तिरुपती ते तिरुमला दर्शन आणि वरील सर्व ठिकाणे फिरुन परत खाली येईपर्यंत सुमो गाडी साधारण ३००० ते ३५०० रुपये योग्य आहेत ते लोक ज्यास्त मागतात तुम्ही बार्जिनिग करा माझे नुकसान झाले होते
आपला नंबर पाहिजे होता थोडीशी तिकीट विषयी माहिती पाहिजे
@marathiknowledgeworld
Ай бұрын
@@santoshpatil9608 9923883668
@BALAJIGOVINDAAA
Ай бұрын
तिकीट हे 4 टाईप चे आहेत तिथे. SED 300 रूपये VIRTUAL PASS 500 हे दोन्ही दर्शन पास ला 3-4 तास जातात SSD Pass हे पास तुम्हाला तिरुपती मध्ये पहाटे 2 नटर लाईन मध्ये राहून मिळतील हे पास फुकट असतात त्यात 5-7 तासात दर्शन होते. फ्री दर्शन हे डायरेक्ट लाईन मध्ये राहून मिळते 10500 रूपये भरून एक दर्शन पास मिळतो त्यात 3-5 तासात दर्शन मिळते.
Пікірлер: 10