#RRPatil #Rohitpatil #NCP
आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील याना आर आर आबांविषयीच्या काही कास आठवणी बीबीसी मराठीशी बोलताना शेअर केल्या.
सध्याचं राजकाऱण, राष्ट्रवादी पक्षाची स्थिती, विधानसभा निवडणूक यावरही रोहित पाटील बोलला. राजकारणात सक्रिय असलेला रोहित पाटील हा आर आर पाटील यांना कसा फॉलो करतो, ऐका त्याच्याकडून...
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет विधानसभा निवडणूक: रोहित आर आर पाटील बोलतोय राष्ट्रवादीविषयी | R R Patil : Rohit patil on Aba, NCP
Пікірлер: 340