#vivekkolhe #vidhanparishadelection #vidhanparishadresult #nashik
२६ जून रोजी राज्यातील ४ विधानपरिषदेच्या जागांवर निवडणूक पार पडली त्याची मतमोजणी सुरु आहे. यात मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झालं होतं. यापैकी मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार अनिल परब यांनी विजय साकारला आहे. तर नाशिकमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळतेय. तर याच मतमोजणीचे अपडेट्स या लाइव्हच्या माध्यमातून जाणून घेऊ.
Негізгі бет Vidhan Parishad Election Result : कोल्हे - दराडेंमध्ये काँटे की टक्कर, कोण गुलाल उधळणार?
Пікірлер: 25