ताई तुम्ही दोन बहिणी आणि तुमची दुसरी बहीण कुठे व्हिडिओमध्ये दिसतच नाही तुम्ही तुमच्या माहेरी गेल्यावर ते येत नाही आणि तिथे पण कधी दिसत नाही आम्हाला असं वाटलं तुम्ही एकच आहे का😊❤
@vinitadesai8067
9 ай бұрын
तुमच्या 2 बहिणी कुठे रहातात त्या कधी दाखवल्या नाही तुम्ही किंवा भावाने 👍❤
@vidyamohite6406
10 ай бұрын
तुमचा स्वभाव छान आहे 😊 कायम आनंदी रहा. 3 पण मुलींना चांगले शिक्षण द्या खूप मोठे करा तुमची आणी दादा चे स्वप्न पूर्ण करा 😊
@vinitadesai8067
9 ай бұрын
वाटतं नाही तुम्हाला 3 मुलीं आहेत 👌👌❤❤
@SunitaShelake-tw7iq
10 ай бұрын
❤❤❤मन मोकळा स्वभाव खूप छान आहे ताई 😊
@shivajimore7603
3 ай бұрын
ताई तुमची बहीण कोठे आहे.
@umeshdorale2973
10 ай бұрын
तुमची अजून एक बहीण कुठे आहे
@archanadahiwade7787
4 ай бұрын
खुप छान दिसतात आणि तुमचा स्वभाव खुप छान ❤❤
@nikitagurchal5502
10 ай бұрын
😊 ताई तुमची कधी दुसरी बहीण पण दाखवत जा आणि तिन्ही मुली पण दाखवा❤❤
@anantachaudhari9862
10 ай бұрын
ताई तुमचा स्वभाव खूप मोकळा आणि छान आहे
@anantachaudhari9862
10 ай бұрын
ताई मलकापूर ते इच्छापुर किती किलोमीटर आहे
@vijaythakur9093
10 ай бұрын
Tai tya rohinila sanga video nust kichan che Nako taku ata lagnachi ved ahy tar shopping che vagere video Tak mana Ani thoda savkash bolayla sanga,nusti ho ka ho ka mant aste rohini
@dikshadhole3894
3 ай бұрын
Tai tumhi विदर्भातील आहे का
@anantachaudhari9862
10 ай бұрын
सर्वांचे प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@priyankasadawarte9834
3 ай бұрын
ताई तुम्ही विदर्भातील आहे का, तुमची भाषा विदर्भातली आहे
@swatigaikwad8755
9 ай бұрын
ताई मी सुरत मध्ये राहते पण ताई माझा माहेर मलकापूर आहे
@sakshidhatrak5794
7 ай бұрын
खुप छान बोलता ताई तुम्ही ❤
@SanjivaniWankhede-d1g
10 ай бұрын
तपून कुठंल ते चिखली तालुक्यातील का ताई
@surekhamehare7540
10 ай бұрын
तुमची जन्मतारीख किती आहे
@KajalSonwane-lc6gy
8 ай бұрын
इच्छापूर निमखेडी आहे का ताई
@Ganesh-ez7mu
3 ай бұрын
Very nice tai
@ankitchoudhari8873
10 ай бұрын
हाई ताई तउमई वरनगांव पासुन किती लाम राता
@m26k-k
10 ай бұрын
Malkapur tr vidharbhat ahe Buldhana kde na mg muktainagar Jalgaon kde nemka kuthe kalal nhi
@sunitarane757
10 ай бұрын
ताई कुठ आहे मग दुसरी बहीण दिसत नाही कधी vlog मध्ये
@anantachaudhari9862
10 ай бұрын
खूप चांगली माहिती सांगितली त्याबद्दल परत एकदा धन्यवाद
Пікірлер: 53