Talathi Exam Update. Confusion in selecting the district.
अजून जागा वाढतील असे वाटत आहे, तेंव्हा आपण थांबू थोडे दिवस काही update आली त्याबद्दल तर आपल्या फायद्याचे ठरेल. आणि आपण असेही फॉर्म भरणारच आहोत. waiting list या वेळी खूप मोठा फॅक्टर असणार आहे रिझल्ट नंतर. खूप exams चे निकाल बाकी असल्याने तसेच खूप exmas होणेही बाकी असल्याने त्याचा फायदा होईल नंतर वेटींग वाल्यांना.
#mpsc #mpscstudy #talati #talathi_bharti_2022 #talathi #mpscstories
Негізгі бет Talathi Exam Update |
Пікірлер: 199