ज्याच्या कृपेनें आणि संस्काराने आमचं बालपण घडल आज त्याची मूर्ती मोठ्या अभिमानाने घडवण्याच भाग्य नशीबी लाभले
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा बाजीराव विहीर येथे चौथे गोल रिंगण सोहळ्यादरम्यान श्री विठ्ठल रुख्मिणीची मातीची मूर्तीअवघ्या काही तासात मूर्तिकार
श्री.दयानंद वसंत पांचाळ
मु.पो.नंदगाव ता.तुळजापुर जि.धाराशिव यांनी घडवली🚩🚩
राम कृष्ण हरी
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Негізгі бет VC:
Пікірлер: 6