दध्नेश्वर शिवालयाचे संस्थापक वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णदेव महाराज काळे यांचे उत्तराधिकारी गुरुदास नवनाथ महाराज काळे यांचे वृंदावन धाम येथे वैकुंठ गमन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांचे हरिकीर्तन झाले. भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया | या अभंगावर महाराजांनी सुंदर किर्तन पुष्प गुंपले. सुदाम महाराज आदमने यांच्यावर आश्रमाची जबाबदारी
किर्तन सेवा अभंग
भाग्यवंत म्हणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥१॥
तरले तरती हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥
भक्तिमुक्तीचें तें स्थळ । भोळ्या भाविक निर्मळ ॥२॥
गाइलें पुराणीं । तुका म्हणे वेदवाणी ॥३॥
Do not copy this video.
All rights reserved - Ⓒ Anand Sadhakashram, Bhavinimgaon
Navnath Maharaj Kale Dahava
Dadhaneshwar Shivalay
Sudam Maharaj Admane
#आनंद_साधकाश्रम #वारकरी #किर्तन #काळेमहाराज
Негізгі бет वै. नवनाथ महाराज काळे दशक्रिया विधीनिमित्त किर्तनसेवा | भाग्यवंत कोणाला म्हणतात? | देविदास म म्हस्के
Пікірлер: 6