खरच एकत्र कुटुंब पद्धती कशी फायदेशीर असते हे आतापर्यंत तरी छान दाखवलंय.खूप छान आहे मालिका.
@anandoak2189
Жыл бұрын
अपूर्वा शशांक ह्या दोघांच्या मुळे आणि कानेटकर कुटुंब शिवाय ठिपक्यांची रांगोळी ही मालिका स्टार प्रवाह चॅनल 1 नंबर वन मालिका आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिका मुळे एकत्र कुटुंबातील पद्धती आवश्यकता आहे. अपूर्वा जे म्हटल्याप्रमाणे फायदा आहे. अपूर्वा शशांक ही जोडी आवडती आहे.
@ruchasahasrabuddhe8678
2 жыл бұрын
Tumhi dogha khupch god distay ani acting tr excellent
@gayatrikulkarni4670
2 жыл бұрын
सुंदर मालिका आणि छोट्या छोट्या प्रसंगांतून विनोद निर्मिती फारच छान झाली आहे.
Пікірлер: 50