भारत वस्ताज एक नंबर मनाने पै किरण भगत पै विकास जाधव पै शिवराज राक्शे ह्याच्या साठी देव मानुस मि सोता पुरावा धन्यवाद वस्ताज
@hanumatmane7339
25 күн бұрын
वस्ताद अनेक होऊन गेले असतील पण लाल मातीशी प्रमाणिक अजूनही नाळ जुळून राहिलेले सध्याच्या काळात एकमेव वस्ताद भारत जाधव करमाळा वस्ताद सलाम तुम्हाला
@pramodphartade462
21 күн бұрын
प्रत्येक सणाला करमाळ्याच्या तालमी तले शंभर पैलवान वस्ताद च्या घरी पुरण पोळी खायला आसाचे. भारत वस्ताद ची पुलट वाजलीकी अंगावर काटा यायचा पण् स्वभाव पण प्रेमळ आहे ❤❤❤👌
@shivrudra-96
25 күн бұрын
एक काळ करमाळा मधील मल्लांचा म्हणजे भारत वस्ताद यांच्या पठ्ठ्यांचे महाराष्ट्रात नावारूपाला होते.
@dnyanudirgule2146
25 күн бұрын
पै विजय दादा गुटाळ यांची मुलाखत घ्या सर
@sandipghadage8751
25 күн бұрын
एकनंबर बापू वस्ताद . करमाळ्याची शान .
@vaibhavdombale3504
25 күн бұрын
गंगावेश तालमीचा तुफानी मल्ल विजय गुटाळ यांची मुलाखत घ्या भाऊ
@arbajsayyad5360
25 күн бұрын
डबल उप महाराष्ट्र केसरी अतुल भाऊ पाटील यांची मुलाखत घ्या व मुंबई महापौर केसरी विजय गुटाळ यांची मुलाखत घ्या
@vishalingle8789
25 күн бұрын
भारत वस्ताद यांची तालीम पण दाखवा सर सेपरेट त्याच्यावर एक व्हिडीओ बनवा
@Pailwanempire
25 күн бұрын
उप महाराष्ट्र केसरी पै. विकी भाऊ जाधव ची मुलाखत घ्या o सर... किरण भगत शिवराज रक्षे विकी जाधव हे तिघे पार्टनर होते
@user-bs1tm7ti9c
25 күн бұрын
तुफानी पैलवान विजय गुटाळ मुलाखत घ्या
@dipakjadhav3072
25 күн бұрын
अप्सर तात्या जाधव यांची मुलाखत घ्या
@DnyaneshwarAswale
25 күн бұрын
घेतली येईल videos
@faiyyajmulani6952
14 күн бұрын
सिकंदर शेख ची मुलाखत घ्या ❤
@chetankawade3825
25 күн бұрын
1नंबर वस्ताद
@gorakhmane1040
24 күн бұрын
खरच खुप छान वस्ताद खूप छान मुलाखत दिली ❤
@prashanttarangepatil1900
24 күн бұрын
धनाजी मदने मुलाखत घ्या
@prabhakarshinde2739
25 күн бұрын
Tnx sir 🎉🎉
@shaikhjakirsir7880
22 күн бұрын
मना सारखा राजा राजा सारख मन एक दिलदार लाल मातीचा भक्त आदरणीय भारत वस्ताद
@MaheshHake-j6j
25 күн бұрын
गुकुळ वस्ताद तालीम अतुल पाटील मुलाकात घ्या
@ramdastakale9178
25 күн бұрын
Very nice 👌 1 NO Bharat Vasttad
@prajwalthakur1235
24 күн бұрын
चांगले मार्गदर्शन केले पैलवान यांनी आताच्या पैलवान यांनी आदर्श घेतला पाहिजे
@abagore2706
13 күн бұрын
❤❤
@sonajirangire7831
25 күн бұрын
Pai vijay gutal यांची mulakat ghya
@rajendrakolekar98
25 күн бұрын
Nice mulakat
@dattatraysonar594
23 күн бұрын
जयबजरंग
@KachrubaKadam
25 күн бұрын
मराठवाडय़ातील pailwanachi मुलाखत दाखवा.
@SangramBhise-f8f
25 күн бұрын
Bubble Up Maharashtra kesari atul bhau patil ani vijay gutal yanchi mulakhat ghya sir
@DnyaneshwarAswale
25 күн бұрын
ho
@amolmane2352
25 күн бұрын
आमचा अभिमान
@arungaikwad951
25 күн бұрын
माझ्या मुलाला तालीम मध्ये प्रवेश मिळेल का करमाळा येते पत्ता मिळेल का माझं नाव अरुण गायकवाड रा खामगाव जी बुलढाणा न 9011265153
@avinashmane7845
13 күн бұрын
मिळेल
@arungaikwad951
25 күн бұрын
सर नाही तर वस्ताद च मो न मिळेल का
@tyee_27abhisheklomate53
25 күн бұрын
Maharashtra Kesari Chota Ravsaheb Magar Yanchi mulakhat ghya
Пікірлер: 38