आक्का नवरा बायको नी कस राहायच तू खूप छान बोलते अगदी बरोबर बोलते अगदी खरं आहे. नवरा बायकोनी एकमेकाला साथ दिलीच पाहिजे तरच संसार सुखाचा नक्कीच होतो. 😊❤️👍 रेश्माला सरप्राईज दिले 😊👌👌👍
@varshapatil4421
20 күн бұрын
तुम्ही नेहमीच कपडे घेऊन जात नाही वेळ होणार असेल तर कपडे घेऊन जावेत
@marathirokthok
20 күн бұрын
रेशमाच्या आई-वडिलां अक्का आणि दाजी रेशमाला किती जीव लावतात वाढदिवसाला बघा आले आणि आई-वडिलांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या नाहीत रेशमा मध्ये आई-वडिलांचा जीव नाही वाटतं
@JyotiGaykwad-ys1kl
20 күн бұрын
ताई हा नवरा-बायको विषयीचा तू शॉट व्हिडिओ बनव म्हणजे ज्यांना आवडेल ते स्टेटस ठेवता येईल खूप छान बोललीस
@ashaladkat6000
20 күн бұрын
जावाई कीती छान साधं जेवन आहे तरी काहीच आँबजेकशन नाही
@alkanichit7325
20 күн бұрын
अग आक्का नवरा बायकू च्या भाडना शिवाय मज्या च नाही सकाळी भाडन सध्याकाळी गोड 🎉🎉
Пікірлер: 40