वंचित हा सर्वाना धक्का देत नक्कीच आपले महत्व सिद्ध करून दाखवनार व आमदार निवडून आणणारच
@kishorwagh7119
8 күн бұрын
वंचित ,गेम वैगरे काय नाही ,आता वंचित बहुजन आघाडी ची गरज जनतेला
@RajendraGaikwad-v1h
8 күн бұрын
आठवलेंना साथ द्या समज पुढे जाईल
@dilipgade2741
8 күн бұрын
@@RajendraGaikwad-v1htyla bol ki mantri padacha rajinma de bjp pashi
@stockbeginner2345
8 күн бұрын
Tujh sarkhyai bhikari choti che garz nai samjh la 😡
@sushantkhaire512
6 күн бұрын
Loksabha la samjla lokanna ky ahe VBA Sanvidhan saathi MVA ladat hote tevha VBA BJP sobat gele 😅
@shubhamnikhate8654
Күн бұрын
Are atvale mang ahe re nka jau te ug ahe@@RajendraGaikwad-v1h
@santoshkhaire8349
8 күн бұрын
आम्हाला कुणाचा गेम करायची गरज नाही जनताच गेम करणार आहे जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी जय भीम 🙏🙏👍👍💪💪❤❤❤❤❤
@SamratDipke
8 күн бұрын
❤❤❤ आता फक्त आणि फक्त सर्व वंचित बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व वंचित बहुजन समाज हा मतदान करणार आहे,, ❤❤❤
@SunilTaide-wp9ji
8 күн бұрын
आम्ही बदनापूर कर कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏
@SamratDipke
8 күн бұрын
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व वंचित बहुजन समाज हा मतदान करणार आहेत, ❤❤❤
@prashantwankhade1
8 күн бұрын
महायुती असो वा मविआ सर्व एकच माळेचे मणी आहेत...आता एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी..❤
@sanghartannarwade3937
8 күн бұрын
गेम कोणाचाही करणार नाही फक्त वंचित बहुजन आघाडीच निवडुन येनार
दलाल मीडिया VBA विरूद्ध लागली कामाला, पण आंही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहू.
@Aakashvwaghode
8 күн бұрын
VBA❤🎉
@sidhantbabar8129
8 күн бұрын
VBA💪♥️👌
@devchandgade9975
8 күн бұрын
Vote for VBA jay mharshtra jay savidhaan nmo bhudhaa
@SamratDipke
8 күн бұрын
❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व जनता आता आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
@rangraokamble9861
8 күн бұрын
आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार यांना निवडून द्यावेच लागेल तरच महाराष्ट्रातील तमाम युवा युवती यांना रोजगार शिक्षण आणी शेतकरी यांना हामी भाव हावा आसेल तर वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी ही विनंती
@meghaingle1943
8 күн бұрын
जय वंचित ❤
@maheshshinge709
8 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जास्त आमदार निवडून येतील नक्कीच ❤🎉
@devalimbare2439
8 күн бұрын
वंचित कोणाचा गेम करण्यासाठी नाही तर वंचित, सोशित, लोकांना सत्तेत पाठविण्यासाठी प्रयत्न करते
@RavindraChavan-b3h
8 күн бұрын
सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार सविता ताई मुंढे विजयश्री खेचून आणणार आता आम्हाला स्वाभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करूंन सर्व जाती धर्म पंथ मतदार संघ निहाय हक्काचे आणि सामान्य परिवारातील आमदार व्हावे इच्छा
@fitnesswithsushilingle7007
8 күн бұрын
SC+ST+OBC= सत्ता परिवर्तन
@myimpactonthis
8 күн бұрын
गॅस सिलेंडर जोमाने कामाला लागेल असा विश्वास व्यक्त करतो जय भीम जय संविधान जय वंचित ❤
@vinodkamble2476
8 күн бұрын
❤❤❤❤Ata VBA Only❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤❤❤❤
@PradeepKamble-hj4no
8 күн бұрын
सर्वच निवडुन येतील
@RahulAdhav-t1v
8 күн бұрын
💐
@SavidhanKadam-g1h
8 күн бұрын
गेम तर महाविकास आघाडीचा होनार
@VaibhavBabalsurkar
8 күн бұрын
❤❤
@dipaksonawane2484
8 күн бұрын
गेम नाही vba स्वता जिंकणार आहे.
@sumedhmakasaresir7881
8 күн бұрын
Only vba❤🎉
@girishjangam2970
8 күн бұрын
Kunacha gem nahi aamcha paksh nivdun aananyacha prayatn karnar
@stockbeginner2345
8 күн бұрын
Only vanchit bahujan aghadhi
@sushantkhaire512
6 күн бұрын
VBA ch game honar 💯
@rahulkhade2241
4 күн бұрын
जय💙भिम
@bhimashankarsurwase6965
8 күн бұрын
जय भीम साहेब ओन्ली वंचित भहुजन आघाडी
@kishorgadkari9758
8 күн бұрын
Vanchit candidate will be win in some vidhan sabha areas
@pankajdamodar8993
8 күн бұрын
अकोला
@vikaslihinar87
8 күн бұрын
30/40 jaga jinktil do study
@asitdawane3478
8 күн бұрын
बच्चु कडूची तिसरी आघाडी मत खाणार आणि वंचितचा फायदा होणार .
@baka7926
8 күн бұрын
Vanchit hi kadachi garaj the great vichardara VBA
@atulkhandale1557
8 күн бұрын
VBA only
@rangraokamble9861
8 күн бұрын
वंचितच ईतिहास सांगायला नको जे मोठे पडले ते बोला
@royal-n4v
6 күн бұрын
जय वंचित लोहा कंधार चंद्र शेन पाटिल यांना उमेदवारी दिली असती तर फिक्स पहिला आमदार नक्की होईल अन गुलाल पण लागेल पण आर्थिक बाजूने शिवा नरंगले कमी पडतील अन यावेळेश पण शि ट नाय लागणार
@SidharthMayur
6 күн бұрын
Gem kelyani kahi hot nahi nivdun yevu aale pahije Jay bhim
@amolnawghare467
3 күн бұрын
Only vba
@dilipgade2741
8 күн бұрын
Vote for VBA la Vote nno Bhudha
@ShilvantInglepressreporter
6 күн бұрын
सिंदखेड राजा १००%
@bhaiyashendage1355
8 күн бұрын
राष्ट्रीय समाज पक्ष _ निर्णायक ठरणार
@chhayadole2090
8 күн бұрын
Fakat ha over confidence tharu name.. loksabhet zale tase honyachi shakyta nakarta yet nahi..
@bhimraosapkal1835
8 күн бұрын
Vanchit bahujan aghadi che umedwar hya thikani nivadun yeu shaktat ase ka mhanat nahi
@devalimbare2439
8 күн бұрын
VBA विरोधात narrative तयार करण्यासाठी तुम्ही किती पैसे घेता
@babannimbalkar7968
7 күн бұрын
वंचित कुणाचा गेम करणार नाही तर स्वतःचे उमेदवार निवडून आणणार
ताई वंचित चे आमदार येतील गं घाबरू नको तू आता थंड पाणी पी
@rajuchandanshive3441
7 күн бұрын
आयुष्य भर भाजप ला च मदत केली
@sanchittigote6237
8 күн бұрын
VBA
@PramodUndirwade
7 күн бұрын
Kontach yenar nahi
@kp_shadow
6 күн бұрын
बिजीपी ची सुपारी पक्की झाली
@kantilaljawale7676
8 күн бұрын
अज्ञानातला आनंद. फक्त उपद्रव मूल्य दाखवणार.शेवटी जावयाची भूमिका पार पाडणार. निष्क्रिय नेतृत्व.
@MK-rq7dk
7 күн бұрын
रामदास आठवले साहेब 🇪🇺💪
@meenakamble9244
8 күн бұрын
Vanchit party vote khau party
@hanmantkatmode6377
8 күн бұрын
ही पत्रकार अर्धवट शिकलेले आहे, ही वंचित कोणाचा गेम करणार असे negative बातमी देत आहे, वंचित कुठे निवडूण येणार आहे असे positive बातमी देत नाही. हीचा जाहीर निषेध.
Пікірлер: 88