गाथा पॉडकास्टच्या या विशेष भागात आम्ही भारताच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल सखोल चर्चा केली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी (IAS), महाराष्ट्र शासन यांनी निवडणुकीची तयारी, प्रक्रिया, मतदार नोंदणी, मतदानाचे महत्त्व, EVM चे सत्य आणि इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे उलगडून सांगितले आहेत. भारताच्या लोकशाहीत निवडणुकीचे योगदान कसे असते, आणि या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, याबद्दल जाणून घ्या. हा भाग सर्व भारतीय नागरिकांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि आवश्यक आहे.
#GaathaPodcast, #ElectionProcess, #DrKiranKulkarni, #IndianElections, #Democracy, #Voting, #VoterRegistration, #ElectionCommission, #IndianPolitics, #GaathaConversation
Негізгі бет विधानसभा निवडणूक आणि EVM चे सत्य | डॉ. किरण कुलकर्णी (IAS) - Additional Chief Electoral Officer
Пікірлер: 4