उपवासाला खिचडी पेक्षा साबुदाणा न भिजवता झटपट बनवा कापसासारखा मऊ लुसलुशीत नाश्ता I Upvas Nasta I
#आषाडीएकादशी२०२४ #upvasnasta #upvasrecipes #nashta #upvasnastarecipe #upvasachepadarth #idli #upvasidli #vratkirecipe #vratkirecpe #vratkiidl #southindainrecipes #sabudanarecipes
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वरई तांदूळ ( २०० ग्राम ) / 1 cup buckwheat rice
१/४ कप साबुदाणा ( ५० ग्राम ) / 1/4 cp of sago
चवीनुसार सेंधव मीठ / fasting salt to taste
अर्धा कप दही / hlf cup curd
थोडं थोडं पाणी वापरून मध्यम प्रकारचे बॅटर तय्यार करा / make amedium batter using little water
झाकण लावून बॅटर ला ४ तास आंबवण्यासाठी ठेवा / cover the batter and let it rest for 4 hours
अर्धी वाटी भाजलेलं शेंगदाणे / half bowl rosted peanut
२ ते ३ हिरव्या मिरच्या / 2 to 3 green chilli
अर्धा चमचा काळी मिरी पावडर / half tsp black peppar
२ लहान तुकडे आलं / 2 small pieces of giger
हिरवी कोथिंबीर / green coriader
चवीनुसार उपवासाचे मीठ / fasting salt to taste
२ चमचे दही / 2 tsp curd
१ चमचा गरम तेल / 1 tsp hot oil
१ चमचा जिरे / 1 tsp cumin
लाल व हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या / red ad green chilli finely choped
अर्धा चमचा तेल वापरून बॅटरला २ मिनिट एका बाजूने फेटून घ्या / beat the batter for 2 minutes on 1 side using half a spoon of oil
२ चमचे गरम तेल / 2 tsp hot oil
१ चमचा जिरे / 1 tsp cumin
२ ते ३ लाल व हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या / 2 to 3 red and green chillies sliced vertically
Негізгі бет उपवासाला खिचडी पेक्षा साबुदाणा न भिजवता झटपट बनवा कापसासारखा मऊ लुसलुशीत नाश्ता I Upvas Nasta I
No video
Пікірлер: 7