पैलवान मुन्नालाल शेख. यांची खरी तालीम वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली. त्या तालमीत ते घडले
@sudhirpawar3831
4 күн бұрын
मुन्ना लाभ शेख महबूब शेख, आम्ही वसंतराव कुस्ती केंद्रावर कॅम्पला असताना, सूर्यवंशी सरांच्या मार्गदर्शनाखाली, पैलवान घडला, विनम्र पैलवान मुन्नालाल ,
@royalmaharatha6678
7 күн бұрын
वजनाने कमी ओपन आदर्श पैलवान म्हणून शेख यांची कुस्ती मी पाहिली आहे अतिशय नम्र व चपळ पैलवान आहे पैलवान धनाजी फडतरे यांना पैलवान मुन्ना लाल शेख यांची कुस्ती मी पाहिली आहे धनाजी फडतरे कोल्हापूर महापौर केसरीच्या वेळेस बाहेर काढलं होतं स्पर्धेतून यांना बाहेर काढलं होतं अतिशय चांगला पैलवान आहे मुन्नालाल शेख
@deepakbadak2588
6 күн бұрын
आमचे पार्टनर मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात आल्यावर महाराष्ट्र केसरी झाले.... आम्हाला आभिमान आहे मुन्नाभाऊ आमचे पार्टनर होते आणि महाराष्ट्र केसरी झाले....❤❤
@muradmulani1733
5 күн бұрын
दोन भाऊ लाल मातीतील ईमानदार पैलवान मुन्नालाल रेल्वेचे पैलवान चांगली मुलाखत घेतली . आभार
@ganeshkoli7349
4 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@RamzanShaikh-yh4rz
2 күн бұрын
सोलापुर से हैदराबाद हाईवे 10 km बोरामणि गांव के है ए पैलवन!
@MdshariphMulani
7 күн бұрын
Mahan pailwan muna da ❤❤
@RamzanShaikh-yh4rz
2 күн бұрын
आचेगांव के तालीम की भी वीडियो बनाओ भाई
@DeepakKamble-r2r
7 күн бұрын
Ek number Mulakat
@rajendrakolekar98
7 күн бұрын
Very very good
@rajudhangar4465
7 күн бұрын
महान पैलवान
@bhagatsingkhot4449
6 күн бұрын
👌👌👌👌👌
@jitendrajadhav3143
7 күн бұрын
खूप छान
@aappabandgar4038
6 күн бұрын
❤❤
@fazilsaudagar8113
6 күн бұрын
Junya Bala rafik shekh cha ichara cha hota Pailwan la kashe Pailwan hote
Пікірлер: 17