परदेशी जाण्याचा नेमका विचार कोणी करावा? परदेशी कधी जावं - १२ वी नंतर का ग्रॅज्युएशननंतर? परदेशातील विद्यापीठांचे प्रकार कोणते? त्यासाठी कोणती विशेष तयारी करावी? कोणत्या गोष्टी टाळाव्यात? परदेशी नोकरी मिळवण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत? नॉन इंजिनीअर व्यक्तींनी परदेशी जाण्याचा विचार करावा का? परदेशी जाण्याचे स्वप्न कसे पूर्ण कराल?
दिलीप ओक, संस्थापक, दिलीप ओक ऍकॅडमी यांची मुलाखत, भाग १
#studyabroad #careernama
Негізгі бет तुमचं अमेरिकन ड्रीम सत्यात कसं उतरवाल? | Dilip Oak | EP- 1/2 | CareerNama
Пікірлер: 61