5 жыл бұрын
Very great fredom fighter of india Great contrubution for fredom for india
@samratsarkar1160
5 жыл бұрын
Koti Koti Naman to all this brave freedom fighters
@mysticismonflute
5 жыл бұрын
हेच सगळे माझे इन्स्पिरेशन as well as ideals आहे... 🙏🙏🙏
@storiesundersky1572
4 жыл бұрын
Br ambedkar aani vinoba bhave......?
@ASHWINI-wh1mp
4 жыл бұрын
Guru govind singh , maharana pratap pn
@dineshwaghdisha5077
Жыл бұрын
मी जेव्हा जेव्हा सावरकर आठवतो. तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागतात. कारण मी बालपणीचं सावरकर अभ्यासले. जाणून घेतले. सावरकरा मुळेचं मी माझ्या आयुष्यात आलेल्पा प्रत्येक संकटाशी प्राणपणाने लढू शकलो. सावरकरा मुळेचं मी काळावर मात करुन मृत्यु वर विजय मिळवला. सावरकरा मुळेचं मला माझ्या सनातन हिंदु धर्माची बाजु प्रखरपणे मांडता आली. जय श्री राम.
@NotaDailyVlogger
6 жыл бұрын
स्वातंत्र्य वीर सावरकर खरच महान होते. शरद पोंक्षे जबरदस्त बोलले.
@taranagraj8418
5 жыл бұрын
X
@balvantdabulkar9670
5 жыл бұрын
Nikhil Ayade सावर कर अमर रहे
@ROHITPATIL-yi7oc
4 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/zGynqqBorKmaiaA
@manishachaudhari6897
4 жыл бұрын
Great
@shivmadye2717
4 жыл бұрын
Mahan manus 🙏
@santoshchoudhari2945
5 жыл бұрын
एखाद्या महान मानसाच्या आयूष्यात त्यांच्या पच्शात ईतकी अवहेलना फक्त सावरकरांच्या बाबतीत झाली त्यांना आपन आज ही समजलो नाही
@pranjalisardesai7403
5 жыл бұрын
पोंक्षे परखडपणे बोलून ज्यांना सावरकर समजत नाहीत ,त्याना ते समजावून देतात
@amolbhat8507
5 жыл бұрын
खर आहे
@ankitd1218
4 жыл бұрын
परंतु हे करता करता छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो हे ते विसरून जातात.
@chandrashekharteredesai4355
4 жыл бұрын
@@ankitd1218 अहो ध्यानिमनि नसताना असे चूकून होते ,वाद वाढवू नये
@maheshkarkhele9
5 жыл бұрын
सावरकर तुचा आदर मनापासून करतो ... सर ....तुम्ही हे विचार जिवंत ठेवता आहात ....तुमचे खूप खूप आभार ...
@lalitachidri275
6 ай бұрын
सावरकर दयानंद सरस्वती च्या विचारांचे अनुयायी होते
@pramoddalvi811
3 жыл бұрын
Proud of u Mr. Ponkshe and patriotism ! Salute to Savarkarji and u too !
@omkarbelhekar4245
5 жыл бұрын
खरे आहे गांधीजींच्या लोकप्रियतेमुळे सावरकर भगत सिंग रासबिहारी बोस चंद्रशेखर आझाद याचे बलिदान विसरलो. 😢😢😢
@praveernayak8974
5 жыл бұрын
सही बात
@ashishbhoir3443
5 жыл бұрын
Lokpryta nahi he congress che shadyantra aahe.
@rishikesh412
5 жыл бұрын
konihi visarle nahi sawarkar 60 rs pension ghenare hote
@sudhakarpilare2995
5 жыл бұрын
@@rishikesh412 a we wee
@aniket6627
5 жыл бұрын
All bcoz of Cong..sirf Nehru and m k.. Gandhi ko hi. Sara credit diya gaya ...
@dakshataclasses2515
6 жыл бұрын
सावरकर चरित्र अभ्यासक्रमात असायला हवे अस खूप वाटत
@tusharchaudhari4509
6 жыл бұрын
Vhla phej pan te gandhi granec nahi n
@dinkarkhalse8504
5 жыл бұрын
Tu film Marathi kar
@vishalss1147
5 жыл бұрын
💗🙏
@vinodkadu5391
5 жыл бұрын
सावरकर विसरलो देश बुडाला
@sagarwalke7173
5 жыл бұрын
Swatantryaveer Savarkar Amcha Hridayat Ahet.
@prakashbelpatre2187
5 жыл бұрын
श्री. शरद पोँक्षे तुम्ही वीर सावरकरविषयी जे विचार व्यक्त केले ते अप्रतिम आहे
@kishorvelhal3772
3 жыл бұрын
Sagle thik pan aapan swarkarche gai sorry gomata baddhal chevvidyannisth vichar acharnat aannar ka ani tamam hinduna sangnar ka
@saipoojatravels2864
3 жыл бұрын
Shrd pokse
@KrishnaMhaskar24
2 жыл бұрын
ऐकताना अंगावर रोमांच उभे राहीले. असा देशभक्त होणे नाही.
@prakashsangle617
5 жыл бұрын
मेरे भी मुस्लिम मित्र हैं। मेरे भी क्लास में मुस्लिम पढ़े हैं। मेरे भी आफिस में मुस्लिम काम करते हैं। मैं जहाँ से सामान लेता हूं वहां मुस्लिम भी सामान लेते हैं। मैं जहां रहता हूं वहाँ भी मुस्लिम रहते है...।। वो कहते है, हम जुम्मे की नमाज पढ़ेंगे, सड़को पर...। मैंने भी कहा कोई बात नहीं, संविधान ने सबको धार्मिक आजादी का हक़ दिया है। ~वो~ कहते है हम मांस खायेंगे, अब वो बकरे का हो या गाय का...। मैंने कहा कोई बात नही, संविधान ने सबको हक़ दिया है कुछ भी खाने पीने का । अब मैंने कहा, "कॉमन सिविल कोड" आना चाहिए। तो वो बोला नही, ये ~इस्लाम~ के खिलाफ है। मैंने कहा, "बहुपत्नी प्रथा बंद हो।" तो वो बोला, _ये ~इस्लाम~ के खिलाफ है। मैंने कहा, "जनसंख्या रोकथाम के लिए कानून बनना चाहिए।" तो वो बोला, ये ~इस्लाम~ ले खिलाफ है। मैंने कहा, "तलाक़ सिर्फ कोर्ट में हो।" तो वो बोला, ये ~कुरान~ का अपमान है। मैंने बोला, "बांग्लादेशियों को वापस भेजना चाहिए।" वो बोला, वो हमारे ~मुस्लिम~ भाई है। मैंने कहा, "रोहिंग्या को वापस भेजो।" वो बोला, ~वो~ हमारे भाई है। मैंने बोला, "राम मंदिर बनना चाहिए।" वो बोला, कहीं भी बना लो पर अयोधया में नहीं.. वहां ~बाबरी मस्जिद~ बनेगी। मैंने बोला, "कश्मीरी पंडितों को उनका घर मिलना चाहिए।" वो बोला, कश्मीर को आजादी दो। मैंने कहा, "मदरसे बंद हो, सबको समान शिक्षा मिले।" वो बोला, ये ~इस्लाम~ का अपमान है। मैंने बोला, "मोदी ने ये अच्छा किया।" वो बोला, मोदी ~मुसलमानों~ का हत्यारा है। मैंने बोला, "बंगाल में हिन्दू के साथ गलत हो रहा है।" वो बोला, ~दीदी~ ने बहुत विकास किया है। मैंने बोला, "सारे आतंकवादियों को गोली मार देनी चाहिए।" वो बोला, सुधरने का 1 मौका दो। मैंने कहा, "हमारे 3 मंदिर अयोध्या, मथुरा, काशी वापस दो।" उसने कहा, कैसे दे.. वो तो हमारी मस्जिद है? भाई . . . .सारे मुसलमान एक ही होते है। जहां कम है, वहां तुम्हारे भाई है। पर जहां ज्यादा है.. वहां आप सोच भी नही सकते। जहां कम है, वहां सॉफ्ट है। जहां ज्यादा है, वहां रोज हिन्दू मर रहे है। जहां कम है, वहां उन्हें आपसे रोजगार मिलता है.. इसलिए आपके दोस्त है। मुसलमान एक जैसे ही होते है। अंधकार में न रहें...
@ashishhal4243
4 жыл бұрын
Barobar ahe
@wetheworld
4 жыл бұрын
सही हे एकदम
@rw4626
4 жыл бұрын
Sir ekdam changle kam karta aahet he post karun.
@amitkshirsagar7426
5 жыл бұрын
सावरकरां वर सिरील काढा आजच्या प्रत्येकाला कळूदया थोर सावरकर काय होते काळाची गरज आहे जय हिंद
@shitaljoshi2131
5 жыл бұрын
Correct
@amitkshirsagar7426
5 жыл бұрын
@@shitaljoshi2131 thanks Shital
@viniket1
5 жыл бұрын
होऊन जाणार मि करतो सीरियल मला सर्वाणि मदत करा
@shevantidangat4814
5 жыл бұрын
खरंच काढा म्हणजे गाईबद्दल पण काय विचार होते ते कळले असते
अतिशय छान! सावरकरांचे विचार किती खोल आणि अर्थपूर्ण आहेत हे कळले! या महानेत्याच्या विचाराबद्दल अधिकाधिक ज्ञान सर्वानीच मिळवत जावे
@ROHITPATIL-yi7oc
4 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/zGynqqBorKmaiaA
@amitkadam3847
4 жыл бұрын
Great speech
@mohanalawani2406
4 жыл бұрын
@@ROHITPATIL-yi7oc ff[
@vinayakkulkarni3185
3 жыл бұрын
@@amitkadam3847 àqqqqqqaaaaqqaq
@samirhasotkar1375
2 жыл бұрын
धन्य ,ते वीर सावरकर यांच्या बदल काही बोलणे एवढे आपण महान आणि हिंदुप्रेमी कधीच होणार नाही. कारण असा दयवी युगपुरुष वारंवार जन्म घेत नाहीत. धन्य ती जननी जिने या पृथवीतलावर असे दोनच पुत्र जनमास घातले एक श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्रवीर सावरकर. धनयवाद. मी मराठी आहे.
@santoshpatil44342
5 жыл бұрын
संधीसाधू व लबाड काँग्रेसने दुसरा कुणालाही मोठा होउ नये यासाठी प्रयत्न केले,
@rameshpatil287
3 жыл бұрын
संतोष पाटील कोणत्या गावचे आहात आमी शीक्षण किती आहे .काय म्हणतो हा सावरकर महान देशभक्त ?
@santoshpatil44342
3 жыл бұрын
@@rameshpatil287 महाशय सावरकर यानी जे केलय ते शब्दांत सांगुन पटायला जर तुम्ही 7 दीवस लागतील ऐकायला,पण आगोदर तुमी जर कमिने कम्युनिस्ट, सेक्युलॅरिझम असाल तर तुमाला सांगुन उपयोग नाही कारण ही देशद्रोही विचारधारा आपलच खोटेपणा रेटते सार पुरावै देउनही
@rameshpatil287
3 жыл бұрын
@@santoshpatil44342 देशद्रोही वीचारधारा तर सध्या केंद्रात येऊन बसली .आहे राज्यातही गाजरगवता सारखी आली होती उपडुनफेकल्या गेली.बरे झाने नीदान महाराष्ट्र् आणी राजस्थान चे तरी.जे शेतकरी वीरोधी वदेशवीरोधी आहेत त्यांची तर नांगी ठेचल्या गेली पाहीजे ना महाराष्ट्रातल्या सर्वांचा बाप असलेल्या शीवाजी महाराजांचा बाप बदलणाऱ्या ला एका हरामखोराने महाराष्ट्र्र भुषण दीला हे कसे काय वीसरु शकतो आपण वास्तवीक बाप बदलणाऱ्या चे बापच मराठे आहेत वैध म्हणा अवैध म्हणा . बरोबरना?
@santoshpatil44342
3 жыл бұрын
@@rameshpatil287 तुमचया सारखे सरंजामशाही समर्थन करणारे मराठा नाही आमही, केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यानी सतेसाठी जी हरामखोरपणा केला आहे तो तुमचयासारखे लोकमत व सकाळ ची चाटाळ बातमीपतर वाचुन नाही,,या वक्रतुंड ना मराठा आरक्षण साठी मुदाम अरधवट कागजपत्र कोर्टा त सादर केल शिकाऊ वकील दील हु बातमी तरी वाचली का आपण ,
@lokeshp7844
3 жыл бұрын
@@santoshpatil44342 साहेब फक्त ते माफी प्रकरण काय आहे तेवढा समजून सांगा contribution गूगल वर आहेच यांनी सांगाव एवढा काही गरज पण नाही आणि bharatratn मिळवा यासाठी पण तुम्हाला गांधी ची विचारसरणी वापरावी लागेल काहीही झालं की लढाई हा पर्याय तुम्हाला आवडत असेल पण आज पण गांधीजींचे विचार समजायला तुम्हाला वाचन करायला लागेल उगाच कॉंग्रेस कॉंग्रेस नका करत जाऊ 1931 ला bhagat singh राजगुरू सुखदेव यांना फाशी झाली तेव्हा आरएसएस होती त्यांनी काहीही का केला नाही?
@mohitpatel1616
5 жыл бұрын
because of wrong history which teach in last 70 yr we forgot grea scarification on veer SAWARKER
@jayaingle2168
4 жыл бұрын
Write sir apla dharma jagayla shikavto
@sudhir.nitsure
5 жыл бұрын
"महात्मा गांधी रोड" प्रत्येक शहरात असतोच, परंतु:"स्वातंत्र्यवीर सावरकर रोड" हिंदुस्थानातल्या किती शहरांत आहे याचा शोधच घ्यावा लागेल
@jayeshgamare4167
5 жыл бұрын
अरे बाबा हिंदुस्तान नाही भारतात बोल
@SaRa-dk5go
5 жыл бұрын
Khara ahe 👍
@sunnybadadhe8877
5 жыл бұрын
Gandhi rod nhi gandhi rand असा ठेवाय पाहिजे
@prasadjadhav5762
5 жыл бұрын
Nashikrod chya pula ch nav ahe savrkr brig bs...
@narendrasonewane427
5 жыл бұрын
कोड़सा कुठे ही भेटटो हीरा नाही
@sanjaypagare5984
3 жыл бұрын
सावरकर भारत मातेचे थोर सुपुत्र होते. अद्वितीय बुद्धिमत्ता,अद्वितीय त्याग. आणि घोर अवहेलना. सावरकर सूर्य होते. त्यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकणे. ते खरेखुरे भारत रत्न होते.
@tusharkadam1592
3 жыл бұрын
सावरकरांनी शुद्र, अस्पूर्शांसाठी केलेले कार्य हे पण सांगा? पोंक्क्षे सर
@saurabhkarekar407
3 жыл бұрын
त्यांना जातीवाद मान्य नव्हता हे ही जाणून घ्यावे
@anirudhaguruji7072
3 жыл бұрын
पतितपावन आंदोलन बद्दल वाचा, गूगल वर पन भेटेल
@geetadharitri2620
Ай бұрын
Humesha Hum Sanatani Bharatiyon per humbara hi Desh Asuun suddha Amhii cha Agnipariksha kaa deeet aaloo!!! haa YakshA pariksha kaaaa!!!!
@jyotiambetkar8
3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे..पण हे सगळ्यांना का नाही कळत..ही खुप मोठी खंत आहे.. पोंक्षे सर तुम्हाला खरंच Salute..🙏🙏
@rahulgiri732
2 жыл бұрын
सावरकरांनी शहीदे आझम भगतसिंगच्या फाशी रोखण्याबद्दल काहीच का प्रयन्त केले नाहीत??
@nice-eg9dx
5 жыл бұрын
धन्यवाद.. शरद भाऊ विर सावरकरांनी दलितोउध्दारासाठी त्यांनी शेवटच्या क्षणा पर्यंत प्रयत्न केले आहेत ...अशा महामानवास कोटी प्रणाम.... जय भिम..जय भारत.....
@bhushankulkarni4357
Жыл бұрын
वीर सावरकर यांना आज ही देशभक्त mahenun सिद्ध करावे लागते हे दुर्दैव
@subhashthakur5872
5 жыл бұрын
मी येथे एकच नमूद करीन आजच्या युगात आणि या नंतर पण स्वातंरवीर सावरकर यांचे विचार ना संपणार ना त्यांचे विचार संपवयाला कोणाला जमणार? माणूस मारून जातो पण विचार अमर आहेत आणि सावरकर यांचे विचार तर अजरामर आहेत?
@manishachaudhari6897
4 жыл бұрын
Nice
@Mihika-nm5dr
3 ай бұрын
त्या निरंजन टकलेना जरा हे ऐकवा म्हणजे त्यांचा डोक्यात प्रकाश पडेल
@pallavisolanke1748
3 жыл бұрын
👌👌
@pallavisolanke1748
3 жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@bdpanchall1
4 жыл бұрын
WHAT A NICE LECTURE! HATS OFF TO YOU MR. PONKSHE.
@025-rohanchudekar9
6 ай бұрын
वक्त बदल गया है, जादू सर चडके बोल रहा है महापुरुषो की कोई ज्यादा दिन उपेक्षा नही कर सकता !!!💯🚩🕉
@kirangaikwad463
5 жыл бұрын
ह्या देशात जर हिरो म्हणुन गांधी ऐवजी सावरकरांना follow केले असते तर आज देश कुठुन कुठे गेला असता.
@chandrashekhardandekar1260
3 жыл бұрын
भारताचे राष्ट्र पुरुष गांधी केव्हाही नाही ते फक्त शिवाजी महाराजच होत शकतात.गांधींनीच आणी गाधीवाद्यानी भारताचा घात केला. गांधींनीच फक्त
@chandrashekhardandekar1260
3 жыл бұрын
गांधींनी फक्त समाज सुधारणेचे काम छान केले.राजकारणात पडून त्यांनी भारताचा फायद्यापेक्षा तोटाच जास्ती केला.
@ketanganu9751
5 жыл бұрын
My forefathers we're highly involved .. in our motherland freedom struggle .. what u all guys know and what we know .. it's just that some things should not be discussed on this blog.. something have to be kept separate .. just go to Andaman and nicobar island ... Swatyantray weer SAWARKAR was a man of steel and passion .. books won't tell u anything .. my forefather and people of his generation we have freedom fighters in our family .. nehru and Gandhi is only responsibile fr article 370 .. as far as weer SAWARKAR is corncern ..he was who established ABHINAV BHARAT .. which was responsible fr the .. spread of news of attrocities done to Indian people ... In England...he created social awareness .. anyways .. just go through his litreture ... And one should also never forget that he had received 2 life imprisonment means kalyapanyachi shiksha this is what we call in Marathi language .. so if he was not a highly active participant in our freedom struggle why would he have given life imprisonment... Never forget VEER SAWARKAR role in our freedom.Our forefathers worked hand in hand with him...we know what plight he faced...
@avinashargade37
4 жыл бұрын
What are the things pls tell me
@HarshManeLeeds0911
2 жыл бұрын
Very good and eye opening facts about great Shri V D Savarakr. Also thanks Mr. Ponkshe for your wonderful speech. It was Awesome really. Panditji jar waghla modak devu lagla tar Panditacha modal hoto.. Wah.. Also Never heard of this Patit Pavan Mandir... Thanks a lot sir for your speech and Vandana Digital for uploading the same.
@prafulnalawade4501
5 жыл бұрын
शिवाजी महाराज यांचा ऐकेरी उल्लेख आपण करू नये
@krishna_bhakti1005
5 жыл бұрын
त्यापेक्षा त्यांचे शिवाजी महाराजांबद्दलचे मत विचारात घ्या न...
@mrunaldeshpande7347
5 жыл бұрын
Are Kay chalu aahe mand sharad ponkshe utkrushtach aahet
@dg3717
5 жыл бұрын
शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणारा हा कोणता प्राणि आहे
@chikukids4627
5 жыл бұрын
Tilakache nav lokman tilak ani ...shivaji maharajache nav....fkt shivaji
@uttamavhad7370
5 жыл бұрын
मित्रांनो, पोंक्षे नी यामध्ये छत्रपती नसते तर हिंदू हा धर्म च नसता हे नमूद केले आहे. त्यामुळे विनाकारण वाद नको. कारण श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपली ओळखं आणि मानबिंदू आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर , नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग , डॉक्टर बाबासाहेब आबेडकर यांचेमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. सावरकरांचा द्वेष फक्त ते ब्राम्हण होते म्हणून केला गेला. परंतु दलीत समाजासाठी स्वतः पतितपावन मंदिर रत्नागिरीला त्यांनी बांधले आहे व येथे मुर्ती प्रतिष्ठापना दलीत समाजातील माणसाचे हातून केलेली आहे.
@kavitabombatkar8622
2 жыл бұрын
सावरकरांच देश प्रेम ऐकून आणि तेही शरद पोंक्षे यांनी जे प्रतिम पध्दतीने ते आपल्याला ऐकवले आहे ते ऐकून अस वाटत मि पण त्या काळात असायला हवी होते त्या वेळेस क्रांती कारक होते त्याना माझ्या परीने काहि मदत करता आली असती तर हे जिवन धन्य झाले असते
@satyasanatan3196
5 жыл бұрын
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरणा मानाचा मुजरा आणि नतमस्तक🙏🚩
@kiranpolade5742
4 жыл бұрын
👌
@SureshPatil-b5h
2 күн бұрын
सावरकर म्हणतात गाय कापुन खाण्याची वस्तु आहे हे शरद पोंक्षे या बाबत सांगाना कशाला बढाया मारत आहात गांधीजी हे सावरकरापेक्षा कधीही श्रेष्ठ आहेत
@kirangavale4212
5 жыл бұрын
सावरकर एक अद्भुत रसायन.
@gauravpanchbhai2017
5 жыл бұрын
सावरकारांसारखे स्वातंत्रसेनानी होणे नाही।
@deepakpawar9973
4 жыл бұрын
🤣🤣🤣
@deepakpawar9973
4 жыл бұрын
@Sid 0233बरोबर बोलले तुम्ही ते फक्त एका जाती पुरताच स्वतंत्र्यसेनानी आहेत
@deepakpawar9973
4 жыл бұрын
@Sid 0233 खरं आहे भाऊ
@Shamstudio811
3 жыл бұрын
😂😂👌
@pradeeptilak2109
3 жыл бұрын
अप्रतिम वंदन
@akashgharote1845
2 жыл бұрын
तुमच्या मुखातून जेंव्हा भारत रत्न स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर बद्द्ल जेव्हा ऐकतोय तेव्हा स्फुरण चढते धन्य आहे तुम्ही
@bhanudassatras4927
4 жыл бұрын
माफी का मागीतली?
@gajananpimple7391
4 жыл бұрын
Bharat mata ki jay..
@कविविजयदतुपोवारटाकवडेकर
3 жыл бұрын
होय आपण भारतरत्न विनायक दामोदर सावरकरां असच म्हणायचं
@rameshkavalanekar8571
6 жыл бұрын
.Apratim. Gnyanscha bhandar aahet tumchyat aani tyatlye that to samja un sangnychi tumchi KALA apratim aahe I have proud about you Dhanyavad Sir. Savarkar hech mi mazya jivanache Dheha aahe me tyanch sarkha Deshbhakti honyache dhehhya sadaiva mo mazya dtushti samor thevato
@subhashkanawaje7643
9 ай бұрын
🙏🙏🙏स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
@dilipdeshpande4690
2 жыл бұрын
तुमच्या हातात घेतलेल्या कार्याचा आम्हाला आनंद आहे
@one12121
4 жыл бұрын
सावरकर आम्हाला माफ करा! पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य? ते तर १९४७ लाच मिळालं ना? अहो जिथं स्वातंत्र्य काय ह्याचीच आम्हाला किंमत नाही तिथे त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या तुमच्या सारख्या वीरांचा कोण विचार करतोय? तुम्ही म्हणालात हाती शस्त्र घ्या,इंग्रजांना संपवा,पण अहो सहज सोपं 'बिना खड्ग बिना ढाल' स्वातंत्र्य मिळत असताना हे तुम्ही ब्रिटन मधून लपवून पिस्तुलं काय भारतात पाठवत बसलात,त्यात जॅक्सन वगैरे एक दोन गोरे मेले पण त्या हत्यांना आम्ही जास्त महत्व देत नाही. तात्याराव,अहो तुम्ही बोटीतून थेट समुद्रात झेपावलात,ब्रिटन च्या पंतप्रधानालाही अपमान स्वीकारून माफी मागायला लावलीत,पण तुम्ही जसं अंदमानाच्या काळकोठडीत कैद झालात,तसं आम्हीही तुम्हाला आमच्या मनातल्या अंधार कोपऱ्यात अडगळीत ठेवून दिलं.स्वातंत्र्य पश्चात तुम्ही कुठल्या अंधार खोलती हरवलात कुणालाच माहित नाही! तात्याराव,आम्हाला खरंच माफ करा,पण तुम्ही १८५७ चा अख्खा इतिहास मोठ्या कष्टानं आम्हाला शिकवलात, पण आमच्या इतिहासाच्या पुस्तकात तुमची पानभर माहिती देखील आम्ही कधी लिहू शकलो नाही,दोन जन्मठेपा भोगताना सोसलेले तुमचे कष्ट तुम्हाला मिळालेल्या दोन परिच्छेदाच्या जागेत मावणार कसे? तुम्ही देशभक्ती जागृत केलीत,आम्हाला स्वाभिमान शिकवलात,पण आम्ही तर अब्राहम लिंकन चेही फोटो शाळेत लावलेत पण तुमचं जयोस्तुते मुलांना शिकवायचं आम्ही विसरलो! अहो तात्याराव,तुम्ही फक्त राष्ट्रभक्त नव्हे,मोठे साहित्यिक सुद्धा होतात,खूप मोठी अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली,कवितांची संख्या तर अगणित आहे,अगदी मराठी भाषेला नवीन शब्द देऊन,मराठीला शुद्ध रूप देण्यात तुमचं मोठं योगदान,पण आताच्या कॉन्व्हेंट अन मिशनरी स्कुल वाल्या आम्हाला मराठीमधलं तुमचं साहित्य वाचता कुठे येतंय? तुम्ही जेलबाहेर स्थानबद्ध होतात,तिथेही समाजसुधारणा तुम्ही घडवलीत,अहो जात्युच्छेदन काम करणारे तुम्ही फक्त ब्राह्मण म्हणून बदनाम झालात,कारण तुमच्या नावाला राजकीय 'व्हॅल्यू' नाही,तुमच्या नावावर कोणी व्होट टाकत नाही! तुम्ही काळाच्या गरजेला शोभणारी विज्ञानवादी दृष्टी दिलीत,पण ती पाहायला लागणारे चष्मे आज आमच्याकडे नाहीत, तात्याराव, आम्हाला खरंच माफ करा,तुमचं देशप्रेम,तुमची राष्ट्रभक्ती,तुमची स्वातंत्र्याची तळमळ,तुमचं साहित्य,तुमच्या कविता,ती 'ने मजसी ने' मधली अगतिकता,ते 'जयोस्तुते',ते जात्युच्छेदन,ती आधुनिक दृष्टी,अहो तात्याराव ते सगळं सगळं आज आम्ही आऊटडेटेड करून टाकलं आहे,थोडक्यात तात्याराव,जन्माची राखरांगोळी करून,घरदारावर पाणी सोडून जगलेला तुम्ही,जितेपणी अंदमानच्या काळकोठडीत अन आत्मार्पणानंतर राजकारणाच्या अडगळीत राहिलात! तात्याराव तुम्हीच,फक्त तुम्हीच आम्हाला स्वातंत्र्य दिलंत,आम्ही तुम्हाला चार पानांची जागाही देऊ शकलो नाही, तात्याराव आम्हाला माफ करा,तुम्हाला पाहून अंदमानच्या दगडी भिंतींनाही पाझर फुटेल,पण आमच्या पाषाण हृदयाला तुमच्या आयुष्यभराच्या कार्याची किंमत कधी कळाली नाही,कळणार नाही!🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@adityaganpule_1995
2 жыл бұрын
खूप सुंदर लिहिलंय वाचताना अंगावर काटा आला माझ्या great
@D-Jay-76
4 жыл бұрын
Tatyasahebanchya Jayanti divashi he dyan me aikale, Dhany te Tatyasaheb , Bravo Ponkshe sir - Greatly expressed.
@tanajishinde4073
3 жыл бұрын
जप्र्सिद्ध् रन्दिबाज् नेहरू व् गांधी व् समविचारी लोकांनि स्वर्करवर् अन्याय केला
@rgamer4184
5 жыл бұрын
स्वतंत्र वीर सावरकर यांचे विचार खुप छान आहेत
@indian5720
2 жыл бұрын
राजू परूळेकर यांचा सावरकरां विषयी वितृत माहीती देणारा विडीओ जरूर पहा खुप छान माहीती दिलीय kzitem.info/news/bejne/tJBp3qavgHyCf4o
@bhushankulkarni4357
4 жыл бұрын
खूप दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्र ला कधीच कळाले नाही
@pravinpn
Жыл бұрын
नेहरूंनी जाणून-बुजून इतिहासातून दुर्लक्षित केलेले दोन नेते म्हणजे सावरकर आणि आंबेडकर.. दोघेही काळाच्या पुढचा विचार करत होते
@asw7309
5 жыл бұрын
सावरकर जर लोकांसमोर आले असते तर गांधी-नेहरूंना कोणी विचारलेही नसते ....
Mag lokansamor yayla koni adaval hotaka.. engrajana gabarun pudhe turungatun sutun kontyach chalvalit samil na jhalele savarkar.. je nehami gandijinchya kamavar jalat rahile.. gandijinchi honari prashidhila pahun gandhiji mothe hotayt he baghavl nahi.. akhel mahatma gandijina marar.. sahid kela.. jyana ajun bharatacha zenda manayla tayar nahi tyani desh bhakti amhala shikavu naye..
@nikhilbhatavdekar6855
5 жыл бұрын
Chutya savarkaranni nahi godse ni marla gandhi la
@yogeshgaonkar4955
5 жыл бұрын
@@amitghadigaonkar6243 are bhava savarkarana jail madhun bhr kadhun ratnagirila najar kaidet theval hot Tyana freedom movement influence karnya var bandi hoti Andman mdhye tyani lihinyache sahitya magitle te suddha britushani tyana dile nahi Gandhi nehruni jo kay thoda bahot kal jail mdhye ghalvla tyat tyana thodya far suvidha hotya. He doghe aat mdhye basun pustak lihu shakat hote pan savarkarana lihinyachi bandi Itke ka ghabrat hote british tyana ki 50 varshachi janmthep dili? Gandhi ni evdhe aamaran upvas kele kdhich te marnachya Dara parynt kase gele nahit? Nehmich britishani tyanchya magnya eiklya kasha? Ki jevha upvas khupch lambtoy as vatal tevha mandvli zali? Nusta charkha firvun uposhan krun ekhad rajya khali hot ka? Jyani jagavar.rajya kela jyani asankhya manas kidya mukhya sarkhi marli te gandhiji chya uposhana mule ghabrle,? Savarkaranchya vicharani asankhya krantikari janmala ale Bhagat sing tyatle ek Netaji subhash chandra Bose ni NIA army tayar keli ti savarkaranchya preranevarun Savarkarani 2rya maha yuddhat british sainyat tarunana bharti honyas sangitle karan shastra satha ani trained manushya bal nantar britisha virrudhch vaparta yenar hot 2rya mahayuddha nantarch swatantrya ka milal swatantrya cha ladha tar far purvi pasun chalu hota Hi karan 1. British resources human ani economic donhi yuddhat vaprle gele. Yuddhat amap paisa kharch hoto 2. Bhartiy sainik je britisha kdun ladhle tyanchya kde ata shastra satha hota ani to kasa vaprucha yachi mahiti 3. Netaji chi NIA army active hoti 4. Britisha na 1857 cha sainya uthav mahit hota Ya veli deshachya atun ani baherun britisha virrudh sashastra uthav hou shakto he tyani olkhal hot Jar sashastra uthavachi bhiti nasati tar tyani swatantrya ajun lambval asat Gandhi ni faqt ardhsatya ch sangital *ahinsa parmo dharm* Ani ardha satya lapvun theval *Dharm hinsa tathaiv ch* Tatparya he ki gandhi/ nehru ni shantatechya margani swatantrya milvun dil he ardhsatya sangital gelay Ani sarkh sarkh sangitlya mule te lokana khar vatatay Ahimsene jar britisha na uparati zali Tar tyanchya baryachshya vasahati 1980-90 chya kala parynt kasha chalu rahilya Vachun emotional honyat kahich arth nahi Vachun sarasar vichar krun goshti samjayla ka he mahtvach Dhanyavad
@amitghadigaonkar6243
5 жыл бұрын
@@nikhilbhatavdekar6855 are maha chtiya savarkar yanche main hote..
स्वातंत्र्य वीर सावरकर यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम
@rajb2267
5 жыл бұрын
SUPERB,SHOULD BE ALSO IN ENGLISH SO THAT WHOLE COUNTRY CAN LEARN ABOUT THE CONTRIBUTION OF THIS GREAT MAN. I SALUTE HIM AS AN INDIAN.
@tgvaishnavi5406
Жыл бұрын
जय श्रीराम शिवछत्रपती महाराज कि जय तुम्ही जिभाऊ विचार मांडले ते अति उत्तम वीर सावरकर आमचं कुलदैवत आहेत आणि त्यांची विचार मला जे सांगितले ते खूप सुंदर आणि छान
@srinivaschaskar8281
5 жыл бұрын
Such souls are immortal....
@pawanrahamatkar.
2 жыл бұрын
हिंदू कोन आहे हे जानुन घ्यायचं असेल आणी आपली संस्कृती वाचवायची असेल तर शाळेत स्वा. सावरकर यांच्यावर एक पुर्ण विषय असायला हवा
@vivekankolekar7671
5 жыл бұрын
Teaching of Shri Savarkar in primary and secondary school education in India is essential to make India strong from within.
@sushantstambe
5 жыл бұрын
पोंक्षे सर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख तुमच्या तोंडी शोभत नाही..
@profitboxconsultants9330
5 жыл бұрын
Tu interpret chukicha kela .... Te example det ahe ki tya kalat gandhi janmale aste tar shivaji maharaj kase asete yacha example deta aahet
@sureshchorge6269
4 жыл бұрын
@@profitboxconsultants9330 पन एकेरी नाव घेऊ नये..
@madhukarnalavade6458
4 жыл бұрын
हा उल्लेख जाणून बुजून केलेला आहे
@amolbaviskar261
5 жыл бұрын
सावरकर म्हणजे तेज, तप, त्याग, तर्क, तीर, तलवार, तारुण्य, तिखापण, सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रवाद 🚩🙏
@manmohansukhathankar4781
4 жыл бұрын
Excellent 👍 and emphatically presented by Mr. Ponkshe and felt sad and was furious that our political blokes could never understood the billion dollar thoughts and principles of the greatest intellectual 💎💎💎VEER SAVARKAR
@vinodghodake9534
5 жыл бұрын
अप्रतिम पोक्षे साहेब जय हिंदुराष्ट्र
@lifenme4201
3 жыл бұрын
Sharad ji apan punyach kam kelay...bharatratn milava manun savarkarani he kam kel nai....ya mahan atmmyala kontyahi gauravachi apeksha navti...so don't take ten....tyanchya karyapudhe bharatratn far chota ahe
@TEJASMAHADIK0723
5 жыл бұрын
स्वातंत्र्य वीर सावरकर खरच महान होते. शरद पोंक्षे जबरदस्त बोलले.
@ravindrabarate7651
2 жыл бұрын
Barobar aahe... But dr aambedkarjine aisa kyu kaha.. hindu mhanun janmalo aalo.. tari hindu mhanun maranar nahi...??
@sachink6853
4 жыл бұрын
शरद पोंक्षे यांना साष्टांग दंडवत 🙏
@rajusarmalkar3249
4 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रात तीन प्रतिभावान महापुरुष होवून गेले संत तुकाराम समर्थ रामदास स्वामी स्वातंत्र्य वीर सावरकर
@ganeshgade5158
4 жыл бұрын
नक्कीच आणि डॉ बाबासाहेब देखील
@satvikmuradeofficial
Жыл бұрын
कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩
@Deepak-xj1qy
4 жыл бұрын
Veer savarkar pranam🙏
@shivanandjamadar2255
5 жыл бұрын
यूवाकाना सतत प्रेरणा मिळ्ते . त्यांना सलाम ॥ ॥ ॥ वंदे मातरम ॥ ॥
@indiafirst6359
4 жыл бұрын
Indian history, indian independence struggle is incomplete with out Maha Veer Savarkar He is the inspiration for Bharat. Every individual is impressed with his life journey. Our Leaders since years hammered us with some fishy facts. Mughals were great, only two people or leaders contributed towards Indias freedom struggle and Tajmahal is a symbol of love.... its time to rewrite the true history. Evwn England honoured veer Savarkar, britishers always thiught Veer Savarkar as a major threat. Shame, all these years the true history was deliberately hidden. Veer Savarkars life itself was like pyre... yadnya kynd.... he lost many of his family members for the Bharatbhoomi. Contributions of Veer Chaphekar, Kanhere, vasudev phadke camt be written off. They are the examples of Indias revelationary struggles.
@sanjayjadhav7450
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏👌👌 आदरणीय श्री शरद पोंक्षे यांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
@sanjayjadhav7450
Жыл бұрын
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
@vidyagawade3347
Жыл бұрын
धन्यावाद नमस्कार
@ashwamedhyedave235
5 жыл бұрын
न भूतो न भविष्यतो असा लढवय्या देशभक्त-सावरकर🙏🙏🙏🙏🇮🇳शरद पोंक्षे सर उतृकष्ट वक्ते...... आभारी आहोत
@gauravkalekaru
4 жыл бұрын
जयतु अखंड हिंदुराष्ट्र 🚩🚩
@dwaitastroguru5187
5 жыл бұрын
हिंदुस्तान के महावीर श्री राणा प्रताप सिंह और श्रीमान श्री छत्रपति शिवाजी महाराज बाकी सब कुछ बाद मे।
@sandeeptupsaundar2556
3 жыл бұрын
पहले कौन , बाद में कौन, ये बात नहीं है , राणा प्रतापसिंह , शिवाजी महाराज ये सब हमारे ही है, लेकिन उनकी हम हमारे ही मातृभूमि के लिए पूरा जीवन न्यौछावर करने वाले देशभक्त हमारे क्यों नहीं हो सकते , हमे सभी को साथ मे लेकर चलना है
Пікірлер: 1,3 М.