आपण बर्याच वेळेला उपवासाला घावन, धिरडी असं काहीतरी करतो. पण त्याच्या बरोबर खायला काय करावं, असा प्रश्न नेहमी असतोच. म्हणून ह्या व्हिडिओ मध्ये, उपवासाच्या ३ प्रकारच्या भाज्या कशा करायच्या, ते दाखवलं आहे. त्यातील एक भाजी तर बहुतेक बर्याच जणांना माहीत सुद्धा नसेल.
अशा ह्या उपवासाच्या भाज्या बघण्यासाठी, हा व्हिडिओ संपूर्ण बघा. ह्या भाज्या तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
बटाट्याची भाजी / Potato Sabji:-
- 1 tsp Ghee
- Cumin seeds
- Chopped green chilli
- Coriander leaves
- Cooked 2 potatos
- Salt a per taste
- Sugar as per taste
- Crushed peanuts
रताळ्याची रस्सा भाजी / Sweet potato sabji:-
- Oil
- Cumin seeds
- Chopped green chilli
- Cooked & chopped sweet potato
- A mixture of Coconut + Cumin seeds + Coriander leaves + chopped chilli
- Salt as per taste
- Sugar as per taste
- Water
कच्च्या केळाची भाजी / Raw banana sabji:-
- Cooked Raw bananas, with added chilli powder & salt
- Oil
- Cumin seeds
- Crushed chilli
- Makhana
- Coriander leaves
- Cumin seeds powder
उपवासाची तयारी कशी करावी, ह्यासाठी खालील व्हिडिओ पहा 👇
• एकादशी असो किंवा श्राव...
इतर उपवास रेसिपी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👇
• उपवास रेसीपी/Upwas recipe
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#vratrecipe #recipesinmarathi #upvasrecipe #learntocook #marathirecipes #anuradhatambolkar #recipesinmarathi #anuradharecipes #cookingvideo #cookingchannel #vrat #upvasachepadarth
#उपवास #भाज्या #रेसिपी #बटाटा #रताळी #केळी #fast #bhaji #upwas #recipe #rawbananarecipe
उपवासाला काय करावं, उपवासाच्या भाज्या, रताळ्याची भाजी, बटाट्याची भाजी, कच्च्या केळाची भाजी, upwasachya bhaajya, upwasala kaay karave, upwas recipe in Marathi, sweet potato sabji, potato sabji, उपवास, भाज्या, रेसिपी, बटाटा, रताळी, केळी, fast, bhaji, upwas, recipe, raw banana recipe,
Негізгі бет उपवासाच्या ३ प्रकारच्या चविष्ट भाज्या | Upwas bhaji | Vrat Recipes In Marathi | Anuradha Tambolkar
Пікірлер: 51