अरे फाशी काय देता त्या भडव्याला भर चौकात नागडा करुन जाळा हीच खरी स्वरा चांदेकर हीला भावपूर्ण श्रद्धांजली
@ashvinijankar8313
Жыл бұрын
Barobar dada😭😭
@ashagaikar1929
Жыл бұрын
Asch smajane ektr yeun kele pahije kayda kahich kartat nahi majya mulila pan marun takal poilcachya jatat Kay nahi vakil laun nalayk Lok Mokat phirtatat
@chaitanyaghule2737
Жыл бұрын
आता सर्व माहिती आहे की कोण ,कुठला आरोपी आहे.तरी न्याय द्यायला उशीर लागणार .हेच आपल दुर्दैव आहे. 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@vaibhavi761
Жыл бұрын
Fast track कोर्ट नुसत नाव, बाकी बाबतीत सरकार कायदे बदलतो, मग आता द्या न्याय मिळवून
@subhadrabhoite5979
Жыл бұрын
Moouinh😢
@sangeetakadam8173
Жыл бұрын
अग ताई सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू समारंभास जाण्यासाठी नटली आहेस थोड भान ठेवावं कुठे जातोय परिस्थिती काय
@sujit.fishing
Жыл бұрын
ह्या ताई ला हा इंटरव्यू घेण्यासाठी दोन तास तरी लागले असतील नटायला
@smotivationallife684
Жыл бұрын
फाशी चि शिक्षा त्या नराधमाला खुप छोटी आहे.. 😧😧😧😢😢आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखी शिक्षा दिली पाहिजे त्या नराधमाला हात पाय तोडून तडफडत ठेवल पाहिजे.. तरच आपल्या मुली आई बहीण सुरक्षित राहील...
@varshaharne7832
Жыл бұрын
Kharch bhava pan he sarjar kahi jamach nahi
@manishaborkar4930
Жыл бұрын
Ho asach kel pahije
@haridaspotdar3458
Жыл бұрын
Barobar ahe
@ashishg3433
Жыл бұрын
kzitem.info/news/bejne/o7Bmn2WcqaGDaqA Hya taicha video bagha Ashi shiksha kharch zali pahije
@smotivationallife684
Жыл бұрын
@@ashishg3433 बरोबर बोलताय तुम्ही मी पाहिला तुमचा Video
@santoshnalawade7184
Жыл бұрын
फाशी देऊन काही उपयोग नाही एक हात आणि एक पाय काढा तडफडून जगला पाहीजे फाशी देऊन तो मुक्त होईल
@lalitamakode7259
Жыл бұрын
अशा लाजिरवाण्या घटनेसाठी छ.शिवाजी महाराजांचा न्याय अमलात आणला पाहिजे ही आजच्या काळाची गरज आहे .जय शिवराय ....
@snehachavan7178
Жыл бұрын
हो खरच..चोरंगा ....नय तर शिरछेद्.....
@sanjaygavade7045
Жыл бұрын
छ. शिवाजी महाराजांच्या वेळी होती तीच शिक्षा अंमलात आणली पाहिजे या असल्या नराधमांना.
@AjitYadav-qf4xh
Жыл бұрын
बरोबर
@ranikarande3244
Жыл бұрын
Right
@rdy575
Жыл бұрын
@@sanjaygavade7045 बलात्कार्यांना सुटका होण्यासाठी प्रयत्न करणारे, सुटका झाल्यावर आरती ओवाळणारे, 90% बलात्कारी घटनेत एकाच जातींचे लोक महाराष्ट्रात आहेत, यावर कधी विचार केलाय का? कारण शेकडो बलात्कार महाराष्ट्र मध्ये झाले पण 1 मराठा मुली साठीच लाखो चे मोर्चे निघाले आहेत
@swarajya0370
Жыл бұрын
आपले छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज जी शिक्षा असल्या नराधमांना देत होते तशीच शिक्षा त्यांना आता द्यायला हवी
@sampadabhatwadekar2387
Жыл бұрын
असा मुलगा पोटी जन्माला येण्यापेक्षा .कुस वांझ राहिलेली चांगली .
शिक्षा इतकी कठोर व्हावी की पुन्हा असं कृत्य करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. महिला कधी सुरक्षित होतील .😢
@jyotisangle8075
Жыл бұрын
खरच ह्या नराधमाला फाशी ची शिक्षा झालीच पाहिजे
@milindshinde5102
6 күн бұрын
पत्रकार बाहेरच्या देशातून मागवले आहेत का घटना किती गंभीर अन् ग्रेट पत्रकार
@maheshpawar5514
Жыл бұрын
अस्या लोकांना दगडाने टेचून मारलं पायजेत. 😡😡😡😡😡
@rekhapatil3232
Жыл бұрын
hoy
@ShivajiraoJadhav-qd6wy
Жыл бұрын
मीडीया व पोलिस भावांनी ह्या प्रकरणाला त्वरित न्याय द्यावा.
@nilamudafe113
Жыл бұрын
आपले महाराज जे करत होते तेच करा...तशीच शिक्षा झाली पाहिजे त्या नराधमाला...
@nitinsonavne286
Жыл бұрын
कृपया करून या नराधामाला पोलिसाच्या ताब्यात न देता फक्त एक वेळ जनते च्या हातात दया, शिक्षा हि जनता ठरवेल.....🙏🏻🙏🏻🙏🏻
@minalgaikwad3143
Жыл бұрын
आपल्या स्वराला न्याय कसा मिळेल हे आपण pahila पाहिजे 😭😭😭आपल्या मावळात अस होण खूप वाईट हे ... तिच्या वडिलांचे आश्रू. बघून तर रडूच थांबत नाही 😭😭 Rip
@buntykamble985
Жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭
@geetakatke7365
Жыл бұрын
😭😭😭😭
@swatiavhad4559
Жыл бұрын
Maral ka tila aaighlyane madarchod la khul vait shiksha dya
@samadhanwaghmare3113
Жыл бұрын
स्वराला समजल नाही का कस वागायच महाराष्ट्र भर ईज्जत घालवली तीने समाजाची ।।
@minalgaikwad3143
Жыл бұрын
@@samadhanwaghmare3113 ky boltay tumi nakki
@kchavan5659
Жыл бұрын
ह्या नराधमाला फाशी द्या हीच आमची पण पोलिसांना मागणी आहे 🙏🏻
@aarogyasampada5831
Жыл бұрын
फाशी नका देऊ त्याला मुलीच्या आई वडीलांच्या हाती सोपवून द्या मग त्यांना काय करायचं ते करतील.कारण त्यांची मुलगी गेलीय मग त्यांना न्याय त्यांनी स्वतः करावा.
@ravindradabhade9027
Жыл бұрын
हा संजय दत्त पिक्चर सारखे पिता पिक्चर सारखे संजय दत्त आपल्या मुलीचा बलात्कार चा बदला घेतो तोच न्याय केला पाहीजेल या वडिलांनी🙏🙏🙏
त्याला फाशी नंतर द्या ।।त्याला चौकात असे हाल करा की परत कोनीही अस करनार नाही,,,
@sandipthorat9103
Жыл бұрын
हे कुठं तरी थांबायला हव भावपूर्ण श्रद्धांजली
@vishalpande4805
Жыл бұрын
सरकार काय मेलं का कुठं गेलं पोलिस प्रशासन त्या नराधमांना उघड नागडं करून हानलं पाहिजे आई घाले हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या नराधमांना लवकरात फाशी देण्यात यावी नाहीतर हा महाराष्ट्र पेटून उठेल या गोष्टीचा जाहीर निषेध
@ashwinisontkke4074
Жыл бұрын
फाशी झाली पाहीजे आईच दुख कोनाला कळुनशकतनाही😭😭😭
@MinaDesigning
Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@arjunshelake1948
Жыл бұрын
त्याला ओ त्यांच्या आईला दोघांना पण फाशी द्या नाहीतर त्याला लोकांच्या ताब्यात दय म्हणजे कळेल
@golukhandare3499
Жыл бұрын
त्या आई वडिलांच्या दुखा चा अंदाज पण आपन लाऊ शकत नाही..... आणि news चैनल वाले trp आणि पब्लिसिटी साठी त्यांचा जवाड जाऊ नका plzzzz... त्याना न्याय देऊ शकल तरच त्यांचा जवाड जा हात जोडून विंनती आहे त्याचा वेदनेचा अंदाज पण लाऊ नाही शकत आपन 🙏😭
@seemasonavane9973
Жыл бұрын
Right
@nikhilburde3961
Жыл бұрын
तुम्हाला न्याय मिळणार नाही त्याला जाळुण टाका फाशी द्या वैगरे आसे काही म्हणु नका चौकात जाळा
@shardanarwade1466
Жыл бұрын
असे कृत्य करणाऱ्या नरधमाला जास्तीत जास्त शिक्षा देऊन नंतर मुलगा व आईला फाशी दया ,पुन्हा असे कृत्य कोणी करणार नाही 🙏
@yugamithari5218
Жыл бұрын
आई वडलानि पण सावध व्हा कोना वर ही विश्वास ठेवू नका.बाळाला एकटे कुठे ही सोडू नका. 1व्यक्ती कुटुंब मधली कायम बाळा सोबत ठेवा.
@sonaligosavi3041
Жыл бұрын
फाशी द्या गावातील लोकांनी मिळून
@swarajya0370
Жыл бұрын
ह्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यायलाच पाहिजे 😭
@poojakhilare8963
Жыл бұрын
खूपच वाईट झालं
@saraswatisamajiksevasantha2327
Жыл бұрын
अशा गुन्हेगाराना माणुस म्हणून समाजांत जगण्याचे हक्क नाही, अशाना फांशी झालीच पाहिजे😂🤣😂🤣
@kishorkadam4873
Жыл бұрын
खूपच वाईट घडलं आहे
@hasanhervade2409
Жыл бұрын
न्याय व्यवस्थेने निर्णय घेऊन आठवड्याच्या आत त्याला फाशी द्यावी अशी माझी मागणी आहे, आणि त्या कुटुंबाला मानसिक बळ सर्वांनी द्यावं परमेश्वरानी हे त्यांना ह्या प्रसंगात सावरण्याची शक्ती द्यावी ही ईश्वरचरणी प्रार्थना
@mayadevitelore2416
Жыл бұрын
अरे भावना काय जानता मुर्ख आहे तुम्हाला भावना नाही का जे दुसर्याच्या पाहाता तुमच्या भावना मेल्या का जर जिंवत असेल तर त्या दोघांना पहीले फासी द्या
@harshchandrasambre2192
Жыл бұрын
अशा नरा धमाला फाशी न देता त्याचे हात पाय छाटून सोडून द्यावे त्याच्याव जगाला थुकू दर्या.
@vaishalimehetre3263
11 ай бұрын
अशा नीच कृतय करणारा नराधमांना फाशीच दया.
@rameshkulkarni7260
6 ай бұрын
अश्या बातम्या तयार होऊच नये असे फास्ट कायदे असावे
@ramadhobale9221
Жыл бұрын
फाशी झाली पाहिजे अशा नराधमांना
@Yogibaba_kapade1998
11 ай бұрын
🙏भावपुर्ण श्रद्धांजली 🌹💐🙏
@ishadalvi3710
Жыл бұрын
अशा घटना घडल्या नंतर महिलांनी मोर्चे आंदोलने न काढता मुलींना स्वतः च संरक्षण कसे करावे यासाठी वेगवेगळे उपक्रम चालू केले पाहिजे म्हणजे कोणती ही मुलगी अशा नीच लोकांच्या जाळ्यात अडकणार नाही . आपण आपल्या मुलीला सक्षम कस करता येईल याचा. विचार करा मोर्चे आंदोलने करून काही ही होणार नाही
मला हेच कळत नाही एवढा का उशीर होतेय फाशिला असा कोणता जगा वेगळा इतिहास निर्णय गेयाचा आहे पलेक्ल लवकर दया फाशी कारण जो पर्यन्त फाशी नाही भेटणार त्याला तो पर्यंत त्या दीदी ला न्याय नाही भेटणार
@tanumeshram5651
11 ай бұрын
फाशी झालीच पाहिजे..
@manu6483
Жыл бұрын
त्या नराधमला शिक्षा झालीच पाहिजे.....शासनाने कठोरात कठोर शिक्षाची भीती ही व्यक्ती च्या मनात राहली पाहिजे... नाहीतर हे सर्व नाही थांबणार.... आज यांचं मुलगी आहे उदयाला आपल्या घरातील कोणी राहू शकते .... Plz suport to this family.... Rip 💐💐
@nilushende8250
Жыл бұрын
फाशी झाली पाहिजे
@snehachavan7178
Жыл бұрын
आंधळी मूल् प्रेमाची ती आई संस्कार करायला कमी पडली...म्हणून तर पाठीशी घालते.
@omsairaj71
11 ай бұрын
आरोपींना लगेच फाशी झाली असती तर पुढे अशा घटना घडल्या नसत्या कायदाच एवढा नालायक बनला आहे की पळवाट काढतात
@ranjanabairagi4074
11 ай бұрын
Yala fashi zali asati tar Aaj gondgavat parat zal nasat
@user-du1zl2dk8e
Жыл бұрын
द्या त्या दोघना पण फासी दया
@santoshjare8688
Жыл бұрын
त्या नराधमाचा कडे लोट करून टाकून द्यावा वरुन खाली
@jeetugaikwad7467
Жыл бұрын
आरोपी समजला आहे त्याला लगेच फाशी दिली पाहिजे, 9/10 महिने झाले तरी, अशा शांत बसल्यामुळे बाकी लोक म्हणतात करा आपण पण, कोण काय करतंय. पोलिसांची भीती राहिली नाही मावळ तालुक्यात
@dyandevrupavte8974
Жыл бұрын
आरोपी ला फाशी दिली पाहिजे 🙏🙏
@sujatakulkarni7346
Жыл бұрын
नराधामाला फाशीचीच शिक्षा झालीच पाहीजे
@ashokdevare9245
Жыл бұрын
Tya naradhamala ani tyachya aeela phashichi shiksha dyayla pahije.
@sspp7040
Жыл бұрын
काय बोलणार आई 😭😭😭😭
@OPALREADY
17 күн бұрын
😢😢😭😭😞
@manisha.b.chavan7288
Жыл бұрын
😭😭😭
@rane5070
Жыл бұрын
😔😔
@shambalapalve1670
Жыл бұрын
काय नाही दर वेळेला असच होत ,आणि आरोपी काही दिवसाने खुले आम फिरतो,अश्या लोकांना अशी शिक्षा द्यायला हवी की त्याच्याकडे पाहून दुसऱ्याने अशे कृत्ये करण्याची हिंमतच नाही केली पाहिजे,
@swarajya0370
Жыл бұрын
😭😭😭😭
@shubhangikamble2087
Жыл бұрын
फाशीच झाली पाहिजे
@PushpaGhode-lc3fp
11 ай бұрын
Incounter kara asanla
@rubinashaikh6074
Жыл бұрын
arop lavkar fase di 🙏🙏
@inspirecookingwithranjita7906
Жыл бұрын
आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. भर चौकात चांगलाच मार देऊन फाशी व्हावी कधी थांबणार हे सर्व. का कडक कायदा होत नाही यावर.
@sandhyaadsule2078
Жыл бұрын
आई समोर त्या मुलीबरोबर काय घडले हे कृपया बोलू नका तीची अवस्था पहा
@sampadabhatwadekar2387
Жыл бұрын
फाशी नको .तो तडफडत मेला पाहीजे . त्या नराधमाला पण दाखवा .बघु देत सगळे .नीच माणुस कोण तो .
@kalpanakudale2101
Жыл бұрын
आईला पण फाजी द्याला पाहिजे आईची साध आसन
@godthinking0957
Жыл бұрын
😭
@simransimran1658
Жыл бұрын
भर चौकात त्या नराधमा वर अँसिड ओतून त्याला जळा तेवढं च तरफडला पाहिजे तो जेवढं स्वरा ने सहन केलं
भारतात नवीन नियम चालू केले पाहजेत. बलात्कार करणाऱ्या फाशीच झाली पाहिजे. कायदे बदला हेच मागणं आहे आमचं
@priyankanarute7926
Жыл бұрын
Tyala fashich zali pahije nalayk naradhamala
@vidhyalakade4351
Жыл бұрын
काय घडतंय आपल्या समाजात मरे पर्यंत फाशी द्या त्याला
@SanataniArmy255
Жыл бұрын
फाशी नको, त्याला पिडीतेच्या परिवाराकडे सुपुर्द करा।
@kalpanagajbhiye1190
Ай бұрын
kahic honar nahi police pan khup mothe rakkam gheun shrimanta houn kes dabtat kahi madat karit nahi
@jyotijadhav3305
Жыл бұрын
फाशी दया
@yogeshsonawana72
Жыл бұрын
कठोर शिक्षा कराव
@omsai3642
Жыл бұрын
पोलीसांनी त्याचा एनकांउनटर करावा
@pravinnavale2117
Жыл бұрын
नराधमाला फाशी द्या...
@savitashedge7424
Жыл бұрын
😭😭😭😭shiksha hi jalich pahije
@manishakoli5182
Жыл бұрын
Kay yaar kay avstha ahe tyanchya gharchyanchi ani tumhi tond tithe jata prashn vicharayla ki ky pratikriya ahe.... Asha veli ky pratikriya asel bicharyanchi...... Ky tumhi pn 🎤🎤🎤 gheun jatay
Khar aahe chovkat fashi dyayla havi punha as kuni nahi karnar
@sakshiahire1056
Жыл бұрын
Koni kel ya bai la reporter murkh
@dhaneshhinge6773
Жыл бұрын
Lgech phashi dya
@sachintaur3622
Жыл бұрын
1 hath 1pay ani shariratil aagla fakt e k avayav kapun takayla pahije karan ti ek mothi shiksha asel asa mala vatata.. Pan hi shiksha tyachya aaisamor jhali pahije and tyala jeevant thevle pahije
Пікірлер: 255