#vidhanparishad #sharadpawar #uddhavthackeray #devendrafadanvis #eknathshinde #ajitpawar
महाराष्ट्रात विधानसभेची सेमी फायनल होणारेय.. ती सेमीपायनल म्हणजे विधानपरिषदेची निवडणुक. विधान परिषदेच्या एकूण ११ जागांसाठी ही निवडणूक होणारेय.. आणि उमेदवार आहेत १२...त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे नक्की. तो एक उमेदवार कोण असेल.. राष्ट्रवादीचा असेल की शिंदे गटाचा की, कॉंग्रेसचा की खुद्द भाजपचा पडणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आणि त्यात या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान आहे. त्यामुळे आमदार क्रॉस वोटिंग होण्याच्या चर्चा आहेत. आता हे आमदार कोण असू शकतात हे या नंबर गेममधून बघूया!
Негізгі бет Vidhan Parishad : महायुतीची गणितं Pawar-Thackeray बिघडवणार?
Пікірлер: 18