आमची पण वटसावित्री पूजन नेहमी प्रमाणे मैत्रिणीनं सोबत आणि पतिदेव Army madhe असल्यामुळे देश रक्षणा साठी duty var aahet ase kiti san aamhi ekte saajre karto tuzya laadubai la pan vatsavitrichy khup khup shubhecha tumhi nehmi asech sobat chan sundar sansar fulwaal asa aashirvad 🙏🤩🤩khup chan kela वृक्षारोपण करून laadubai खूप हसरी आहे. 🤩
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Tumhla aniket cha salam tai
@balkrishnasawant452
2 жыл бұрын
ताई तुमच्या सारख्या खंबीर सौ लाभल्या म्हणुन आज अनेक जण देश रक्षणार्थ सीमेवर तैनात आहेत तुम्हास व दादांना सलाम
@sarikanikam6048
2 жыл бұрын
@@goshtakokanatli Thank you aniket dada 🙏
@sarikanikam6048
2 жыл бұрын
@@balkrishnasawant452 thank you dada saheb 🙏
@sarikanikam6048
2 жыл бұрын
@@flyingcacoon3713 🙏Thank you dada
@ravindrarane9934
2 жыл бұрын
आपण दिलेला हिंदू सणा सोबत वृक्षारोपणाचा मेसेज खूपच छान.
@vineetanalavade8603
2 жыл бұрын
अनिकेत कुठे भेटली एवढी गोड मुलगी लकी आहेस तू । तिच्या वागण्यातून समजतं समजूतदारपणा आहे तिच्यात तुझ्या आईची आणि आजीची सावली आहे श्वेता 💞💞💯💯👌👌
@lordShiva5894
2 жыл бұрын
अनिकेत खूप गोड आहेस बेटा छान संसार करा. सुदंर विडीओ.
@kumudinikhatavkar1793
2 жыл бұрын
खरच. मलाही प्रश्न पडला की असी समजूतदार वर्किंग आणि स्वभावाने गोडच आहे. असी मुलगी कुठे भेटली. खूप छान. आशीर्वाद आहेत.
@radhan6424
2 жыл бұрын
फारच छान व्हिडिओ. आई आणि श्वेता दोघीही छान दिसत होत्या. दोघींच्या साड्या सुंदर होत्या, साधारण एकाच रंगाच्या. असाच आनंद राहू दे संसारात.
@manashrishinde496
2 жыл бұрын
माझी पण पहिलीच वटपौर्णिमा होती...लग्नाला फक्त एक महिना च झाला आहे...मिस्टर army मध्ये असल्यामुळे मैत्रिणीच्या बरोबर च वटपौर्णिमा साजरी केली...तुम्हा दोघांना पण वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...असेच नेहमी हसत रहा...आणि लाडूबाई नेहमी प्रमाणे खूप cute दिसतेय. 😍
@akshayshinde4400
2 жыл бұрын
Very nice capel
@reshmapatil5007
2 жыл бұрын
खुपचं छान....♥️♥️🙏🙏पण तुझं अनिकेत गोष्ट कोकणातील हे तुझं शुन्यातून उभं केलेलं च्यानल... १०० year's चालू राहील हेच आशिर्वाद...🙏🙏♥️👍👍👍
@hemantraut3539
2 жыл бұрын
तुम्हां उभयतांची वटपौर्णिमा ज्या पद्धतीने साजरी केली. खुप छान संकल्पना व तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏😍
@raosahebbhagvat3726
2 жыл бұрын
गेल्या अनेक दिवसा पासून गोष्ट कोकणातील चे व्हिडीएओ बघतोय कोकणाबद्दल खूप आकर्षण कोकणात यायला सारखं सारखं जमणारं नाही कोकणातली माणसं कोकणातला निसर्ग कोकणातली संस्कृती या बद्दल सर्व माहिती मिळतेय ते फक्त शक्य होतंय अनिकेत दादा तुझ्यामुळे,खुप समजदार आहेस अनिकेत दादा तु. तुझा मित्र परिवार मेहनती आणि मदत करणारा आहे,वटपूर्णिमेनिमित्त वृक्ष लागवड करून नवीन संसारिक आयुष्याला सुरुवात केलीस तुम्हां दोघांनाही भावी संसारीक आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
@prachisawant6599
2 жыл бұрын
अनिकेत आणि श्वेता तुम्हाला तुमच्या पहिला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील ही श्री स्वामी चरणी प्रार्थना,, 🙏🙏🙏💐
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@yashitarasam2948
2 жыл бұрын
अनिकेत श्वेता दोघांना पहिल्या वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा पहिली वटपौर्णिमा खूप चांगल्या पद्धतीने साजरी केलात असाच तुमचा नवीन संसार भरभरून फुलुदे हिच स्वामी चरणी प्रार्थना
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@madhavimangaonkar704
2 жыл бұрын
अनिकेत आणि श्वेता वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आशिर्वाद असाच तुमचा संसार फुल दे. आणि तुमच्या सर्व ईच्छा मनोकामना पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@vikassangale5586
2 жыл бұрын
*खूपच छान संकल्पना ..... अगदी अविस्मरणीय लक्षात राहील . विशेष कौतुक म्हणजे वहिनींंचे मुंबई सारख्या शहरात राहून त्यांना असणारी गावच्या मातीची व माय भुमीची ओढ .आपला संसार सैदव सुखाचा समृद्धीचा राहो.हीच गणराया चरणी प्रार्थना. धन्यवाद ...!!
@rajshreeshirke1404
2 жыл бұрын
पहिली वटपौर्णिमा छान झाली काजूची झाडे लावली मस्तच अशी वटपौर्णिमा सगळ्यांनी साजरी करावी व झाडे लावावी
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@pallavinachanekar1154
2 жыл бұрын
खूप छान 👌👌 संकल्पना 👍👍 श्वेता अशीच सगळ्यांशी मिळून मिसळून रहा कोकणातल्या माणसांसारखी साधी भोळी आणि प्रेमळ माणसं तुला आख्या जगात सापडणार नाहीत.👍👍
@bapatum
2 жыл бұрын
खूप छान संकल्पना आणि नेहमी आठवण राहील अशी पहिली वटपौर्णिमा! Wishing both of you a very Happy Married Life! Be supportive to each other always! 💐
@yuvrajpatil2227
2 жыл бұрын
छान उपक्रम सिंगल सुपर फॉस्फेट रे अनिकेत
@abhijitmahadik1005
2 жыл бұрын
कमाल बुवा श्वेता वहिनीची खूप छान वृक्ष रोपण तुम्हा दोघांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@akshatapawar7174
2 жыл бұрын
खूप छान संकल्पना मागे पक्ष्याचा मंजुळ आवाज येतो किती छान
@rajshreeshirke1404
2 жыл бұрын
आज पहिली कमेंट माझी आणि अनिकेत तुझे सर्व व्हिडीओ प्रेरणादायी असतात बघून खूप बरे वाटले आणि तुझी बायको हे सर्व मनापासून करते ते बघून बरे वाटते मुंबईची असूनही हे तिला करायला आवडते 👍👍
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@deepaksarode3764
2 жыл бұрын
फारच मस्त पहिली वटपौर्णिमा साजरी केली....व संकल्पना सुंदर वृक्षारोपण करुन साजरी केली ❤️❤️👌👌👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉
@ujwalabarve6339
2 жыл бұрын
नमस्कार अनिकेत आणि श्वेता!! तुम्हा उभयतांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा 👍पहिल्या वटपौर्णिमेची संकल्पना छानच आहे, अनेक आशिर्वाद, तुझी बायको छानच दिसते 👌👌
@prashantmodak9422
2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि वृक्ष रोपणाचा उपक्रम एक नंबर होता तू कोकण देव भूमीसाठी कोटी मोलाच काम करतो आहेस त्यासाठी तुला मनापासून सलाम मी तुला अगोदर पण अशी कमेंट केली होती आणि आता परत करतो तू व्यावसायिक शेतकरी बनण्याचा प्रयत्न कर तू खूप मोठा होशिल पण तुज्याबरोबर तुज्या गावातील तरुण मुलानला रोजगार मिळेल आणि तेपण मोठे होतील तुझे गाव मोठे होईल आणि गावातील तरुण गावातच राहील आणि हे सुख , संपत्ती करोडो रुपये खर्च करून मुंबईला नाही मिळणार ते तुमच्या गावात आहे ते जपा आणि टिकून ठेवा
@akshayajanjirkar2693
2 жыл бұрын
मस्त छान वाटलं. तुम्ही करताय हे काम बघून खूप छान वाटल. तुमच्या दोघांच्या संसाराची आठवण छान आहे. दोघांनाही शुभेच्छा. 👌👍❤️
@sangeetasawant9923
2 жыл бұрын
अनिकेत तुझं बोलण खूप गोड आहे. छोट्या छोट्या गोष्टी तू खूप समजावून सांगतोस. खूप बर वाटत. माझं माहेर दारूम आहे. लग्नापूर्वी मी गावी शेतीची कामे खूप केली. पण लग्न झाल्या नंतर मुंबईला असल्यामुळे आता तुझे हे व्हिडिओ बघितले की समाधान वाटत. खूप खूप शुभेच्छा तुला अनिकेत 💐💐
@niteshlad9886
2 жыл бұрын
मस्त दादा चांगल्या दिवशी चांगली कामे........❤😊👌🏻 दोघांनी आणि मित्रांनी खूप छान काम केली...आणि वहिनी मनमिळावू आहे..
@ovigujar2516
2 жыл бұрын
खूप छान....वृक्षारोपण केले हे खूप छान झाले....video नेहमी प्रमाणे एक नंबर......👌👌👌
@shwetaghag8129
2 жыл бұрын
खूप छान होता व्हिडिओ...छान उपक्रम केला तुम्ही...मस्त....सगळ्यांनी असच कराव...अनिकेत तुझ्या कडून हिच अपेक्षा आहे...आणि आता त्यात तुला साथ द्यायला श्वेता आली आहे...असेच एकमेकांना साथ द्या आणि खुश राहा...खूप खूप आशीर्वाद तुम्हाला दोघांना...मस्त रहा आणि स्वस्थ रहा...स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहो...👍🏻👍🏻❤️❤️👌🏻👌🏻
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@rohinijoshi8699
2 жыл бұрын
खूपच सुंदर कल्पना सगळ्यानी असे वृक्षारोपण केले तर हरितक्रांती दूर नाही खूप सुंदर आजचा भाग होता श्वेता, आई मस्तच.
@swarupachavan941
2 жыл бұрын
खूप खूप भारी काम केलंत आज तुम्ही सर्वानी मिळून झाड तोडण्यापेक्षा झाड लावा ही एक मोठी शिकवण तुम्ही आज सर्वांना दिलीत छान संकल्पना आहे 👌🏻माझी पण वाटपौर्णिमेची पूजा छान झाली ❤️❤️
hi Aniket आजचा ब्लॉग फारच छान होता. वटपौर्णिमेच्या दिवशी तू केलेलं वृक्षारोपण मला फारच आवडलं. तुझ्या नवीन संसाराला लाख लाख शुभेच्छा. गोष्ट कोकणातील परिवारातील सदस्यांनी प्रत्येकी एक झाड तरी लावा. झाडे लावा झाडे जगवा . धन्यवाद
@goshtakokanatli
2 жыл бұрын
☺️
@mansiparab6877
2 жыл бұрын
लाडू खूप छान बायको आहे अनिकेत तुझ्याशी समरस होऊन राहते❤❤😘... शेतीच्या कामात तुला मदत करते.... तुझा मित्र परिवारही खूप छान मदत करतो तुला.... तू कमावलेली माणसं हीच तुझी संपत्ती आहे खरी... देव तुमच्या सदैव पाठीशी राहो तुझ्या प्रत्येक कामात तुला यश प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏❤❤
@madhavisawant3003
2 жыл бұрын
अनिकेत, श्वेता शुभ सकाळ🙏🙏 दोघींची वटपौर्णिमा खूप छान, माझी ३८ वर्ष चालु माझ्या सुनेचे १२वर्ष , आपले पारंपरिक सण आपण साजरे केले पाहिजे. तुम्ही उभयतांनी काजूची झाड लावून आठवणीतलं वृक्षारोपण केलें खूप छान आदर्श घातला. 👌👌❤❤👍असे हसत खेळत मस्त रहा.
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@gajanankorgaonkar351
2 жыл бұрын
अनिकेत तुम्हा उभयतांना पहिल्या वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच तुम्ही जो नवीन उपक्रम वृक्षारोपण केला त्याबद्दल धन्यवाद.
@desmondalmeida3606
2 жыл бұрын
God bless you both ❤️❤️🙏.i was very very happy to see you both in fields.planting new plants.n happy vat Purnima.you know I am like your father.so bless you both n your family members.🙏❤️💞😊👩❤️👨
@sushmashahasane8546
2 жыл бұрын
छान आहे तुझी बायको. वटपोर्णिमेला वृक्षारोपणा चे औचित्य छान साधले.तुमच्या संसारा सोबत काजी बाग बहरत राहो ही पावणादेवी पाशी प्रार्थना.
@komalshelke5371
2 жыл бұрын
खुप छान कल्पना होती दिवस लक्षात ठेवण्यासाठी 👌👌 काजूची लागवड पहिल्यांदा पाहिली माझं सासर कोकणातलं आहे आणि माहेर सातारा आहे. तुमचे व्हिडिओ बघुन सगळ्या गोष्टी समजतात आजी आणि आईच्या recipe बघुन घरी बनवते.😊 खुप मदत होते Thanks. 🙏
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@latakamble964
2 жыл бұрын
नमस्कार... तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.... व्रुक्षारोपनाच्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आज तुम्ही दोन्ही सावित्री चा वसा जागवला छान वाटते...... बर देशावर आमच्या कडे काजू फणसाची झाडे येतील काय काळी माती आहे म्हणून खूप खूप शूभेच्छा.....
@kanchankamthe8200
2 жыл бұрын
मस्तच , जोडी छान आहे ,अनिकेत तुला अणि लाडू ला खूप शुभेच्या ,आजचा उपक्रम भारीच ,👍👌👌👌
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@ranjitkilledar9017
2 жыл бұрын
छान वृक्षारोपण आयोजन केले होते .बाबल्या पण छान आहे .बाकी पहिली वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@alankarjadhav8384
2 жыл бұрын
मस्त वृक्षारोपण केले वहिनी खुप भारी आहे स्वभावाने आणि आज खुप मज्जा आली व्हिडिओ बघायला आणि रोज पण येते मज्जा आणि तुझे व्हिडिओ बघितले की दिवसभराचा कंटाळा निघून जातो 1 नंबर आहेस भावा तूझी बायको आमची वहिनी आणि वहिनी ना तुला वटपौर्णिमेच्या खुप शुभेच्छा आई बाबा दादा व वहिनी तुम्ही खुप मस्त आहात सगळे निसर्ग रम्य सकाळ ,दुपार संध्याकाळ चे वातावरण बघून मन प्रसन्न होत.आता पर्यत तूझे सगळे व्हिडिओ बघितले खुप भारी वाटत पण असेच नवनवीन एपिसोड होऊदे आणि आपल्या गोष्ट कोकणातली परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@alankarjadhav8384
2 жыл бұрын
Thank s bhava
@maheshvshinde
2 жыл бұрын
कार रस्त्यावरच पार्क केली आहेस भावा... सुरक्षित ट्रॅफिक साठी थोडी बाजूला पार्क करायला हवी होती... बाकी सगळं उत्तम.... तुझे विडिओ न चूकता बघतो... खूप छान.... आणि तुझे अभिनंदन... तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि आई तुम्हाला नमस्कार 🙏
@sanjana281978
2 жыл бұрын
नांदा सौख्य भरे'
@rekhachavan883
2 жыл бұрын
खरंच छान काम केले तूम्ही दोघाणी
@abhijeetborude3266
2 жыл бұрын
😄👌🙌 मस्त... लक्ष्मी नारायणाचा जोडा आहात... आणि तुमच्या दोघांच्या संसाराची सुरुवात वटपौर्णिमा सारख्या महत्वाच्या व एक शेतकरी म्हणून शेतीकामाने सुरू झाली यापेक्षा सर्वात महत्वाचं व भारी काय असू शकतं... 😄👍 सोबतच तुमच्या दोघांकडे बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, प्रोफेशन पाहता दोघांच्या जीवनातील भूतकाळातील वाटचाल काहीशी वेगळी जरी असली तरी, तुमचा दोघांचा ऑरा ( आभा ) हा जवळपास सारखाच आहे... 😄👌 तसेच तुझं अस्सल मराठी बोलणं वहिनींचं मराठी इंग्लिश बोलणं... तुमच्या दोघांच्या एकमेकांना प्रेमाने बोलावण्याच्या गोड भाषा... एक नवीन व्यक्ती म्हणून गोष्टी शिकवणं.. असं सर्व काही पाहून मस्त वाटलं...😄👍 आणि बाकी मित्र परिवार तर एकत्र येऊन तुमची हसतखेळत धमालमस्ती बाकी आहे... आता प्रत्येक सणावार व शेतीचे काम यामुळे इथून पुढचे भाग अजून जास्त स्पेशल असणार एवढं मात्र नक्की... 👍
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@shravnisawant3364
2 жыл бұрын
@@goshtakokanatli तुमची दोघांची जोडी नो one aahe तुम्हा दोघांना आमच्या आणेक शुभेच्या v aashirvad
@chhayabharat313
2 жыл бұрын
👌👌👌👌👍👍👍👍khup bhari shweta पहिल्या वट पौर्णिमेच्या तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा असेच हसत आनंदात रहा
@ushaparande1734
2 жыл бұрын
🌳👌🌹श्वेता पहिलीवटपौर्णिमा खऱ्या अर्थान साजरी केलीय खूप छान वाटतंय अनिकेत तुला साजेल अशीच बायको मिळाली विशेष म्हणजे श्वेता न्यु कळवा हायस्कूलला माझ्या मुलाच्या वर्गात होती त्यामुळे श्वेताया अजून अभिमानच वाटतोय👌🌳🌹
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@sanjaykadam4963
2 жыл бұрын
मी पण कळवा मध्ये राहतो
@rimapawar7000
2 жыл бұрын
अनिकेत कल्पना फारच् भन्नाट. तुम्हा दोघांना अनेक आर्शिवाद !
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@ketymangela1987
2 жыл бұрын
आणि लाडुबाई पण छान दिसते लाडु सारखी गोड🍫🍫🍫🍫cute bless you 🥰🥰🥰😘
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@mayurikawade1758
2 жыл бұрын
खूप छान साजरी केली वटपौर्णिमा तुम्ही दोघांनी. खूप मस्त आणि खूप भारी. वृक्षारोपण केल तुम्ही हि खूपच चांगली गोष्ट आहे. मला तर खूपचं आवडला आजचा ब्लॉग. श्वेता खूप छान . तिने तुला कायम अशीच साथ द्यावी आणि तुमचा संसार सुखाचा होवो. हिच सदिच्छा.
@mahendrashirke756
2 жыл бұрын
अनिकेत, नवीन संसार पहिली वटपौर्णिमा, वृक्षारोपन सरप्राईज मस्तच 💐💐💐
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@kalpanapatkar2012
2 жыл бұрын
श्वेता खरच कीती प्रेमाने करतेस बाला. अशीच खूश रहा "देव तूला कायम सूखी ठेवो." ही देवाकडे माझी प्रार्थना. 😊
@poojaahirekar699
2 жыл бұрын
Best vlog good work of 🌲 planting on vatpornuma 👌👌👍👍 this the sign of true Shetkari 🌾🌾🌱🌱🌱
@pallavipathare8798
2 жыл бұрын
अनिकेत छान कल्पना आहे
@pallavipathare8798
2 жыл бұрын
वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@kalpanapatkar2012
2 жыл бұрын
आजचा ब्लॉग खूपच छान होता अनिकेत. मला खूप आवडला. तूमची ही वटपौर्णिमा हा ब्लॉग पहाणारे पण विसरणार नाहीत. तूझया नवीन संसाराला खूप खूप शूभेचछा😊
@amitmodak5246
2 жыл бұрын
Wishing you both a Very Happy Vatpurnima & Happy Married Life. Shweta is looking very beautiful in her evergreen saree & cheerful mood. ' Vraksha Walli Amaha Soyari... Vanachari' .... a Very Nice, Unique & Inspirational Way to celebrate your first ever festival after marriage. God Bless Both of You being cute couple and All Your wonderful Friends at Harkul Khurd Village in Sindhudurg District.... Thanks for such a rare & district video Blog.
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@dhanshreepalande4651
2 жыл бұрын
Keep smiling be happy both of u ...lots of wishes and blessings.
तुमच्या दोघांचा संसार असाच छान छान होवो हीच आमच्या कडून अपेक्षा.....ते सगळं ठीक आहे पण कळवा ते हरकुळ ची love story ऐकायला खूप आवडेल...कधी येताय m story घेवून ..... वाट बघतो...मी पण कळव्याचा 😉
@goshtakokanatli
2 жыл бұрын
☺️
@mahendragurav5460
2 жыл бұрын
खूप छान सुंदर मस्त अनिकेत👌👍💖❤️
@vidyaramane8371
2 жыл бұрын
Happy to see ur vlog... Aathavan mhanun vriksharopan kele te chhan vatale🌱😊👍 You both are opposite to each other by nature i guess but it's a great combination☺️....... Vatavruksha yevdhya udand shubhechha pudhachya journey sathi...🌳✨✨✨
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@arpitasarang7093
2 жыл бұрын
Ya vatpornimechya nimittane je vruksha ropan kelet te khup aawadle tuzi ladubai mhanje aamchi Shweta chhan disat hoti.All the best for your great future ahead stay happy always.
@aditiraorane9237
2 жыл бұрын
खूप छान संदेश दिलाय ह्या वलॉग मधून. श्वेता ला हे सगळं करताना पाहून कौतुक वाटते. आई आणि श्वेताची वडाची पूजा छानच. Happy Family. तुझे सर्व मित्र पण helpful आहेत
@sarangmurudkar15
2 жыл бұрын
Good Morning Aniket! This blog was awesome as usual. I adored your innovative idea of celebrating Vat-pournima by planting useful trees. You and Shweta both are incredible human beings. You have got a perfect life partner for your life. Wishing you the all success, prosperity, Good Health and Happy family life. We are always with you. Awaiting for your next wonderful vlog!! 👌👍🙏🎉
@pallavivasaikar9721
2 жыл бұрын
M Nikki Nikki's ".
@reenasawant4259
2 жыл бұрын
मस्त केल वृक्षारोपण वहिनी ने
@mr.prashantsawant5196
2 жыл бұрын
Wishing your whole family happy VADDAPOORNIMA Great to see all of you planting trees togother. One should atleast plant one trees a year Your vlog was very 💖 touching THANKYOU
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@dimplebar8148
2 жыл бұрын
@@goshtakokanatli coalitions. Aniket and. Shweta. God bless you all ❤️
@latikamhaskar5264
2 жыл бұрын
Wishing your both very happy family
@sunandajadhav936
2 жыл бұрын
तुमचा नवरा बायको चा जोडा खूप सुंदर आहे संसाराच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@satamabhishek123
2 жыл бұрын
Bro....ur vlog s .. always give glimpse of my village ..... n give Humanity lessons of how to be connected to Mother Earth .
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@ramakantsawant2032
2 жыл бұрын
@@goshtakokanatli 😊😊
@vedikagawade4433
2 жыл бұрын
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 Khup chan video zala mast vata vatapornima nimit tumcha zade lava sankalap baghun bhari vatale . navin sawnsarachi survat . ani asech hasat ra , khush ra , aanadi ra , hich swami charani prathana नांदा सौख्य भरे 🙏🌹🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 वटपौर्णिमा हार्दिक शुभेच्छा 💐
@84prasadt
2 жыл бұрын
You both are sweet and cute 🥰. God Bless with lot of happiness in your married life. Best luck 👍👍
@nileshmhatre2923
2 жыл бұрын
तुझी बायको तुझ्या सारखीच हसरी आहे लकी आहेस. वडाची पुज्या रुक्षा रोपण. मस्त साजरी केलीस वाटपुर्णिमा. तुमच्या संसार फुलूदे भरभराटी येउदे काम धंद्यात....💖💐💐💐💐
@florakumar7803
2 жыл бұрын
Love ur vlogs and great to see you as a couple coming together. Wishing u good luck for a great life together. With love from 🇶🇦 keep up the great work.
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@rajendrabhogte8286
2 жыл бұрын
पट्या कुठे दिसत नाही गायब कुठे झाला तुला पहिल्या वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा...🌹🌹🙏🙏
@ajeetthorwat7805
2 жыл бұрын
Ladu..is the best name.u couple are so energetic and awesome 🙏
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@smithavichare3491
2 жыл бұрын
There are 2 questions .. 1 ..DHORA yeune kaju chya zadancha nuksan ..I mean pana khanar nahit ka ?? JALI ka lavat nahi ?? Tumhi kaju chya mulashi zadachya branches thevlya ahet .. to Palach ahe Wright !! ?? Dhora katil ☹😊 Jar Lakdacha jada BHUSA takla tari mati vahune janar nahi ..( me US .... CANADA la he baghitla ahe ) 😊👍
@ajeetthorwat7805
2 жыл бұрын
@@smithavichare3491 by mistake u have replied to my comment 😀
@smithavichare3491
2 жыл бұрын
@@ajeetthorwat7805 SORRY
@smithavichare3491
2 жыл бұрын
@@ajeetthorwat7805 SORRY Actually I want to Reply ANIKET ...EXTREMELY SORRY 🙏
@rahulgangawane2887
2 жыл бұрын
खुप मस्त ब्लॉग, आज दोंघाची मस्त chemistry पाह्यला मिळाली, आजच्या दिवशी एकदम अनोखा उपक्रम केलास त्यासाठी तुमा दोंघाचे व संगळ्याचे अभिनंदन👍
@satamabhishek123
2 жыл бұрын
Baba khup divas zhaley vlog madhye nahi aley .
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Yetil
@akshatagholap6840
2 жыл бұрын
खूप छान अनिकेत आणि झाड लावण्याचा आनंद हा गावीच भेटो श्वेता तू खूप भाग्यवान आहेस तुला गावी राहून हा आनंद घेता येतोय आजचा विडिओ खूप छान होता दोघे असच राहावा जय पावना देवी श्री स्वामी समर्थ काळजी घेवा सोईन रहावा🥰😍😍
@vedikagaikar3387
2 жыл бұрын
As always damn excited for each and every video.. mummy sarkhi Tujha page scroll karat aste Ratri 9 chya Nantar vlog Alaa ki nahi Te bagat asteee!!! As always I would say keep loving keep growing keep supporting.. aajcha vlog thoda special hota .. surprise khup mast hote!! Lot’s of love 🥺❤️❤️
@goshtakokanatli
2 жыл бұрын
Thank u
@abhijitmahadik1005
2 жыл бұрын
कमाळ बुवा श्वेता वहिनीची खूप छान वृक्ष रोपण तुम्हा दोघांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
@kishorkayangude3400
2 жыл бұрын
अनिकेत दादा वहिनी ना वटसावित्री खुप शुभेच्छा झाडे लावण्याची संकल्पना चांगली आहे
@prakashkolap1369
2 жыл бұрын
नवं दाम्पत्यास वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ म्हणजे संस्कृती आणि परंपरा यांची सुंदर जपणूक आणि वृक्षारोपनानें एक छान संदेश , आदर्श तुम्ही घालून दिला . श्रमातील आनंद सांगणारा आजचा व्हिडिओ खूपच छान ।।
@prakashkumbhar694
2 жыл бұрын
अनिकेत, श्वेता ताई तुम्हा दोघांना वट पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार सर्वानाच.
@satyabhamasangaleverygoodk5483
2 жыл бұрын
नमस्ते अनिकेत खुप छान कल्पना व टपोर्णिमेला झाड लावले आईव श्वेता छान दिसत होती
@shreyakalelkar3908
2 жыл бұрын
श्वेता किती गोड मुलगी आहे. मन जिंकले सगळ्यांचं.
@websaimore
2 жыл бұрын
वृक्षारोपण हि संकल्पना खूप छान वाटली....
@prasadjadhav2199
2 жыл бұрын
अनिकेत दादा वहिनी किती छान बोलते आणि शेतीच्या कामात तुला मदत करते खरंच खुप भाग्यवान आहेस.. असचं नेहमी आनंदी राहा.. आणि वहिनी keep smiling 😍
@prajaktapanchal3401
2 жыл бұрын
खुप छान जोडी आहे तुमची असाच सुखाचा संसार करा बस नांदा सौख्य भरे वटपौर्णिमेच्या खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
@kiranparab1604
2 жыл бұрын
तुझी लाडू बाई खूप सुंदर दिसते. दोघांना आशीर्वाद
@geetajagade2653
2 жыл бұрын
अनिकेत आणि श्वेता कमाल आहे बुआ तुमची.श्वेता तू साडी छान कॅरी केली आणि जे वृक्षारोपण केले त्याने भारावून गेलो.तुम्ही दोघं मनाने खूप छान आहात त्यामुळे तुम्ही कोणत्याही गेटअप मध्ये असलात तरी क्युट दिसता. किसीं की नजर ना लगे।लगे रहो।
@nehak6145
2 жыл бұрын
अनिकेत तुझे विचार खूप कौतुक करण्यासारखे आहेत.काजूची झाड लावून तू खरंच चांगल काम केलं आहेस.तुझ्या संपूर्ण परिवाराला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.आणि एक तुझी परी खूप गोड दिसत होती
@deeparajwadkar6259
2 жыл бұрын
Aniket tuzi Sweta chan aahe Mumbai madhe rahun pan tuzi sarv aavad jopasanari Gbu both of you
@poojasansare8056
2 жыл бұрын
लाडूबाई खूप छान दिसतेय. तुझ्या बोलण्यात खूप गोडवा आहे. मोठ्याने हाक मारणे खूप आवडले.
@kalpanapatkar2012
2 жыл бұрын
अनिकेत तू फार लकी आहेस कारण तुला छान हसरी बायको मिळाली छान संसार करा आमचे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल.तुझ्या सर्व कामांना यश येईल 😊
@priyankagamre3270
2 жыл бұрын
Chinu chidaki ahe💝😽😄 वृक्षारोपणाचा संकल्प भारी.. प्रत्येकाने वृक्षारोपण करावे. . baki काजूक चांगला बहर येऊ दे🌱🌳😊.. आणि stay blessed..♥️
@kalpanapatkar2012
2 жыл бұрын
अनिकेत बाला मन खूप भरुन आल रे खूप छान ब्लॉग आजचा
@rupalibugde3234
2 жыл бұрын
व्वा हे मस्त लक्षात राहील अशी वटपोर्निमा एकदम भारी असेच दोघ काम करत रहा हसत रहा आणि सदा सुखी रहा हीच स्वामी चर्रणी प्रार्थना खुप खुप छान काम पण मस्त करते अनिकेतला श्वेता शोभते तुम्हा दोघाचा काम करायचा उत्साह बघुन खुप मस्त वाटते खुप छान विडीओ होता तुम्ही दोघे एकदम भारी काळजी घ्या👌👌👌👍👍👌👌👌
@sandipkudle2607
2 жыл бұрын
अनिकेत आणि वहिनी वटपौर्णिमे च्या दिवशी छान उपक्रम सुरू केला खूप खूप हार्दिक अभिनंदन
@swapnapednekar4578
2 жыл бұрын
खुप छान वटपौर्णिमा साजरी करण्यात आली रुक्षारोपण करून. तुम्हां दोघांना शुभेच्छा आणि आशीर्वाद. श्वेता तर गावात रुळ्ल्या सारखी वाटते. तुम्हीं दोघेही हसत रहा आणि आनंदी रहा हीच पावणा देवीकडे पर्थना करते.
@girishthorat3361
2 жыл бұрын
खुप छान मला खूप आवडला हा ब्लॉग. मला झाडे लावायला खूप आवडतात. एक झाड एक जीवन. तसेच तुला पुढील आयुष्य साठी हार्दिक शुभेच्छा
@saritabakshi6115
2 жыл бұрын
खरंच तुझी वृक्षारोपणाची योजना खूप छान आहे तुला खूप खूप शुभेच्छा
@kokanmazlaybhari5635
2 жыл бұрын
संकल्पना खूप छान आहे लग्नाच्या पहिल्या वटपौर्णिमेच्या वृक्षारोपणाची, अशी प्रत्येकाने अशी संकल्पना करावी निसर्ग जपण्याची👌👌👌👏👏
@kavitakashelkar696
2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ तुम्हाला पण वटपौर्णिमेच्या शुभेच्छा छान सरप्राइज आहे तुमचा संसार पण ह्या झाडं प्रमाणे फुलत फळत राहो
Пікірлер: 1,8 М.