रसभंग होत आहे अशा चालीमुळे महाराज.. अशा गायनापेक्षा ग्रामीण भागातील सारेगम माहीत नसलेले भजन गाणारे वारकरीही खुप छान गातात.
@shivdasbahirwal7428
9 ай бұрын
भरत महाराज पठाडे नावलौकिक केले आहे अशा महाराजांची संगीत साथ करणं सोडून दिले तर बरं होईल रुपाचे अभंग कसे गायले पाहिजे त्यांचे म्हणणे ऐकले ना पश्चात्ताप होतो खुप कलावंत आहेत पण झुका गुरुजी सारखे आजुन पाहिले नाही you tup चायनलवर धन्यवाद महाराज माफी 🙏🙏
@shashikantchavan8321
2 жыл бұрын
रूपाची पार वाट लावली महाराज 😢
@bharat_maharaj_
3 ай бұрын
तुम्हाला नाही कळलं
@chandrakantkhanvilkar670
2 жыл бұрын
हा अभग रूपाचा आहे तर त्यामध्ये भाव असावा ही विनंती
@umeshghatage9316
3 ай бұрын
भरत आण्णांच वादन खतरनाक आहे बाकी काय पन आसुदे❤😍👑
@ज्ञानोबामाझा-ठ6भ
Жыл бұрын
कंमेट पाहतजा महाराज काय बोललतात लोक.कानाला गोड लागेल अस गायण पाहीजे
@onkargatirtabla2124
2 жыл бұрын
काहीतरी करायचं म्हणून करायचं ....ऐकायची इच्छा सुद्धा होत नाही असं गायन ...अभंगांचा अपमान करतायेत बाकी काही नाही
@gcmixtape7722
22 күн бұрын
Ek No Bhangar......
@sudamthombare2354
2 жыл бұрын
झुका अरे दादा हे काय केलं नभंग होणारा अभंगाचा पार धिंगाना केलास रे दादा
@आळंदीकर
Жыл бұрын
कितीही तयारी असून उपयोग नाही श्रोत्यांना काय पाहिजे याचा विचार करायला हवा महाराज जी
@नादभजनाचा-ज4त
2 жыл бұрын
तसा रूपाचा अभंग असा कधीच नसावा आजकाल लोक आपल्या सोयीनुसार कसाही त्याला आकार देतात ऐकायला तरी गोड वाटत का हे
@Amit_Salunkhe
2 жыл бұрын
खरं आहे... रूपाचा अभंग म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांचे गुणगान गात असतो... तेव्हा कसा गोड राग आणि गोड चाल असावी... आणि ती चाल ऐकून मन कसं तृप्त होऊन गेले पाहिजे...
@Amit_Salunkhe
2 жыл бұрын
ही चाल पण खूप मस्त आहे.. आणि तालबद्ध सुद्धा.... पण नाट्य संगीता मध्ये... वारकरी पंथाच्या चाली आणि नाट्यसंगीताची ठेवण वेगवेगळी आहे.. प्रत्येक संस्कृती आणि परंपरेचे संगीत वेगळे आहे म्हणून तर विविध प्रकार आहेत या भारत देशामध्ये. जसं की, वारकरी, नाट्यसंगीत, भावगीत, भक्तीगीत, कोळीगित, लावणी, इत्यादी... प्रत्येक संगीत साहित्यामध्ये चाल जरी सारखी असली तरी थोडा फार आपण संदर्भ घेवूच शकतो... जसं की आपण गौळणी मध्ये थोडाफार लावणी चा अंदाज घेतलाच जातो... तसच आहे... पण पूर्णपणे आपण दुसऱ्या परंपरेची चाल घेणे हे चुकीचे आहे... आणि शेवटी काही ही असो... अभंगाचा भावार्थ समजून राग आणि लय यामध्ये चाल बांधून ती गायली गेली पाहिजे. || राम कृष्ण हरि ||
@vishnubhondave6314
2 жыл бұрын
@@Amit_Salunkhe अ
@dnyaneshwarkshirsagar91
Жыл бұрын
मी खाशाबा कोकाटे, धामणीकर गुरुजी , मारुतीबुवा बागडे, दोंदेकर गुरुजी, यांचे भजनं अनुभवलेत त्यांच्या भजनात कधीच एवढा अभंगाचा भंग झाला नाही. दोंदेकर गुरुजी , मारुतीबुवा बागडे , मच्छिंद्र म. गोधे, खंडाळकर गुरूजी, कल्याण गुरूजी, राधाकृष्ण गरड गुरूजी, फड सर यांची भजनं वाजवलीत हरकिशन बिडकर गुरुजी यांची भजनं वाजवलीत पण असा रस भंग त्यांनी कधीच केला नाही. आणि मी अशा रस भंग करणाऱ्याचे भजन अगर गाण्याला कधीच साथसंगत करत नाही. कारण हे हात बिघडण्यास कारणीभूत ठरतं. भजन ते ओंगळवाणे ! नरका जाणे चुकेना !!😐😐😐😐😐😐
@SavtaSuryawanshi-ld4tl
2 ай бұрын
याला पण काही कष्ट लागतात हो ❤
@Krushanamaharajgayke
2 жыл бұрын
गोड चाली. गोड गाणारे भरपुर आहे .संप्रदायात . तालात येण्यासाठी भुरपुर शब्दाची ओढतान चव नाही
@premkumarpawar848
2 жыл бұрын
संगीता मधे अनेक बंदिश आहेत पण रूपावली मध्ये नाही बसत.... बाकी भरत बुवा खतरनाक
@vasantd7382
18 күн бұрын
फक्त पठाडे
@balajiwandre
Жыл бұрын
खुळ्याचा बाजार दुसर काय😃
@गणेशशिंदेमाऊली
2 жыл бұрын
बाकी पठाडे महाराज वादन खुपच छान आणि नाद तर विचारूच नका 👌👌👌
@गणेशशिंदेमाऊली
2 жыл бұрын
चांगल्या चालीत चांगल आणि व्यवस्थित म्हणता येईल कि कशाला एव्हडी ओढतान करायची आणि चांगल्या भजनाची वाट लावायची
@prakashdevkate8633
Жыл бұрын
सुरांचा अजिबात पत्ता नाही, अभंग तर अशुद्ध
@pakhwajplayer9022
2 жыл бұрын
Waaa bharat anna🙏🙏🙏
@mukundgodase4208
Жыл бұрын
काही असूद्या पण महाराष्ट्रात नाव झालेले पखवाजे त्यांना पण फक्त रूपक चा ठेका धरण्यापलिकड भरणा करायला जमेना ...झुका गुरुजींना पुरून उरणारे एकमेव जगदाळे गुरुजींचं🙏🙏🙏🙏
@ajitjagtap3759
Жыл бұрын
रूपाचा अभंग गात आहेत की तांडव स्त्रोत्र 🤔🤔🤔🤔
@prashanttarade4726
2 жыл бұрын
Khup mast Jhuka guruji Bharat Anna👌🏻👌🏻❤️
@bhaskarchaudhari2806
2 жыл бұрын
किती त्या जिवाची आबदा
@sandeepbhakare2444
2 жыл бұрын
गुरूजी तुमची तयारी खुप आहे पण कोणत्या अभंगाला कोणती चाल आणि कसं गायच ह्याची समज आपल्याला अजून आली नाही असं मला वाटतं तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन लोकांचा खुप वेगळा आहे त्याला तडा जाऊ देऊ नका चांगलं अभंगाच्या अर्थात नुसार चाली लावून गोड व भावना प्रधान गाण्याचा प्रयत्न करा व ऐकणा-याला पण आनंद होईल असा प्रयत्न केला तर बरे होईल
@pavanzodage331
2 жыл бұрын
Abhangachya bhavavar घाव घातला
@baburaogayal492
Жыл бұрын
सगळा कालवा
@iiiiiiii502
2 жыл бұрын
कोण गायक आहे हा... गायन करतोय का ओरडतोय? हा अभंग आहे दादा... कव्वाली नाही
@baliramkejbhatpatil5608
2 жыл бұрын
कसं काय जमतं बुवा हे असं गायला जरा भावनाप्रधान गा राव
Пікірлер: 73