महाराज एकदम खरच बोलत आहेत आशिष काही माणसे वारीला जातात आणि वारून आल्यावर शेजाऱ्याला त्रास देतात माऊली त्यांना सद्बुद्धी देवो
@dadasahebdhanwade907
20 күн бұрын
जय हरी माऊली आम्ही मुंबईमध्ये बोलत आहे माऊली मुंबईमध्ये व्ही जयघोष होत आहे माऊलींचा
@bhagwankhengare3625
20 күн бұрын
रवी भाऊ आपणास प्रथम जय हरी आपल खर तेच चेनल लोकसभा निवडणुकी पासून पहात आहे आमची आपणास एक विनंती सत सोपानकाका पालखीत यावे एकवेळ तरी राम कृष्ण हरी ❤
@Swarajgaider
17 күн бұрын
वारीत सर्व अनुभव घराघरात पोहचत आहेत खरं तेच रवी भाऊ शिंदे
@user-fs1iv8dw5x
20 күн бұрын
रवी भाऊ खरे तेच तुम्ही आता कन्नड शिकले पाहिजे कारण प्रत्येक भाषेचा माणूस भेटतो कन्नड भाषेत भेटल्यानंतर तुमची अवस्था पाहून आम्हाला फार हसू आले😅😅
@rupalijagtap7472
20 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-gv7uk7xj9i
20 күн бұрын
खूप छान रवी भाऊ आपणास प्रथम धन्यवाद जय हरी माऊली 🙏🙏
@khushalsaykar6865
19 күн бұрын
Jay hari 🎉
@suvarnasable6728
20 күн бұрын
दादा खूप छान video वाटला 🚩🚩🙏🙏👍👍
@nehakakade6648
20 күн бұрын
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय मराठी भाषा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nehakakade6648
20 күн бұрын
विठूमाऊली तू माऊली जगाची विठ्ठला पांडुरंगा मायबापा 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
@santdnyaneshwar9920
18 күн бұрын
माऊली, माईक घेऊन शूटिंग केलेल्या व्हिडिओला हेडसेट मध्ये एकाच स्पिकर मध्ये आवाज येतोय.. काय विषय आहे ते बघा... खटाखट टकाटक मध्ये.. 😀😀😀😀😀
@kishorjain179
20 күн бұрын
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏
@ShivrajGaming-wh1ig
20 күн бұрын
राम कृष्ण हरी निदान 10 ते 12दीवसका होईना पांडुरंगाचे नामस्मरण दिंडीत जान्याने होते 🚩🙏
@renukamakar60
20 күн бұрын
राम कृष्ण हरी खुप छान व्हीडिओ आहे
@mukunddesai4574
20 күн бұрын
लोणंद पालखी तळावरील व्हिडिओ टाका कीर्तनाचा राम कृष्ण हरि माऊली
@udhavlande7734
20 күн бұрын
राम कृष्ण हरि छान वीडियो
@pradeepjadhav6713
20 күн бұрын
खरं तेच ❤
@DevDatDP
20 күн бұрын
जय हरि मौली
@meenajadhav1016
20 күн бұрын
रवी भाऊ धन्यवाद जय हरी विठ्ठल
@smitatupe3636
20 күн бұрын
धन्यवाद ताई..❤
@BhausahebBhill-dk1cv
20 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@bapuchandane2627
20 күн бұрын
एकच नंबर दोस्ता
@pradeepjadhav6713
20 күн бұрын
राम कृष्ण हरी
@nanakhomane185
20 күн бұрын
🎉🎉
@ashokabhang9654
20 күн бұрын
Mauli mauli🙏
@mangeshsonwalkar5974
20 күн бұрын
राम कृष्णहरी
@hemalatabhosale4941
20 күн бұрын
जय हरी|
@LahurajMohite
20 күн бұрын
जय हरी
@LahurajMohite
20 күн бұрын
रविभाऊ वाल्याचा टाकाव्हिडिओ
@gabbar_jan_blossom4834
16 күн бұрын
नको त्या माणसाला हा शिंदे घेतो.. योग्य नाय ओरिजिनल वारकरी शोधा चमकोगिरीला बाजूला काढा. माझं घ्या.. माझं घ्या बंद करा ओ खरं तेच शोधा... 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Пікірлер: 34