#BolBhidu #DiptiDhyaniBaldLook #TirupatHairsOffering
सोशल मीडियावर एक अभिनेत्री खूप जास्त ट्रेंड होताना दिसतेय बघा. ही अभिनेत्री म्हणजे दिप्ती ध्यानी आणि सगळीकडे तिची चर्चा होण्याचं कारण म्हणजे तिचा पती अभिनेता सूरज थापरसाठी तिने केलेलं मुंडण. हो खरंय, झालं असं होतं की, अभिनेता सूरज थापर यांची कोरोनाची लागण झाली होती आणि परिस्थिती अशी झाली होती की, त्याला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं होतं. तेव्हा दीप्तीने सुरज थापर बरे झाले तर तिरुपती बालाजीच्या मंदिरात आपले केस दान करेल, असा नवस केला होता. त्याची फेड म्हणून आता तिने केस दान केलेत.
या पावलामुळे त्यांची तुफान प्रशंसा केली जातेय. प्रेम असावं तर असं, बायको असावी तर अशी आणि काय काय बोललं जातंय. मात्र यात आपल्या एका भिडूला पडलेला प्रश्न म्हणजे - तिरुपतीला जाऊन लोक टक्कल करतातच का? त्या केसांचं पुढे काय होतं? आता कमेंटमध्ये विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे आणि तुम्हालाही हे प्रश्न केव्हा तरी पडलेलेच असतील, तेव्हा आज उत्तर जाणून घेऊया
An actress on social media is trending a lot. This actress is Dipti Dhyani and the reason she is talked about everywhere is because of her bald look, for her husband actor Suraj Thapar. Yes, it is true that actor Suraj Thapar was infected with corona and he had to be admitted to ICU. Dipti had vowed to donate her hair to Tirupati Balaji's temple if Suraj Thapar recovers. She now donates her hair as he got recovered.
This step is appreciated by the people. But one of the questions that came to our mind was - why do people go to Tirupati and go bald? What happens to that hair? Now it is our duty to answer this question asked in the comments and if you have any questions, then let us know the answer today.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет #Tirupati
Пікірлер: 664