Namskar शेतकरी मित्रांनो krushimuly चॅनल वर आपले स्वागत आहे़ आपणास या विडिओ मध्य
आपण काही वैयक्तिक नियोजन म्हणजेच मेंबरशिप घेतलेल्या शेतकऱ्यांचे काही निवडक प्लॉट व्हिजिट केले व त्या प्लॉटची ग्रोथ बघितली आणि त्यांना योग्य तो सल्ला देऊन अजून कशाप्रकारे आपण प्लॉट डेव्हलप करू शकतो याविषयी चर्चा केली या चर्चेचा फायदा आपण सर्व आले उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे प्रत्येक प्लॉट वरती आपण वेगवेगळ्या औषधांचा व वेगवेगळ्या रासायनिक खतांचा ग्रेड वापर केलेला आहे तर कोणता ग्रेड किंवा कोणती औषधी आपल्याला चांगली ठरू शकते याविषयी येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट वर्ण आपण आपल्या चैनल च्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना माहिती देणार आहो
अधिक माहिती साठी 7620647470 या व्हॉट्सअँप क्रमांकावर संपर्क करा
For support channel phone pay id:-kjanjal7025@axl
कृषीमुल्य
शेती विषयक माहिती
t.me/krshemuly
Email :-kjanjal7025@gmail.com
#कृषीमुल्य #krushna-Janjal
Негізгі бет वैयक्तिक नियोजन घेतलेल्या काही आले उत्पादक शेतकऱ्यांचे प्लॉट पाहणी
Пікірлер: 10