ही गोष्ट खरच स्वागतार्ह आहे आता लोकांना सत्य बातम्या बघायला मीळतील आणि नरेटीव पसरण्यास आळा बसेल आता विरोधक पण संभाळून बोलतील अर्णव सारख्या बिनधास्त माणसाची गरज मराठी मीडियाला आहे अर्णव दादा ला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन लवकर चालू कर म्हणजे बातम्या बघायला मजा येईल
@parasnathyadav3869
3 ай бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@sudhirshirodkar3674
3 ай бұрын
अर्णवचे अभिनंदन आणि हार्दिक स्वागत. याच गोष्टीची आम्ही अत्यंत अधिरतेने वाटच पाहत होतो. उत्कृष्ट निर्णय. अर्णवला धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@kalpanatendulkar8247
3 ай бұрын
चांगला निर्णय
@Shrihal
3 ай бұрын
रिपब्लिक टीव्ही मराठीत चालू होत आहे हे समजल्यावर आनंद झाला। खूप खूप शुभेच्छा.अरणव तो यशस्वी करून दाखवेल यात शंका नाही।
@chandrakantthakar1112
3 ай бұрын
खरे तर अर्णव ने साधू ची हत्या सुशांत दिशा या वर आवाज उठवला आणि mva ला targate केल जेल मध्ये गेला काँग्रेस ला टार्गेट केल जे देश प्रेमी आहेत त्यांना अर्णव खूप भावतो लोकसभे अगोदर यायला हवा होता
@rajangurjar2183
3 ай бұрын
अर्णबने डेरिंग दाखवली पण भाजपाने शेपूट ढुंगणात घातली.म्हणे चाणाक्य.
@sushamamanore6319
3 ай бұрын
@@rajangurjar2183😂😂😂
@shivanibhalekar2337
3 ай бұрын
खरं आहे, अर्णबला म्हणावं तसं सहकार्य नहीं मिळालं.,@@rajangurjar2183
@machindrakawade-tg7dz
3 ай бұрын
अनयदा मला जसं आठवतंय रिपब्लिक भारत मराठीत मुंबई मनपा निवडणूकी च्या अगोदर सुरू होणार होता त्या अर्थाने ही वेळ योग्य आहे
@ajayvedpathak6865
3 ай бұрын
Great म्हणजे मराठीत म्हणाल तर लई भारी.... Republic TV
@anitaathawale7509
3 ай бұрын
खूप आनंद वाटला. किती वेळा कॉमेंड्स केल्या आहेत .माझ्या सकट खूप लोकांनी मागणी केली होती.
@prafulchonkar2212
3 ай бұрын
Welcome Republic Maharashtra
@kusumsuryawanshi1170
3 ай бұрын
नक्किच अर्नबची महाराष्टात फरफट झाली ..
@shreekantirane6190
3 ай бұрын
स्वागतार्ह निर्णय.
@bhalchandragogate771
3 ай бұрын
Great news
@sushilmhatre2882
3 ай бұрын
Very very good news of the month from June onwards ....thanks 👍
@pralhadsonar87
3 ай бұрын
अर्णब साहेबांचे स्वागत असो,लवकर उद्घाटन करावे
@ravindradevanhalli7656
3 ай бұрын
डॉ उदय निरगुडकर यांनी रिपब्लिक मराठी चे प्रमुख व्हावे तरच आपल्याला योग्य विचार ऐकायला मिळतील.
@medhaambike3217
3 ай бұрын
कधीपासूनच वाट बघत होते सगळे देशप्रेमी मराठी लोक ! फार चांगली बातमी दिलीत 👍
@sujatapowniker4395
3 ай бұрын
Great news.....
@prashantgurav8094
3 ай бұрын
1 नंबर, खुपच छान, आम्ही मराठी चॅनेल बघतच नव्हतो, यु ट्यूबवर च बघत होतो. अर्णवचे स्वागत च. छान च बातमी.
@ajagtap976
3 ай бұрын
राम कृष्ण हरी ll हिंदूराष्ट्र देवो भव; शिवप्रभू देवो भव;
@sudnyathakur33
3 ай бұрын
Der aaye दुरुस्त आये
@supriyagore4920
3 ай бұрын
अर्णव गोस्वामी चे अभिनंदन.
@Prathamkumar0101
3 ай бұрын
प्रसाद काथे हा एकमेव संपादक बाकीच्या लिब्रांडू संपादकां पेक्षा वेगळा वाटतो.
@vinayakphadnis2131
3 ай бұрын
👍अगदी योग्य बोललात श्री. प्रसाद काथे हे नक्कीच इतर समालोचकाच्या पेक्षा वेगळे आहेत. 👌⚘
@PrakashDeshpande
3 ай бұрын
चांगली बातमी. खूप उशीर केला. लेकिंन देर आये दुरुस्त आये
@SomnathPandit-z1d
3 ай бұрын
अर्णव चे स्वागत करतांना आनंद आहे🙏🙏 पंरतु देवेंद्र जी यांनी पवार धार्जिणे चॅनेल यांना मुलाखत देणे थांबवावे...... त्यांना पोषक अशी वृत्तवाहिन्या आहे... तिकडे लक्ष द्यावे.... एच एम व्ही यांना दारात उभे करु नये किंवा त्यांच्या दारात जाऊ नये. 😅😅😅
@rajangurjar2183
3 ай бұрын
अस कस मग मी किती चांगला सुसंस्कृत हे फडणवीस दाखवणार कुठे ?
@SomnathPandit-z1d
3 ай бұрын
@@rajangurjar2183 सुसंस्कृत आणि पुरणपोळी घात करुन गेली आहे🙏🙏 नेहमी जाळ्यात अडकणार नाही ते.... शरदचंद्र पवार आणि सु सु ताई रात्रीच्या वेळी अंधारात जेवलीत त्यांच्या कडे.... राजकारणात आप
@vijaykumarpednekar7129
3 ай бұрын
प्रत्येक चाय बिस्कुटवाल्या पत्रकाराचे प्रश्न विचारायला आल्यानंतर त्याचे आणि त्याच्या वर्तमानपत्राचे / चॅनलचे नांव विचारले पाहीजे म्हणजे त्याचे डोकं त्यांने कुठे घुसवले आहे त्याची माहिती माहितगार लोक कोमेंटस च्या सहाय्याने देतील.. म्हणजे जे पत्रकार आरोप करताना पुढे असतात पण आरोपांचे खंडन केलेल्याचा विडीओ किंवा बातमी छापत नाहीत त्यांचा इलाज करता येईल..
@gy4we
3 ай бұрын
@@rajangurjar2183देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत नेता आहे. उठ सुठ शिव्या देत नाही channel वर.
@jaihind6515
3 ай бұрын
महाराष्ट्र भाजप ला सल्ला देणे म्हणजे "नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे" अशीच काहीशी घटना.
@pravinshirgaonkar6797
3 ай бұрын
पालथ्या घड्यावर पाणी! असंही म्हणता येईल.
@rajangurjar2183
3 ай бұрын
भाजपाला मत पण द्या आणि भाजपाची ढुंगणात घातलेली शेपूट पण बघा.फक्त भाषण ऐका.
@jaihind6515
3 ай бұрын
@@rajangurjar2183 व्वाह क्या कमेंट किया है. छानच.
@PrakashShahane-m4g
3 ай бұрын
अर्णवजी, सुस्वागतम!
@bhaidhupkar1787
3 ай бұрын
महाराष्ट्र सरकार किंवा भा जप हि घटना गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे
@nitinshelke4508
3 ай бұрын
उत्तम निर्णय 👌
@dilipraoshingte9043
3 ай бұрын
कशाला गोधळात पडतात नबाब मलीकाना मुख्यमंत्री जाहीर करा आता निवडणूक जिंकण्यासाठी देवेंद्र जीनकडे येवढाच पर्याय बाकी आहे
@jaiwantgaikwad7784
3 ай бұрын
एनडीटीव्ही मराठीने निराश केलं आहे .
@मन्वंतर
3 ай бұрын
किंकर्तव्यमूढ फडणवीस ला एवढं सुध्धा जमलं नाहीं??? 😡😡😡😡😡😡
@jawale-y1q
3 ай бұрын
छान बातमी दिलीत अनयजी.. स्वागत..
@mukundgulawani2330
3 ай бұрын
चांगली बातमी...पण महाराष्ट्र भाजपा सोशल मिडीयाच्या बाबतीत सुधारणार काय? हा खरा प्रश्न आहे. कारण भाऊंचा एपीसोड होऊनही भाजपा आयटीसेलमध्ये काही फरकदिसत नाही. बघु भविष्यात काय होतंय!
@ulhasguhagarkar6534
3 ай бұрын
खरंय😮
@ravindradevanhalli7656
3 ай бұрын
भाजपा ने महाराष्ट्र वार्यावर सोडला आहे.. पंतप्रधानांच्या "भटकती आत्मा" या शब्दाने खुप मोठा झटका लोकसभा निवडणुकीत दिला तो पुन्हा विधानसभेत बसणार आहे... भविष्यात मविआ विजयी होणार आहे.
@ulhasguhagarkar6534
3 ай бұрын
@@mukundgulawani2330 सत्य झोंबतं. म्हणून भाऊंवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला गेला. दावा ठोकणा-यावर कोणतीही कारवाई नाही.
@vijayapitre2626
3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन Arvnav Goswmiche aikun anand vatala 👍👍
@vijayalase4055
3 ай бұрын
खोटा नरेटीव करण्याचे आंतरराष्ट्रीय पेकेज असलेल्या बहुतेक सगळ्या प़सथापीत मराठी वाहिन्या ना रिपब्लिकन नक्कीच उघडे पाडेल हे निश्चितच हार्दिक शुभेच्छा
@pratibhajoshi2417
3 ай бұрын
सुमती मुणगेकर, म्हणतात ते बरोबर आहे, सुशासन राष्ट्रवाद आणी हिंदुत्व *हीच मूळ प्रेरणा हवी* महाराष्ट्रांत पुन्हा, कॅांग्रेसच निवडून आला तर संविधान तर गुंडाळूनच ठेवलेलं असतं, आणी विरोधी मत मांडणार किंवा बोलणारा; त्याच्या आयुष्याची खात्री देता येत नाही!
@jdatarjdatar6767
3 ай бұрын
आम्ही अतिशय आतुरतेने वाट बघत होतो..atlast घडलं...welcome मराठी Republic 👏👏👏👏
@latamehta9241
3 ай бұрын
अगदी बरोबर 🎉
@chandrashanker6204
3 ай бұрын
म्हंजे चहा बिस्कीट शिवाय च निदान एक तरी चॅनल सुरू होतंय तर!😃 आमच्या सारखे लोक त्याच स्वागत करतीलच तात शंका नाही. अर्णव आणि त्याच चॅनल असही लोकप्रिय आहेच. आता निदान राज्यात निवडणुका व्हायच्या आधी यावं. All the best ,👍👍
@rajchaudhari2311
3 ай бұрын
दिशा / सुशांत प्रकरण चांगल्या प्रकारे चालवले होते तेंव्हाच सांगत होते .आज त्याचा उदय होतोय ,अभिनंदन
@chandrakanthalbe1562
3 ай бұрын
छान बातमी
@yuvrajjadhav628
3 ай бұрын
बातमी ऐकुन खुप खुप आनंद झाला ❤❤
@jayantpeshwe619
3 ай бұрын
आपला निराशेचा सूर, खरा आहे पण तो काळजाला बोचतोय एवढं मात्र नक्की
@chintamaniranade2388
3 ай бұрын
Fantastic news
@hrishikeshkhotlande735
3 ай бұрын
भाऊंनी सांगितले पासुन मराठी चानल बघने बंद केले आहे जवळजवळ तीन वर्षे झालीत आता अर्नवचे मराठी चानल चालु झाल्यावर मराठी बातम्या ऐकने,बघने चालू रिपब्लिक भारतला अनेक अनेक शुभेच्छा जय जय राम कृष्ण हरी पंढरीनाथ महाराज की जय ॐ नमः शिवाय हर हर महादेव वंदे मातरम् भारत माता की जय 👍🙏🎉❤❤❤
@sarojgodbole7419
3 ай бұрын
Anayji you have clarity I like your thinking
@jayeshghadge5068
3 ай бұрын
काहीही फरक पडणार नाही, फडणवीस पुन्हा जाऊन आंबेकर ना मुलाखत देतील.
@rajangurjar2183
3 ай бұрын
मग मी किती वेगळा वेगळा हे दाखवणार कुठे ? सद्गूण विकृती.गांधीजी चरखा चालवायचे हे विधानसभेत तोंड चालवतात.निकाल शून्य.पालघरचे साधूचे आत्मे आता बघत सुद्धा बघत नसतील हा माणूस काही करेल याची.
@sushamamanore6319
3 ай бұрын
Right
@rajannaik8723
3 ай бұрын
राजू परुळेकरलाही. संजय राऊतला मुलाखत दिली की भाजपा सुखाने डोळे मिटायला मोकळा.
@namratapethe5779
3 ай бұрын
खूप छान बातमी दिलीत
@satishrekhi
3 ай бұрын
अर्णव ने मुंबईत च रिपब्लिक सुरू करून महाराष्ट्र राज्य राजकारण जाणणारे अनय जोगळेकर,सुशिल कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी श्रीकांत उमरीकर महेश विचारे वगैरे वगैरे लोकांना जाॅब द्यावा तरच रिपब्लिकन यशस्वीपणे चालेल
@swapnapandit478
3 ай бұрын
खुप छान बातमी 👌👌👍🙏🙏
@DrSakharamGawhane
3 ай бұрын
खूप उत्साहवर्धक निर्णय आहे. अभिनंदन Arnab Goswami जी.
@parshuramdesai749
3 ай бұрын
अभिनंदन 🎉
@gajanankarandikar3454
3 ай бұрын
राष्ट्र हित जपणाऱ्या चॅनलचे स्वागत
@kalpanachavan281
3 ай бұрын
मस्तच जास्तं जोर मी स्वतः धरला होता म्हणजे माझ्यासारख्या सामान्य लोकांची तीव्र इच्छा होती
@surajdhupkar2959
3 ай бұрын
ते गाजावाजा करून सुरू केलेलं कू पण बंद झालं...उजव्या विचारांचा नरेटिव्ह पसरवणार कोण? नेते खरंच मिंध्ये झालेत जोक्सत्ता, तक वगैरे सारख्यांचे
@raseshwarichonkar5513
3 ай бұрын
Very good news!!!
@nameetakhule5868
3 ай бұрын
Abinandan
@drarunjoshi2088
3 ай бұрын
अर्णव गोस्वामीचे अभिनंदन, मराठी लोकांनी त्याचा फायदा करून घ्यावा, आपणही विरोधी नेत्यांवर खरे/खोटे आरोप करून त्यांना जशास तसे उत्तर द्यावे.
@shriramkulkarni-s7n
3 ай бұрын
शाळा कॉलेजात विद्यार्थ्यांनी विरोधीपक्ष चे अनुकरण करु नये म्हणून भीती वाटते
@chetankhandave1072
3 ай бұрын
महाराष्ट्र भाजपा चे नेते रिपब्लिक मराठी ला मुलाखती देतील असे वाटत नाही. महाराष्ट्र भाजपा च्या नेत्यांना त्यांना शिव्या देणारेच पत्रकारच आवडता.
@chetankhandave1072
3 ай бұрын
@user-yo4lm5iq6o लढाई ही आधीपासून खुर्ची साठीच आहे. ही लढाई जेव्हा स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची असेल तेव्हाच हे कपाळकरंटे सुधरतील. जेव्हा ह्यांचे घरचे जेव्हा ह्यांची लाज काढतील तेव्हा कदाचीत हे सुधरतील.
@shashikantkulkarni4538
3 ай бұрын
श्री अर्णव यांनी मराठी प्रिंट मिडियामध्ये देखील यावे त्यांचे स्वागतच होईल
@kalpanachavan281
3 ай бұрын
लोक सभेच्या election आधी व्हायला पाहिजे होते नक्कीच फरक पडला असता
@ArunaKhopade-w6g
3 ай бұрын
काय उपयोग महाराष्ट्रात येऊन . भाजप स्वतःच्याच कोषात असेल तरी वेळ आल्यावर संरक्षण देणार का ?
@wasudeomarathe6417
3 ай бұрын
महाराष्ट्रात भाजप ची घडी पूर्णपणे विस्कटली आहे , कारणे अनेक आहेत , भाजपचीच मंडळी त्यांच्या विचारधारेशी प्रामाणिक असतात का हाच प्रश्न आहे?
@vinayakkulkarni2965
3 ай бұрын
हार्दिक अभिनंदन आणी अनेक शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचाली साठी 👍
@ashokdeshmane9661
3 ай бұрын
रिपब्लिक टिव्ही डीटीएच वर फ्री पहायला मिळावी.
@pratimavaishnav8045
3 ай бұрын
फारच छान निर्णय 👌👍 स्वागत आहे रिपब्लिक भारत 👍👍
@adityaparanjape5703
3 ай бұрын
Girish kuber free entry
@anantpawar5498
2 ай бұрын
Mahayuti must be comprises of BJP, Shinde Sena & Raj Saheb Thakare's Manase Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@dnyanesh7007
3 ай бұрын
तुम्ही संपादक व्हा रिपब्लिक टीव्ही मराठीचे
@atul9734
3 ай бұрын
अर्नबला अजूनही लोक बघतात ?
@Kanya56327
3 ай бұрын
नशीब आता महाराष्ट्राला खरोखरीच खर्या बातम्या बघायला व ऐकायला मिळतील
@neetakatre4713
3 ай бұрын
अभिनंदन. मुंबईतून महाबिघाडी सरकारमुळे जावे लागले. तेंव्हा भाजपने काहीही मदत केली नाही.परत त्यांनी मुंबईतून मराठी republic चॅनल सुरू करावे त्यांना मनापासून शुभेच्छा .
@atulbhalerao9417
3 ай бұрын
माझ्या निरीक्षणानुसार, अर्णबला महाराष्ट्रात राष्ट्रवादी पत्रकार मिळणे कठीण जाईल! महाराष्ट्रातील बहुसंख्य वृत्तवाहिन्या तडजोड केलेल्या आहेत
@manojdani5264
3 ай бұрын
छान बातमी... निदान एक तरी चॅनेल बघावास वाटेल आता
@nandashah1643
3 ай бұрын
अभिनंदन आजची गरज आहे अशा प्रामाणिक मराठी चॅनल ची
@satishb17
3 ай бұрын
आता महाराष्ट्राचा आवाज ऊठवायची अत्यंत जरूर होती. कालच मुंबई भारतीय संघाचे स्वागत करण्यात आनंदात बुडली होती त्याला आपल्या कोत्या मनाचे प्रदर्शन आदित्य ठाकरे व राऊतांनी केले . संघांसाठी गुजरातहून बस आणली म्हणून टिका केली. मुंबई आनंदाने" भारतीय संघाचे " कौतुक करत असताना मिठाचा खडा टाकला. महाराष्ट्र खरोखरच एवढया हलक्या मनाचा आहे का ?😅
@pramodkandale-dm8yw
3 ай бұрын
हार्दिक स्वागत 🎉🌹👍🏻
@wasudeomarathe6417
3 ай бұрын
त्यांचे anchors आणि वृत्तनिवेदक चांगलं मराठी बोलणारे निवडावेत ही अपेक्षा आहे.देश विदेशातील बातम्या द्याव्यात , केवळ महाराष्ट्रपुरता नकोत.
@vijayjoshi8345
3 ай бұрын
माहातारातरूण भारत चाटेclass danka a level bjp ghat kela pl
@sharadgokhale3495
3 ай бұрын
भाऊ पंचायतनला रिपब्लिक मध्ये चांगली संधी आहे !!
@brekhadahotrepunemh6021
2 ай бұрын
खरचं,आईला थोडी मदत करता करता तुम्ही शिकून घ्या..खूप छान,दादा अंनंदी रहा...
@geetamehta3357
3 ай бұрын
Most welcome Arnab
@balajiHN24
3 ай бұрын
सर्व बाबी मोदी, अर्नब व जनता करणार असेल तर सर्व मंत्री, आमदार, पदाधिकरी काय करणार आहेत? सर्व मंडळी काहीही करत नाहीत त्यामुळे मराठी मीडिया हे असेच दाखवत राहणार. सर्वांनी धडाकेबाज काम केले तर मीडिया ला त्यांची दखल घ्यावी लागेल. फक्त मोठे होर्डींग लाऊन काम होंनार नाही. सुरुवात गृह खात्याला करावी लागेल
@amitbarve136
3 ай бұрын
जोगळेकर साहेब , तुम्ही आता महाराष्ट्र भाजप हा विषय थांबवा.
@pradeepmodak5915
3 ай бұрын
साहेबांना मीडियातील गुंतवणुकीची अजून एक संधी मिळाली
@sunitakulkarni2125
3 ай бұрын
नमस्कार , अनयजी तुम्ही नक्की जा
@PriyaDesai-w4v
3 ай бұрын
Wah bar zale❤ republic Marathit 👍
@ramsutar8851
3 ай бұрын
अनय जी आजचा विषय खूप छान केलात अर्णब गोस्वामी जर मराठी न्यूज चॅनेल चालू करत असेल तर त्यांना आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा! 💐💐💐💐💐
@chandrashekharpande2389
3 ай бұрын
महाराष्ट्र सरकार, परिस्थिती यावर खूपच नाराज दिसता. अर्थात परिस्थिती पण तशीच आहे.Iमी ही अपणाशी सहमत आहे
@snehathombre7640
3 ай бұрын
Anayji …. Please join Arnab from Mumbai. Please
@vrushalic3389
3 ай бұрын
👍
@hrishikeshathavale9116
3 ай бұрын
दिशा सालियन, पालघर साधू हत्याकांड, सुशांत खून प्रकरणात याला कोणी गप्प बसवले हे त्याने सांगायला हवे.
Пікірлер: 243