बेसनाचे लाडू सगळ्यांनाच आवडतात पण बेसन भाजताना हात खूप दुखतात आणि तोंडात चिकटतात म्हणून खायला नको वाटतात,
बेसनाचे लाडू का चिकटतात?
1)बेसन खूप बारीक असेल तर
2)बेसन नीट भाजल नसेल तर
3)तूप कमी झालं असेल तर
कधी कधी तूप जास्त झालं तरी लाडूचा आकार नीट येत नाही
या व्हिडिओ मध्ये मी बेसन भाजण्याची वेगळी पद्धत सांगितली आहे त्यामुळे हात दुखणार नाहीत आणि तुम्ही कोणताही बेसन वापरलं तरी लाडू तोंडात चिकटणार नाहीतच उलट खुसखुशीत च बनतील असा एक पदार्थ मिश्रणात मिसळा आहे .
बेसन कमी किंवा जास्त भाजल जाऊ नये म्हणून बेसन भाजलाय की नाही हे ओळखण्यासाठी एक ट्रिक दिली आहे
आणि तुपाच प्रमाण कमी होऊन लाडू तोंडात चिकटू नयेत किंवा प्रमाण जास्त होऊन लाडूचा आकार बिघडू नये म्हणून तूप मिसळण्याची वेगळी पद्धत वापरली आहे.
या व्हिडीओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा शेवटी काही टिप्स सांगितल्या आहेत.
** साहित्य किलोमध्ये (30-35 लाडू) **
बेसन-500 ग्राम
साजूक तूप-300 ग्राम
पिठी साखर-400 ग्राम
वेलचीपूड-1/2 टीस्पून
एक सिक्रेट साहित्य-50 ग्राम
** साहित्य वाटीच्या प्रमाणात **
बेसन-4 वाटी
साजूक तूप-1.5 वाटी ते पावणे 2 वाटी
पिठी साखर- 3 वाटी
वेलचीपूड-1/2 टीस्पून
एक सिक्रेट साहित्य-2 टेबल स्पून
टीप:तुप वाटीच्या प्रमाणात घेताना वितळलेलं तुप घ्या म्हणजे तुपाच प्रमाण कमी जास्त होणार नाही
** Ingredients In Kg (30-35 ladoo) **
Besan/Gram dal flour-500gm
calrified butter-300gm
suger powder-400gm
cardamom powder-1/2tsp
secret ingredient-2tbsp
#besanladoorecipe,#purnabrahma,#besanladoo ,#besanladoorecipeinmarathi,#purnabrahmarecipes,#purnabrahma
Негізгі бет आता बेसन भाजताना हात दुखणार नाहीत 1नवीन साहित्य,1ट्रिक व वेगळी पद्धत वापरून न चिकटणारे 1/2kg चे लाडू
Пікірлер: 207