विशाल गड अभी बाकी है.....शिंदे साहेब धन्यवाद... एक मराठा लाख मराठा... जय भवानी जय शिवराय... जय श्रीराम...🚩🚩🚩
@revatipoojari8507
Жыл бұрын
Pp
@user-th4yu5nn5t
Жыл бұрын
एकच सरकार शिंदे फडणविस सरकार
@sarjeraosawant8886
Жыл бұрын
१५ दिवसाचा stay आलाय, भाऊ. अतिक्रमण पूर्ण हटले तर जय जयकार करा.इहीहासात एकाच मर्द राजा झाला, राजा शिवाजी, ज्याने अफाजलचा कोतला काढला, तुम्हाला सादे अतिक्रमण हटाव ता येत नाही.
@nationfirst7780
Жыл бұрын
अतिक्रमण काढलेच पाहीजेत गड मुक्त झालाच पाहीजेत
@nationfirst7780
Жыл бұрын
शिंदे साहेब हे तुम्हीच करु शकतात
@rajendrakaingade480
Жыл бұрын
दंगा न करता हे काम केले आहे. शिंदे साहेब जिंदाबाद.
@arvindraokadu6579
Жыл бұрын
ज्या अफजलखानाने आपल्या 56 बायकांना कापून ह्या कोणाच्या गडी पडू नये आणि त्यानंतर शिवाजी महाराजांना कपटाने मारायचं असा त्याचा प्लॅन होता त्या गद्दाराची ही जे कबर आहे आणि तिचा हे हजारो मुसलमान नतमस्तक होतात हे फार चुकीचं होतं आणि जी कबर काढली शिंदे साहेबांनी ती फार चांगली गोष्ट केली छत्रपती शिवाजी महाराज की जय
@rajendrakaingade480
Жыл бұрын
@@arvindraokadu6579 मनापासून धन्यवाद.
@user-th4yu5nn5t
Жыл бұрын
एकच सरकार शिंदे सरकार.
@shrikantkankirad2702
Жыл бұрын
Yithe pn
@bhaisawant980
Жыл бұрын
वसंत मोरे आभारी आहे.छान बातमी प्रसिद्ध झाली. अभिमान आहे आपल्या बद्दल.
@SanjayPatil-ih2zi
Жыл бұрын
मी या सरकारचा धन्यवाद करतो
@bhausahebjagadale5115
Жыл бұрын
मा.शिंदे सरकारचे अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.
@rolex_is_here
Жыл бұрын
ज्याचाकडून आपेक्षा होती त्यांनीच पाढून दाखवली ओन्ली शिंदे साहेब 💪🏻
@s.r.jadhav7743
Жыл бұрын
ट
@ibrahimsayyed9135
Жыл бұрын
@@s.r.jadhav7743 aaaaaa@@
@shaikhnasir4938
Жыл бұрын
Le pRakarm kele
@balasahebgargund4924
Жыл бұрын
छान माहीती . छत्रपतीवर झालेली एकमेव जखम कोणी केली होती हे पण समजले
@Gali_cricket_jadhavwadi
Жыл бұрын
सरकार चे मनापासून आभार 🙏
@user-th4yu5nn5t
Жыл бұрын
एकच सरकार , शिंदे फडणवीस सरकार
@राहुलघाडगे-ण8ग
Жыл бұрын
अभारी आहोत ज्यांनी अतिक्रमन काढल आणी ज्यांनी हि बातमी दाखवलि त्यांचे
@user-th4yu5nn5t
Жыл бұрын
एकच सरकार शिंदे फडणवीस सरकार..
@parmeshwaringale9923
Жыл бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण
@vikasjagtap7852
Жыл бұрын
बरी झाली कबरीचे अतिक्रमण काढले नाहीतर आजुन मोठे झाले असते
@shantaramkale6169
Жыл бұрын
विशाळगडावरील काय प्रकार आहे तो सुध्दा जनतेसमोर आणावा.ही विनंती.सत्य इतिहास दर्शविला,आणि एका वाक्यात सनातन हिंदू कसा असतो ते सांगितलंत.मनापासून आभार.
@udayshinde8082
Жыл бұрын
आता प्रतिक्षा विशाळगडावर असणाऱे अतिक्रमण हटविण्याची.
@abhijitdahibhat7223
Жыл бұрын
राज ठाकरे बोलले आणि शिंदे साहेबांनी करून दाखवलं...... धन्यवाद
@sharadtawade4429
Жыл бұрын
उद्धटने फक्त चरून दाखवले.
@pramodbarangule2732
Жыл бұрын
कृष्णा भास्कर कुलकर्णी याचा सुद्धा शिरच्छेद छ.शिवाजी महाराजांनी केला. हि खुप महत्वाची माहिती आहे सर. 🙏🙏🙏
@prasadkulkarni4517
Жыл бұрын
तेवढेच लक्षात ठेवा
@अरुणोदयफार्म
Жыл бұрын
purogami distay
@sanchitkhairnar4658
Жыл бұрын
कुलकर्णी जोशी पंत देशपांडे हे नासडेच होते इतिहास कालीन लिखित आहे.वेळो वेळी ते उजडात येतच असत आणी येत रहाणार जस आज शिरच्छेद केल आल..
@somnathdighe7718
Жыл бұрын
होय छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी चे शीर धडावेगळे केले हा पण इतिहास आहे जसा अफजलखान फाडला तसाच कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पण धडावेगळा केला हे पण मान्य करायला शिका
@chessvibes8040
Жыл бұрын
@@somnathdighe7718 मुळात स्वराज्यावर अफजल चालून आला होता,कृष्णजी नाही...शहाजी राजे यांना बंदी अफजल ने केली होती शिवाजी महाराज यांचे बंधू संभाजी राजे यांना धोक्याने मारणारा अफजल होता, ....लोक कृष्णजी भास्कर छा विरोध फक्त यामुळेच करत आहे की तो ब्राह्मण होता बाकी काही नाही...अफजल सोबत काही मराठा सरदार पण होते मग काय त्यांचे पण नाव घ्यायचं का
@sangrammore6984
Жыл бұрын
जिवा महार .......👍👍 महाराजांचा मावळा 🙏🙏
@gajanangaikwad17
Жыл бұрын
जिवा महाला,.....( सपकाळ) आडनाव बदलू नका 🙏
@gajananmali7479
Жыл бұрын
जिवा महार नाही जिवा महाला लिहा. ईतिहास माहिती नसेल तर लिहू नका.
@rajpratikchavan2587
Жыл бұрын
Gajanan gaikwad aani gajanan maali.... Jiva Mahar hech tyancha naav hota....Bramhim na Maharancha Gavgava nko mhnun he kela
@rajpratikchavan2587
Жыл бұрын
Jai Shivray Jai Jiva Mahar 🙏🏼
@nitinmane6874
Жыл бұрын
सर छान माहिती सांगितली
@psm4727
Жыл бұрын
जीवा महाले हे नाभिक समाजाचे मुरबाड ठाणे जिल्हा गावचे असे सर्व जातीने राजा साठी जीव दिले .
@sohamgamerdevilsyt9077
Жыл бұрын
शिवरत्न जीवा महाले (सपकाळ) हे सातारा जिल्हा तील वाई तालुक्यातील कोंडवली ह्या गावचे होते आणि आजुन पण वंशज आहेत
@dattachine8158
Жыл бұрын
ते ऐक मराठे मावळे होते मावळ्यांना जात नसते
@अशोकसुंब
Жыл бұрын
शिंदे न जे केलं ते बरोबर केलं
@dhirajjadhav29
2 ай бұрын
जिवाजी महाले सातारचे आहेत
@user-kv4ct6dg4h
Жыл бұрын
खर तर त्या अफजल खाना चा namonishan च ठेवला नाही पाहिजे
@vyanketbhadade8851
Жыл бұрын
भाजप शाशित शासनाचे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रातील जनतेला योग्य न्याय मिळाला परत एकदा शासनाचे खूप आभार मानतो
@snewsnetwork1
Жыл бұрын
सुधीरभाऊ मुनगंटीवार जी अभिनंदन💐💐💐
@TheMarshallxp
Жыл бұрын
सरकार चे मनपूर्वक आभार |
@user-th4yu5nn5t
Жыл бұрын
एकच सरकार शिंदे फडणवीस सरकार ..कामगिरी दमदार
@balkrishnarane4365
Жыл бұрын
शिंदे सरकारचे मनपूर्वक आभार आपण जी कामगिरी करताय ती हिंदुत्वाला शोभणारी आहे असेच पुढे जा आणि माननीय दिघे साहेब यांचे अपूर्ण राहिलेले कार्य जोमाने पूर्ण करा आणि त्यासाठी आई भवानी आपणास यास देवदे
@eknathpatil4099
Жыл бұрын
हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे इथे अफजल्या च उदातीकरन होता कामा नये कबरीजवळ च अतिक्रमण काढलं हे चांगल काम केल सरकार ने
@shevantirangle6177
Жыл бұрын
फडणीस आणि शिंदे यांचे खास आभार
@Im_Indian528
Жыл бұрын
हे अतिक्रम काढल्या बदल धन्यवाद 🙏🙏🙏 वसंत मेरे सर मुस्लिम शत्रू च्या प्रेताच आदर करात नाहीत हे तुम्ही मुस्लिम मन्हून वाक्य वापरलात हे मला चुकीचे वाटले तुम्ही मुगल असे वापरले तर योग्य वाटले असतें ते राजकीय लढाया होत्या त्यात कुलकरनि सुद्धा होता
@samirmomin5711
Жыл бұрын
Sir छान माहिती दिली. जय शिवाजी
@subhashyeole9504
Жыл бұрын
यात श्री फडणवीस saheb यांनी मोठी जबाबदारी पार padali आहे
@nikhilmore6305
Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@jaymeher1573
Жыл бұрын
जय शिवराय
@vinodmore8759
Жыл бұрын
अभिनंदन शिंदे फडणवीस सरकार
@suhasinijedhe1571
Жыл бұрын
Nikam जी, अफझल खान काय तुमच्या नात्याने जवळच्या पाहुणा दिसतोय 😊😉🤫🥺🤔😱, आणि मोरे जे बोलले ते योग्य आहे 👍 , तुम्ही ईतीहास वाचा,एवढा पुळका आला आहे 😊 अवघड आहे
@shubhamsd856
Жыл бұрын
🤣🤣
@rameshmhatre1565
Жыл бұрын
ते मीम चे कार्यकर्ते आहेत.जय भीम जय मीम!
@shalakavayuvegla7229
Жыл бұрын
Aho bgha tari kay hyancha supik mendu
@faijalpathan6456
Жыл бұрын
छत्रपतींनी मुस्लिम धर्माप्रमाणे अफजल खानाची कबर बांधून सन्मान केला, इतिहास सांगतो ज्या दिवशी शत्रूचा वध झाला त्या दिवसापासून त्याच्याशी असणार आमचं वैर संपलं! आपणही अभ्यास करा, असा राजा होणे नाही! जय जिजाऊ, जय शिवराय!(मुस्लिम मावळा)
@sahil-qr6hn
Жыл бұрын
@@faijalpathan6456 महाराजांनी मुस्लिम सत्तेला दाखावण्या साठी की तुम्ही हित याल तर तुमच पण असच हाल होतील.... मुस्लिम धर्मात काय धडा शिवाय अंत्य संस्कार करतात का.... महाराजांनी त्याचं मुंडकं राजगडाच्या दारावर लटकवल होता
@Raj50871
Жыл бұрын
दुष्टांचे glorification करण्यात येऊ नये. त्याला खतपाणी घालण्याचे प्रकार चुकीचेच आहेत.
@RD-ij2sz
Жыл бұрын
Glorification by Congress and NCP .
@positivekumar3546
Жыл бұрын
Congress NCP Vote bank साठी करतात glorify. Muslim Vote bank sathi.
@asentertainments3977
Жыл бұрын
Glorify Maharaj swatah karayche yodha cha maan aahe toh shatru jeewant asto tewhach
@RD-ij2sz
Жыл бұрын
@@asentertainments3977 Understand the difference between proper final rites of the enemy ( as done by Shree Chatrapati Shivaji Maharaj ) and glorification done by agents today if expanding the site , doing illegal construction etc .
@govinddeshmukh2339
Жыл бұрын
धन्यवाद शिंदे साहेब 🙏🇮🇳❤️
@jagannathalhat7334
Жыл бұрын
अफझलखानाची कबर उत्खनन करुन काढून टाका नाहीतर आंदोलन करावे लागेल असे कानावर पडले आहे.
@nilesh55553333
Жыл бұрын
खूपच छान माहिती
@Jitin123_Raftaar
Жыл бұрын
छान एकदम कडक
@pramodbavache1777
Жыл бұрын
सरकारचे मनःपुर्वक आभार
@aparnasarang2412
Жыл бұрын
एवढा मोठा बांधकाम करताना कोणालाच दिसला नाही का?
@dayanandmote5496
Жыл бұрын
हिच खरी बाळासाहेबांची शिवसेना. बाकीचे फक्त वारस.
@javedquaziofficial1483
Жыл бұрын
महाराज वर हल्ला केला अफजल खान ना हे इतिहास कार सोबत होता
@rajshreedeshmukh5021
Жыл бұрын
Baba tumhi khup great ahat khup chan mahiti दिली तुम्ही माझा तुम्हाला namshkar
@pravinshivane5467
Жыл бұрын
ह्या व्यक्तीला 100% इतिहास माहिती नाही... मीडिया ने अभ्यासू व्यक्तीचा interview घ्यावा.. उगाचच कोणाचाही घेऊ नये...
@shashiborhade2124
Жыл бұрын
ह्या सरकारच्या मेहेरबानीने हे अतिक्रमण काढले , पण आता सावध रहा. चुकून पुढील सरकार महा विकास आघाडीचे आले तर ते रीतसर परवानगी देऊन तिथे दर्गा , ईदगाह आणि मशीद पण बांधतील.
@maharashtra0719
Жыл бұрын
आले तर ना?
@sunilburade6459
Жыл бұрын
5घर असली तरी पुढारी मशिद बांधुन देतील मतासाठी.
@dilawarsayyed3643
Жыл бұрын
Kabrene kaay saadhya honar. Dokyat phakt bhusa bharlela aahe. Afzalkhan Raja or shasak navta to phakt sipesaalar hota. Desh kasa pudey jaael hay bagha. Jai Shivraya 🙏
@dipakc4617
Жыл бұрын
उद्धव ठाकरेला हे माहितीच नाही 😂😂🚩🚩
@heera4ulove
Жыл бұрын
खुप 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@dipakkadam9390
Жыл бұрын
जिवा महार नसून जिवाजी महाले हे न्हावी समाज्याचे होते छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्य स्थापन केल पण त्यांचाकून बोलताना थोडं चुकले म्हणून बोलाव लागले
@balajisirame8114
Жыл бұрын
धन्यवाद सरकार
@anandsonkamble328
Жыл бұрын
Very good information sir
@milindpatil9886
Жыл бұрын
अतिक्रम काढल हे फार चांगले झाले. रायगडावरील वाघ्या कूञ्याचा पुतळा हे सुध्दा अतिक्रम आहे ते सुध्दा काढावे. - जय जिजाऊ जय शिवराय.
@user-it6vx3tf4p
Жыл бұрын
धन्यवाद शिंदे फडणवीस साहेब. धन्यवाद धन्यवाद त्रिवार अभिनंदन.
@premmane173
Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑
@SanjayPatil-ih2zi
Жыл бұрын
हा आमचा महाराजांचा इतिहास आहे तो दावायला कुणाच्या बाची परवानगी घ्यायला आम्हाला गरज नाही
@sachingupte9384
Жыл бұрын
पालखी मधून पाळणाऱ्या अफझलखानाचे मुंडके छाट नाऱ्या मावल्याचे नाव संभाजी कावजी,हा माणूस काय घंत्याचा इतिहास संशोधक, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी माहिती पण संभाजी कावजी माहीत नाही
@nileshaparajit6460
Жыл бұрын
Thank to Shinde Saheb , Devendra Ji
@spramod0211
Жыл бұрын
Great work ….
@yashff.3023
Жыл бұрын
वसंत मोरे तर म्हणतात शिवाजी महाराजांनी अफजलखान ची कबर बांधली अन आवाढ साहेब म्हणतात राजमाता जिजाऊंनी बांधली मग खरं कोण आव्हाड का इतिहासकार वसंत मोरे कळाल तर बर होईल
@pruthvirajchavan9835
Жыл бұрын
खूपच छान इतिहास सांगितला
@nickpop23
Жыл бұрын
स्वराज्याचे शत्रू अफझल खान आणि कृष्णाजी कुलकर्णीचे समर्थन करणारे लोक आजही महाराष्ट्रात आहेत, हि वाईट गोष्ट आहे.
@positivekumar3546
Жыл бұрын
अफझल खान, aurngjeb, कृष्णा कुलकर्णी, खंडू खोपडे, सूर्याजी पिसाळ, अण्णाजी पंत , Ganoji शिर्के कोणाचे समर्थन योग्य नाही. त्या विकृती आहेत
@sandipsuwarkar1655
Жыл бұрын
सरकारचे खरोखर आभार जय शिवराय
@laxmankondawar819
Жыл бұрын
हा कसला इतिहास संशोधक आहे? जिवा महाले अपभ्रंश करुन जिवा महार असे संबोधले आहे.ही शरमेची गोष्ट आहे. मावळ्याची नावे सुद्धा बरोबर माहिती नाहीत. किती शरमेची बाब आहे.
@babasahebpawar984
Жыл бұрын
मोरे साहेब, खुपच छान विवेचन. माजी आमदार नितीन शिंदे आणि त्यांच्यासोबत च्या सहकार्यानी यासाठी अविरतपणे प्रयत्न केले. प्रसंगी प्रशासकीय व्यवस्थेचा त्रास झाला. न्यायालयीन दिरंगाईमुळे वेळ लागला पण न्याय मिळाल्याने समाधान झाले. केवळ महाराष्ट्रापुरतीच ही घटना महत्त्वाची नसुन पुर्ण देशवासीयांना याचा अभिमान वाटला पाहिजे. 💐🙏
@maulinagane7428
Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
@surykantsawant6326
Жыл бұрын
Great सरकार
@komalsapkale3555
Жыл бұрын
Best
@dattatraypandit1225
Жыл бұрын
💪याला म्हनतात् " करून दाखविले " साहेब 💪 फार मोठ्या संध्या आपण मातीमोल केल्या 2.5 वर्ष
@rajukadam3629
Жыл бұрын
👌👌👍👍
@philipkhandagale9568
Жыл бұрын
अतिशय खूप छान माहिती दिल्याबद्दल सरांचे आभारी आहोत
@लक्षअसतंआमचं
Жыл бұрын
क्रिष्णा भास्कर कुलकर्णी यांने महाराजांवर वार केला तरी महाराज त्यास म्हणाले तु बाजूला हो तुला मी तुला मारणार नाही.....हे खरं आहे की आपल्या मनातुन रचवलय ?
@famousunless5533
Жыл бұрын
Tya natar shivaji maharaj hyani tyach krishnaji Bhaskar Kulkarni la Marla he khara ahe
@dhirajjadhav29
2 ай бұрын
होय.. हिंदू म्हणून संधी दिली पण कृष्णाजी बावळट निघाला
@kirtilondhe4669
Жыл бұрын
Tik kele . Abhinandan.
@Vinu-sneha123
Жыл бұрын
मुख्यमंत्री साहेबाचा गाव पण महाबळेश्वर आहे आणी कबर पण प्रतापगड ला आहे म्हणुन ही कारवाई झाली धन्यवाद
@अल्लाहहुअकबर01
Жыл бұрын
*कोणत्या सरकारने काढले त्याचा उच्चार करा.* शिंदे सरकार ( बाळासाहेबांची शिवसेना )
@uttamnarute3630
Жыл бұрын
मोरे काका जिवा महार नाही, जिवा महाले म्हणा.💐🙏🏻
@akshayshirke8584
Жыл бұрын
शिंदे साहेब खरच तुमचे खूप खूप आभार
@dashrathrajguru5829
Жыл бұрын
असे कामे b j p चं करू शकते ,🚩🚩🚩🚩🚩
@t.a.jadhavyoutubecannal856
Жыл бұрын
Super..
@paritosh_financial_literacy
Жыл бұрын
अतीक्रमण काढले हे योग्य आहे👉
@pandurangpawar7604
Жыл бұрын
नमस्कार सींदे साहेब ठीक आहे वारे वा पटया विजय हो विजय मिळणाऱ
@sunilnaraynsuryawanshisury5030
Жыл бұрын
मनसैनिकांनो नीट ऐका खरा इतिहास, कृष्णा भास्कर कुलकर्णी, सय्यद बंडा चा इतिहास, तरीपण तुम्ही त्या सिनेमाचे कसे समर्थ कसे करता इतिहासाचे विकृतिकरण कसं होतंय बघा डोळे उघडा सांगा तुमच्या राज साहेबाना व त्यांच्या चेल्या चपाट्याना 🙏
@manoharghadi4896
Жыл бұрын
यावर संभाजी ब्रिगेडची प्रतिक्रिया काय?
@juberkhan7249
Жыл бұрын
Itihasashi sahmat aaho parantu jati wad naka ho ana naka wisru aamhi pan Maharaja tarfe ladhlo
@somnathbhosale105
Жыл бұрын
कृष्णजी भास्कर कुलकर्णी आता सुद्धा आहेत, फक्त ओळखा, एक मराठा लाख मराठा, जय जिजावू जय शिवराय.
@vedang_vision4664
Жыл бұрын
फक्त जातीशी संबंध जोडू नका😂. प्रगल्भ व्हा
@prasadkulkarni4517
Жыл бұрын
भोसले आडनाव आणि जाति द्वेष येवढ्या मोठ्या प्रमाणात
@मराठासाम्राज्य-ग2घ
Жыл бұрын
औरंगजेब ची पण कबर आहे... औरंगाबाद मध्ये त्याच्या पाय पडतात त्याला देव मानतात...त्याला पडाने गरजेचे आहे का नाही ते पण सांगा नसेल तर त्यावर बंदी आणा
@syedshadmanali548
Жыл бұрын
Tujya gnadit dum asel tr ye bhai kabar todayla Nusta hijdya sarkha lapun bolu nko Baghto amhi pn kas yeto tu ye na rav
@मराठासाम्राज्य-ग2घ
Жыл бұрын
@@syedshadmanali548 तुझ्या आईचा दाना तुझ्या मुसंड्या, ती कबर उचल आणि तिकडं पाकिस्तानात जा या शिवशंभू chya महाराष्ट्र आहे येवढं सोपे वाटते काय तुला... तुम्हाला कोणाला पुजावं कोणाला नाही हांडग्या...का अजुन आतंकवादी पिल्ल अंडी घालतात तुमच्या काळजात...त्या कबरीचा सुधा निकाल लावणार १००%
@positivekumar3546
Жыл бұрын
निश्चित. पन आमच्या येड्या लोकांना औरंगजब पेक्षा बाबासाहेब पुरंदरे मोठा शत्रू वाटतो 😃...
@chandermalhotra6425
Жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj was greatest military strategist. Greater than Julius Caesar or any other General in world history.
@pradipjadhav1382
Жыл бұрын
Only Maratha 💪
@parvejismail7992
Жыл бұрын
Jaye shivaraye
@Svngreat
Жыл бұрын
जय शिवराय......मावळे ग्रेटच
@abhinavmate12
Жыл бұрын
जय सिंदे साहेब. तुमाला मानाचा मुजरा
@surendrapotey9916
Жыл бұрын
उध्दवजीचे ,त्यांचे पक्षाचे व सतत समर्थन देणारे मंडळीच्या काय प्रतीक्रीया आहेत ह्यावर?
@rajpratikchavan2587
Жыл бұрын
Jai Shivray Jai Jiva Mahar 🙏🏼
@ronakdesai49
Жыл бұрын
🌸🌼🙏🏻ऐकून अंगावर काटा आला 🙏🏻🌼🌸
@sagarbade555
Жыл бұрын
Barobar bolat aahe
@ferozshaikh6258
Жыл бұрын
2:35 शिवाजी महाराजांवर एकमेव वार करणारा, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ( कुळकर्णी )अफझल खानाच वकील , 🤔
@जयमहाराष्ट्र-ट9श
Жыл бұрын
🚩🚩👌👍👍👌
@kaluramsathe8270
Жыл бұрын
Maharaj 🙏
@Gk0311
Жыл бұрын
कबर नाही थडग आहे
@PalwankarRavi
Жыл бұрын
Your research and presentation is truly appreciable. Request to present a good research on the foll. 1. Understand that shudras and Marathas were non vegetarian. Therefore they could have easily accepted Muslims as their rulers. But how the Brahmins , who were totally vegetarians, having great purity ,were even not allowing shudras come near them, worked under the Muslim who were Beef eaters. 2. Why did the brahmin slaves under muslim sardars Afzal Khan ,not revolt (or leave his contingent) when he was desecrating by cutting cow in front of the Godess Tulzapur Bhawani etc . E.g. his lawyer Bhaskar Kulkarni. Why did he attack Chatrapati Shivaji Maharaj during the fight With afzal Khan. 3. What role did Ramdas Swami play , when the Brahmins of maharastra denied carrying the coronation of Chatrapati Maharaj , calling him a shudra. 4. Complete details (vidhi) of coronation ceremony by Gaga Bhatt. 5. Sanatan dharma had put ban on sea travel, creating hurdles on Shivaji Maharaj ambition of naval warfare. 6. Understand that Shivaji Maharaj fought relentless wars day and night. Did he take any purohit advise to check the day(teethi) whether the condition is favourable or unfavorable before going for the attack or defending an attack . 7. Do today's politicians refer any purohit to find an auspicious day (teethi) for pulling down a govt or forming govt. Eg swearing- in- ceremony at7.30 am . 8. Please replace the word "Loot" by "swadhan". which the Mughals plundered from Maharashtra over a period of time. Same was brought back by Shivaji Maharaj.
@pradipjadhav1382
Жыл бұрын
Wow shinde sarkar 💪💪💪💪
@sunilborde9182
Жыл бұрын
कोणाच्या त दम नव्हता शेवटी ते काम एका बामणाने केल अभिनंदन
@keshavshirse3580
Жыл бұрын
कोर्टाच्या आदेशाने झाल आहे ऊगा टरबुज बडवु नका
@kailashkaranjkar9983
Жыл бұрын
या आधीच्या सरकारच्या आधी सत्तेत होते तेव्हा झोपले होते का?
@tamrajkilvish9215
Жыл бұрын
आला भक्त श्रेय द्यायला या आधी सुद्धा पाच वर्ष होतं ना हे बामण तेंव्हा केलं नाही त्यान आता केलं ...
@sunilborde9182
Жыл бұрын
देर आये दुरुस्त आये
@AN-uf7mk
Жыл бұрын
@@keshavshirse3580 मशिदीचे भोंगे बंद करण्या साठी पण कोर्टाने सांगितले होते पण फावड्याची हिम्मत होत नव्हती ..... राज ठाकरे ने आंदोलन केले तेव्हा अक्कल आली
Пікірлер: 501