दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण याकडे लक्ष देण्याऐवजी भलतेच उपक्रम सुचतात या रिकामटेकड्या लोकांना.
@indrakumarsarvade7225
2 ай бұрын
उपक्रमांमुळे शिक्षणाचं वाटोळं होत आहे
@prakashjadhav3996
2 ай бұрын
शिक्षकाला फक्त शिकविण्याचे काम पाहिजे वाटोळे केले हो शिक्षणाचे
@mr.india.7348
2 ай бұрын
मुलांना शिकवायचं कधी आणि मुलांनी शिकायचं कधी???सगळं मुर्खांचं बाजार भरलंय राज्यामध्ये.😡😡😡
@sangitabhandwale1939
2 ай бұрын
उपक्रम उदंड झाले हो
@ashachaudhari3036
2 ай бұрын
जिल्हा परिषद शाळेचा धिंगाणा झाला आहे एक ना धड भाराभर चिंध्या
@sitasaraf4983
2 ай бұрын
आम्हाला शिकवू द्या 😢
@malikmujawar9412
2 ай бұрын
अध्ययन अध्यापन कधी?
@Gshsekekndbdbdbxb
2 ай бұрын
सर खूप दिवसांनी व्हिडीओ आला आता शिक्षकेत्तर भरती बद्दल काही सांगा
@abasahebpatil4692
2 ай бұрын
रोज एक उपक्रम काढ आणि शिक्षणापासून गरीबाची मुलं राहूदे बाजूला
@sanskarsawant4339
2 ай бұрын
तुम्ही खूप शिक्षणाची वाट लावली बहुजन समाजाचे मुले शिकू नये हे एकमेव उदिष्ये
@jyotirokade2801
2 ай бұрын
योजना च करायचे शिकवायचे कधी सरकारला शिकुच दयच नाही
@Mkamble5321
2 ай бұрын
शिक्षकेतर भरती बाबत काही प्रक्रिया चालू आहे का सर ...मला वाटते की आता भरती काय होणारच नाही. .आता काही दिवसाने आदर्श आचार संहिता लागू होईल तोपर्यंत ते संच मान्यता करतील
या उपद्रवी कामापेक्षा विद्यार्थ्यांना वेळ देण्यासाठी शिकवण्या ला वेळ देऊ द्या
@sangitabhandwale1939
2 ай бұрын
उपक्रम घ्या ,उपक्रम राबवा लिंक भरा, फोटो अपलोड करा, व्हिडिओ अपलोड करा, वैताग आलाय, फक्त आता आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या हो. अभ्यासक्रमास पूरक उपक्रम म्हणून कल्पकतेने शिक्षक असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात अशा सक्तीचे उपक्रम नको आहेत
@vijayveerkar6234
2 ай бұрын
शिक्षकांनी आता जनतेला आपल्या मुलांचे कश्या प्रकारे योजनाबध्द पध्दतीने विशिष्ठ विचारधारेचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून नुकसान केले जाते आहे. हे पटवून देऊन. याबद्दल पालकांनीच उठाव करण्याबद्दल जागृती केली पाहिजे..
@VaishaliTembe
2 ай бұрын
मुलांना शिकवणे सोडून , बाकी सगळं करायला लावतात. हे अभियान संपलं की ते अभियान
@sushamabaravkar5456
2 ай бұрын
शासनाला दुसरा धंदा आहे कि नाही?
@sureshsathe3747
2 ай бұрын
प्रधानमंत्री खासदार आमदार, मंत्री त्यांचे सचिव ह्यांच्या पहिल्यांदा शाळा घ्या त्यांनी कसं वागायचं
@swapnalikoli6951
2 ай бұрын
मुलांनी शिकू नये . असाक्षर भारत निर्मितीकडे वाटचाल आहे
@karunameshram3957
2 ай бұрын
All school adoption by Government........don't classification don't gift too.
@deepakvartak844
2 ай бұрын
विधानसभेत निवडून येणार नाहीत
@hurjigavit6604
2 ай бұрын
मुख्यमंत्री याना शिक्षकांना अशा विविध उपद्रवी कामामध्ये गुंतवण्याचे कामे आहेत.मुलांना शाळेत पूर्ण वेळ दिला आणि दर्जेदार शिक्षण दिले तर आपोआप शाळा राज्याच्या आणि देशाच्या पडद्यावर झळकणार. शिक्षक लोकांनी शालेय अभ्यासक्रम कोधि पूर्ण करायचा?
@ravikantdesale8351
2 ай бұрын
बंद करा हे प्रसिद्धि साठी केलेले उपक्रम..शिक्षकांना मुलांना शिकवू द्या..
@zahidniyazi2371
2 ай бұрын
Shikshakani andolan lela pahije he je mad dhande suru aahe upkarmachya nava vr yavhya viruddh
Пікірлер: 37