#BolBhidu #UddhavThackeray #MahavikasAghadi
शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ताच जाहीर करण्याची आवश्यकता नाही. निवडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाचा निर्णय घ्यायचा असतो असं वक्तव्य करून पुन्हा एकदा ठाकरेंच्या मागणीवर नकार दर्शवलाय. तर नाना पटोले यांनीही शरद पवारांच्या वक्तव्याला पाठींबा दिलाय. उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच मविआने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा यासाठी प्रयत्न करतायत. त्यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा लपून राहिलेली नाहीये.
अशावेळी मविआतील दोन्ही पक्ष मात्र दरवेळी ठाकरेंच्या मागणीकडे दुर्लक्ष करत ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास नकार दर्शवतायेत. त्यामुळे आता शरद पवार आणि काँग्रेसला ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नकोच आहेत असा मेसेज यातून जातोय. मात्र मविआमध्ये सगळ्यांनाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून का नको आहेत, नेमक्या यामागच्या पवार आणि काँग्रेसच्या काय भुमिका आहेत तेच या व्हिडीओतून समजून घेवूयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Uddhav Thackeray यांना CM करण्यास Sharad Pawar आणि Congress चा विरोध का होतोय ? नेमकी कारणं काय?
Пікірлер: 655