संगमनेर मध्ये कुणाची हिम्मत नाही थोरात साहेबांना टक्कर देण्याची मी कुणाचा समर्थक नाही पण सत्य सांगतो
@Maytiboygaming
5 күн бұрын
Modi hai to mumkin hai
@vaibhavbendre9910
5 күн бұрын
@@Maytiboygaming 🤣🤣🤣🤣
@saklenshaikh7057
10 күн бұрын
विखेंनी नगर दक्षिण मध्ये विकास केला असता तर त्यांचा पराभव झाला नसता.2019 ला 3 लाखांनी विजयी होणारा खासदार 2024 ला पराभूत होतो हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
@rameshshete8706
11 күн бұрын
ही चर्चा व्यर्थ आहे संगमनेर अणि थोरात हे समीकरण कोणी तोडू शकत नाही
@shubhzzz21
11 күн бұрын
त्या लोणी ची के अवस्था आहे ती सुधारता येईना चालले संगमनेर सुधारायला कोणी जरी उभा राहिला थोरात साहेब आहे तो पर्यंत तरी संगमनेर मध्ये दुसरा कोणी येऊ शकत नाही ।❤
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात अजून एक बार आमदार होतील
@AapaPanpatil
6 күн бұрын
संगमनेर विधानसभेत थोरात साहेब निवडतील
@AapaPanpatil
6 күн бұрын
ते आठ वेळा आणि आमदार होणार 11 वेळा होतील
@AapaPanpatil
6 күн бұрын
थोरात साहेब काँग्रेसची एकच नंबर नेते आहे
@AapaPanpatil
6 күн бұрын
बाळासाहेब थोरात त्यांच्या वडिलांचा वारसा टिकून राहतील काँग्रेसचे एकवचनी नेते आहेत
@ijajpathan
11 күн бұрын
सुजय विखे यांना डबल पराभव केसरी होयची ईच्छा असेल.
@babasahebkolhekolhe6964
11 күн бұрын
Only Balasaheb Thorat saheb 🎉🎉❤❤Fix 100%
@somnathshete8542
7 күн бұрын
Sujay deposit japt करायला या . Sangamner विधानसभा मतदारसंघात
@yogeshwaykar7131
11 күн бұрын
विखे नी संगमनेर मध्ये उभ राहून पहावं .मग कळण संगमनेर काय चीज आहे .तुमची दहशत तिकड लोणीत दाखवा .
@सुर्यरावसुर्यराव
11 күн бұрын
विखे थोरात लढत होणार नाही लिहून ठेवा.राजकारणी तेवढे हुशार आहेत.
@Vikaskele-sr9qg
Күн бұрын
बरोबर मोठी माणस फार हुशार असतात ऐकमेकान मदत करत असतीत
@DadaSaheb1604
11 күн бұрын
विकासाचा वादा सुजय दादा 🚩✌️🌷
@vivekthorat-m4j
11 күн бұрын
सुजय विखे पाटील खासदार असताना नगर चा झालेला विकास तर संगमनेर च्या जनतेने पहिला आहे आणि अनुभवाला पण आहे. त्या मुले संगमनेर ची जनता ही सुजय विखे साहेबाना १००% निवडून देणार
@सुर्यरावसुर्यराव
10 күн бұрын
@@vivekthorat-m4j सुजयदादा विधानसभा निवडणूक लढणार नाहित.
@ashishmagar1551
7 күн бұрын
सुजय विखे पराभूत होतील
@manikkhairnar-mz2yk
4 күн бұрын
सुजय विखे विजय होतील
@vilasargade8991
11 күн бұрын
कोणाचे काम नाही थोरात यांना पडायचे, एकच सहेब बाळासाहेब
@sachinkhemnar8211
11 күн бұрын
😂
@Kadu_patil
11 күн бұрын
😂😂😂😂
@AapaPanpatil
6 күн бұрын
संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांना कोणी अडवू शकत नाही काँग्रेस पक्षाचे एकच नंबर श्रेष्ठ नेते
@Kadu_patil
6 күн бұрын
@@AapaPanpatil yanda amhi padnare balu la road tar baga sangammer che kai nahi upatla 40 varsha amdar rahun Balu ni !
@bhausahebdhongade2613
4 күн бұрын
संगमनेर मध्ये परिवर्तन होणार हे नक्कीच....❤❤❤❤
@Akd6056
11 күн бұрын
यातले निम्मे थोरात साहेबनाचे कार्यकर्ते आहेत😂😂 आणि त्यांनाच विचारता कोण येणार ते काई घंटा सांगणार एकदा घुलेवाडी, निळवंडे, तळेगाव, अश्या गावात जा मग कळलं काय खरे आहे ते लोक कंटाळले आहे 35 वर्षात काय केले ते पण कळेल आता
@MaheshPawar8285
11 күн бұрын
😂🙏
@BhausahebVikhePatil
11 күн бұрын
😄😄
@suniljadhav6955
11 күн бұрын
भाऊ स्वताचा डी पी लपवुन प्रश्न विचारणाराची काहीच किंमत नसते.
@annasahebthitame8701
11 күн бұрын
😅😅😅😅
@ChaitanyaMaid
11 күн бұрын
😂😂
@gopalmuneshwar9677
11 күн бұрын
Only balasaheb thorat saheb bhavi CM
@yogeshkashid1445
10 күн бұрын
Ghanta
@MaheshKadu-c5p
11 күн бұрын
तळेगाव निळवंडे रस्त्याची फार वाईट अवस्था आहे थोरातानी लक्ष दिले नाही म्हणून विखे पाटीलच आमचे उमेदवार
@ArifSayyad-u2v
2 күн бұрын
ज्यांनी शांत संगमनेरला अशांत करण्याचा प्रयत्न केला ते कसे काय निवडून येतील .थोरात इज किंग
@lahanughuge1623
4 күн бұрын
पूर्ण देशात पावसाने रस्ते खराब आहेत मग ते बाळासाहेब थोरातांनी केले काय? अगोदर बाळासाहेब थोरात हा विषय समजून घ्या.
@vijaysupekar1111
11 күн бұрын
त्यांची सगळी कामं गुप्त असतात.साहेब ओपन कामच करत नाही. साहेबांचं काम असं वरती दिसणार नाही.
@ShreyasLande
11 күн бұрын
फक्त विखे पाटील यांनाच मत देणार
@jayeshgund-y9n
10 күн бұрын
विकासाचे नवीन नाव विखे पाटील सरकार आपल्या संगमनेर शहरासाठी जी देईल विकासाला नवीन चालना
@anujdeshmukh-h3h
11 күн бұрын
संगमनेर साठी फक्त एकच साहेब विखे साहेब आपला हक्काचा माणूस
@harshsharma-r3g
11 күн бұрын
विकास कामाला साथ देऊया सुजय विखे पाटलांना संगमनेर मधून निवडून अनुया
@KrushnaKhule-z5p
4 күн бұрын
80 % समाजकारण आणि 20% राजकारण म्हणजे विखे पाटील ❤️❤️
@rutiksabale-i8y
11 күн бұрын
आमच ठरलय डॉक्टर सुजय दादा विखे पाटील युवा नेतृत्व
@rohitw614
4 күн бұрын
😂😂
@jaypalgirase7640
8 күн бұрын
जो खरा हिंदू असेल तो फक्त सुजय दादा विखे यांना मतदान करेल का माझ्या तरुण बहिणी सुरक्षित राहतील मि ऐक कट्टर हिंदुत्ववादी म्हणून सांगत आहे
@greentop5409
7 күн бұрын
😂😂
@apa3153
4 күн бұрын
सुजय विखे पाटील विजय होतील थोरात भरपुर वेळा निवडून आले पण काम केले नाही ? करहे, निमोन, चोरकाउठे , वंजारी समाजाचे गावाकडे दुर्लक्ष केले आहे रस्ते काम केले नाही भोजपुरचे पूर पाणी सोडत नाही हया वेळेस निवडणूक जवळ आली त्यामुळे पाणी सोडले आहे संगमनेर ला नवीन आमदार निवडून देणारं आहे
@sonubhosle-i6t
11 күн бұрын
विकासाचा वादा सुजय दादा
@gaurav3706
11 күн бұрын
आमचे घरातील २० मत सुजय दादा ला…. नको आत्ता थोरात
@saklenshaikh7057
10 күн бұрын
लोणी राहता मध्ये ऐवढे भारी रस्ते आहेत की कुठल्याही ठिकाणी विमान ऊतरू शकतात..
@YuvrajAtharepatil
11 күн бұрын
आमचा भाग पूर्वी संगमनेर मतदार संघाला जोडलेला होता गावात कधी थोरात फिरकले सुद्धा नाही, ना गावात रस्ता चांगला होता ना लाईट ची सोय होती आता विखे साहेबानी जो विकास केलाय तो पाहण्यासारखा आहे. विखे साहेब म्हणजे विकासाचे समीकरण
@somnathaher3253
7 күн бұрын
मी येवल्याचा प्रथमतः मला थोरात किवा विखे यांच्या शी घेन देन नाही पण थोरात साहेब यांचे कार्य चांगले वाटते जनतेचा राजा मला वाटतो. विखे साहेबांनी अजून पण दुधाला चांगल्या प्रकारे दर वाड देऊ शकले नाही त्या मूळ जनता विखे यांच्या वर आहे.
@rutujadokane
11 күн бұрын
संगमनेर साठी डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनाच मतदान
@शिवा-त8ज
5 күн бұрын
का बरं बाई
@shrirangkulkarni872
6 күн бұрын
नगरचा विकास विखे घराण्यांनी केला आहे तेव्हा थोडा त्यांना जड जाणार विकी पाटील
@sushant1776
4 күн бұрын
रस्ते नाहीत याला सरकार जबाबदार आहे थोरात तर विरोधात आहेत 😂😂😂
@sourabhbhilare
4 күн бұрын
रस्त्याचा प्रश्न पुण्यात येऊन बघा ... मोठ्या दोन महानगरपालिका असून ढीगभर खड्डे आहेत
@Yogesh_Varpe
11 күн бұрын
विकासाचे नाव म्हणजे विखे पाटील.. मी स्वतः शिर्डी मतदार संघाचा मतदार आहे.. पूर्वी माझा मतदार संघ संगमनेर होता, त्यावेळी आमचे रस्त्यांची परिस्थिती अत्यंत भयानक होती.. पावसाळ्यात आम्हाला चिक्कल तुडवीत जावा लागायचे.. आत्ता फक्त मुख्याच नाही तर वाडी- वस्त्यांवर जाणारे रस्ते टकाटक झालेत.. पूर्वी शेतीच्या लाईट चा खूप प्रॉब्लेम होता, कारण लाईट च्या DP खुप कमी होत्या, त्यामुळे शेतीची लाईट सारखी जायची.. फेज टाकून वावरात येई पर्यंत पुन्हा लाईट जायची.. माननीय नामदार साहेबांच्या प्रयत्नातून अभ्यासपूर्वक, नवीन अनेक DP गावात बसवण्यात आल्या, आत्ता मला नाही वाटत की कुठल्याच शेतकऱ्याच्या घरात फेज असतील. कारण एकदा लाईट आली की परत जात नाही.. हे फक्त दोनच कामे आहे... अशे अनेक मोठे कामे गावा- गावात झाले.. त्यामुळे विखेपाटील=विकास हे आम्ही डोळ्यांनी अनुभवले आहे..
@mahendradada
11 күн бұрын
❤❤❤
@PrashantPatil-e1v
11 күн бұрын
❤
@vilastope-p5w
11 күн бұрын
विकास कामात अग्रेसर असणारे विखे पाटील एक नंबर
@prashantbhangare
10 күн бұрын
ते विकास कामात अग्रेसर तर लोकसभेला का पराभूत झाले, यांचा विचार करा.
@lovelycutestfunniestanimal6609
4 күн бұрын
सुजय विखे पाटील उभे राहिले तर संगमनेर मध्ये नक्कीच बदल घडू शकतो एकच वादा सुजय दादा ✌️
@pradiphase4885
3 күн бұрын
मित्रा गाढ झोप घे
@akashgangawane6618
2 күн бұрын
😂 एकच वादा हॅटट्रिक harun पडणार विखे दादा
@ishwardube2275
7 күн бұрын
आता नवीन उमेदवार देऊन बघू व बद्दल करून पाहू संगमनेर तालुका वैयक्तिक कोनाच्या बापाचा नाही लक्षात असु द्या जनता जनार्दन
@krushnachitale
11 күн бұрын
४० वर्ष आमदार असलेले थोरात यांनी अजून संगमनेर शहरातील बायपासचा रस्ता करता नाही आला. कायम वाहतुक कोंडी प्रश्न सोडविता आला नाही.
@sssinspiration7874
6 күн бұрын
तू काय पाकिस्तान मध्ये राहतो का
@GorkshnathJagdhane
6 күн бұрын
अहो थोरात साहेब आणि संगमनेर हे नाव खूप खूप जुना आहे ते कुणालाही तोडता तोडता येणार नाही आमचे साहेब मुख्यमंत्री होणार आहे यात काही शंका नाही धन्यवाद
@DipakKhemnar-y5g
6 күн бұрын
सुजय विखे आमदार झाले पाहिजे
@sameerkureshi7985
11 күн бұрын
राहाता मतदार संघात येऊन पहा इथले रस्ते कशे आहेत ते, दिल्ली पर्यंत बोंब आहे नगर मनमाड हायवे ची 20 वर्षा पासन हा प्रश्न प्रलंबित आहे,त्यांनी 50 वर्षा पासन इथला विकास नई केला ते काय तुमच्या संगमनेर चा विकास करतील, केळ घ्या केळ विखे च
@MaheshPawar8285
11 күн бұрын
मंग बाळ्या थोरात ना काय केळं केले, त्याच्यात दम असेल तर त्यांनीं करुण दखवायचे ना, सगळ्यांना माहित आहे विखे शिवाय तो रोड होऊ शकत नाही 😂 #ओनली_विखे_समर्थक 💯💪
@yogeshkale8035
11 күн бұрын
@@MaheshPawar8285vikhe समर्थक केळ घ्या केळ😂😂😂 लंके ने कशी जिरवलि
@saish1666
11 күн бұрын
@@yogeshkale8035lanke ky tuza baap ahe ka ❤day
@saish1666
11 күн бұрын
@@yogeshkale8035vikhe tuze baap ahe
@machanicalengineer6156
11 күн бұрын
@@MaheshPawar8285तूझ्या आईला विचार तू तुझ्या बापाचा आहे का विखे चा आहे 😂
@user-pv6lt5sr1k
11 күн бұрын
सुजय विखे उभा रहा म्हणजे तुला कळल तुझ्यात दम आहे का नाही . आताने जिरून घेशील थोरात साहेब वाघ आहे तुझा टिकाव नाही लागणार
@jalinderkale77
11 күн бұрын
त्यांनी फक्त स्वतः चे प्रश्न सोडवले आहे जनतेचे नाही मतदार संघ वाऱ्यावर सोडला त्यांनी..... त्यांचा भाचाच विखे साहेबांच्या आशीर्वादाने आमदार झाला आहे हे ध्यानात घ्या
@sagarnale9416
11 күн бұрын
दोघेही येणार नाही मी आमदार होणार आहे एक मोठा राजकीय पक्ष मला उमेदवारी देणार आहे त्यामुळे दुसरा कोणी येणार नाही काळजी नसावी लवकरच शुभ संदेश येणार आहे
@anilvikhe-p1k
11 күн бұрын
हे तर आता थोरात साहेबानी पण मान्य केलाय कि सुजय विखे विरोधात ते टिकू नाही शकणार कारण #_विखे म्हणजे विकास
@maheshpatil-st2sj
3 күн бұрын
सुजय विखे ने जर नगर मद्ये काम केले आसते तर विजयी झाले असते संगमनेर मद्ये बाळासाहेब थोरात यांना विजयी करा
@शिवा-त8ज
5 күн бұрын
माझं वैयक्तिक मत सुजय विखे यांनी पुन्हा जोमाने नगर जिल्ह्यात खासदार होण्यासाठी काम करावे, संगमनेर मध्ये विधानसभेत उभा राहणे म्हणजे एकप्रकारे चूक करणे आहे, अगोदर शिर्डी मतदारसंघ मध्ये विधानसभा होई पर्यंत काम करणे आहे
@SomnathKhalkar-c1i
19 сағат бұрын
आपल्या वयापेक्षा मोठा माणसांना वागणूक देतात हे सुजय विखे यांना विचारा
@subhashdhumal2113
11 күн бұрын
भाजप सरकार पाडा आणि शेतकर् याचा रोजगार वाचवा. मोदी शहांपासुन महाराष्ट्र वाचवा. जय जवान जय किसान.
@sunita-w2k
11 күн бұрын
विकासाचा वादा सुजय दादा ✌✌
@amolgaikwad-l8o
11 күн бұрын
फक्त विखे पाटील
@DipakKhemnar-y5g
6 күн бұрын
सुजय विखे पाटील
@harshalpawar-q5t
11 күн бұрын
८ वेळा आमदार, अजून ८ वेळा जरी निवडून आले तरी संगमनेर चा विकास होणार नाही, तेच रस्त्याचे खड्ड्डे, तीच शहरामधील फुटलेले गटार अन तीच वाहतूक कोंडीची समस्या. हाच संगमनेरचा विकास
@santoshpawar3991
11 күн бұрын
111 थोरात बाकी स्वप्न पाहाव
@bhausahebsanap3585
4 күн бұрын
संगमनेर तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास नाही बनावणी चे खेळ आहे तळेगाव गट हा पाण्यापासून वंचित ठेवलेला आहे
@kisandhawale8019
11 күн бұрын
सुजय विखे
@sachinkhemnar8211
11 күн бұрын
Sujay Dada
@aditambe-p9h
11 күн бұрын
थोरात विरुद्ध सुजय विखे उभे राहिले तर जनता विखेनाच संधी देणार कारण विकासाचे राजकारण काय असते ते जनतेनी बघीतले आहे
@prashantbhangare
10 күн бұрын
त्यामुळे लोकांनी लोकसभेला पाडलं काय
@ommore-z8c
11 күн бұрын
only vikhe patil ✌✌✌
@hackr9420
11 күн бұрын
विखे पाटील ते पण बहुमतने🚩🚩🔥🔥
@ahilyanagarupdate2m
10 күн бұрын
Only vikhe patil 💯 💯
@sarthakdhokane-b9q
11 күн бұрын
संगमनेर चा विकासात हात भर लावूया सुजय दादांना निवडून अनुया
@AnjaliAnjali-q2z7p
5 күн бұрын
ज्यांनी लडकी बहन योजना आणली शेतकऱ्याचे लाईट बिल कायमचे माफ केले त्यांचे सरकार येणार
@nishaKale-l8i
11 күн бұрын
विखे पाटील ते पण बहुमतने
@pradipbhosale4157
11 күн бұрын
थोरात विखे जाऊद्या बीजेपी चा सुपडा साफ होणार हे नक्की कारण बेरोजगारी महिला वरील अत्याचार शेतकरी उद्वस्त झाला आहे महागाई भ्रस्टाचार महाराष्ट्रची वाट लावली
@Sister_brother_1234
6 күн бұрын
Tu hai kon re nigh chal
@ravikirantambe
11 күн бұрын
संगमनेरचा विकास म्हणजे भरकटलेले विकास, दिशाहीन विकास जो कधी होईल माहित नाही यासाठी यंदा परिवर्तन होणार.
@007armyff9
8 күн бұрын
संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात निवडून येतील शिर्डी मध्ये विखे पाटीलच निवडून येतील दोघेही पडणार नाहीत
@akashgangawane6618
2 күн бұрын
विखे स्वतःच्या matdar संघात जिंकू शकत नाही इकडे काय दिवे लावणार 😂
@shreyasmore-i2q
11 күн бұрын
संगमनेर मध्ये थोरातनी किती लोकाना रोजगार उपलब्ध केला ते सांगा विकासाक्च्या नावाने भोपळा आहे
@atuldhande2258
5 күн бұрын
Balasaheb Thorat fix mla ❤🔥
@GaneshShinde-i7x
11 күн бұрын
संगमनेर ची जनता आता सुज्ञ झालीये तोंडावर जरी नाही बोलू शकले तरी ते सुजय विखे साहेबानाच संगमनेर चे आमदार बनवणार
@vaibhavbendre9910
11 күн бұрын
😂😂😂😂
@shrirangkulkarni872
6 күн бұрын
तरुण नेतृत्वाला पुढे आणलं पाहिजे विलासराव देशमुख सुद्धा बरेच वर्ष निवडून आले परंतु त्यांना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला थोरात काय विखे पाटील यांचा पराभव करू शकतात
@janardankapadi8618
10 күн бұрын
फक्त थोरात सर्वात जोरात बाकी बसतील घरात😊
@jaypalgirase7640
8 күн бұрын
तरुण मुलिंना सुरक्षित ठेवायचे असेल तर सुजय दादा विखे शिवाय पर्याय नाही
@भाऊसाहेबलंगोटेपाटील
4 күн бұрын
परत एकदा पराभवाची पुनरावृत्ती पाहायला मिळेल
@PrashantPatil-e1v
11 күн бұрын
संगमनेर मध्ये रस्त्याची फार वाईट परिस्थिती आहे. 30 वर्षा मध्ये काहीच काम नाही केला.
@shrirangkulkarni872
6 күн бұрын
35 वर्षे झाले एकच आमदार कंटाळा असतील जनता आता दुसऱ्याला बदल करून बघावे की त्याचा विकास करतील तरुण नेतृत्व
@vaibhavbendre9910
11 күн бұрын
धुधाला भाव द्या आधी विखे पाटील
@Savakar-c4g
5 күн бұрын
Rajhans tar thorat cha ahe na
@akbarshaikh2060
4 күн бұрын
बाळासाहेब थोरात को हराना मुश्किल ही नहीं ना मुलकी है
@nileshkadu-f2k
11 күн бұрын
संगमनेर शहरातील दुकानात जायचे म्हटले कि जागोजागी गटार फोडून ठेवलेले, अनाधिकृत बांधकाम हेच पाहायला मिळते यालाच विकास म्हणतात का. विकासाचे काम फक्त विखे पाटीलच करू शकतात, म्हणून आमचे मत फक्त विखे सरकारलाच .
@VitthalSalave-poet
11 күн бұрын
Only Thorat saheb
@AapaPanpatil
6 күн бұрын
थोरात साहेब निवडून येतील सुजय विखे आमदारकीला पडतील
@KaranRajput-b7i
11 күн бұрын
सुजय दादा च येणार
@ankushmali5776
11 күн бұрын
बाळासाहेब थोरात साहेब❤
@AapaPanpatil
6 күн бұрын
काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ बाळासाहेब थोरात थोरात साहेब जिंदाबाद महाविकास आघाडी जिंदाबाद
@rameshraut-x5r
11 күн бұрын
जे माघील ३५ वर्षां मध्ये नाही झालं असा बदल करूया सुजय विखे पाटलांना निवडून अनुया
@bapumetkari2369
7 күн бұрын
भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात होणारच
@karlesandip3282
4 күн бұрын
संगमनेर मध्ये फक्त थोरात साहेब ❣️🙏🙏
@balasahebghule9748
11 күн бұрын
मी एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून विनंती करतो ग्रामीण भागातील रस्त्यांची दैनिय अवस्था आहे त्याकडे लक्ष दिले पाहिजे.
@AbC-p6s
11 күн бұрын
विकास चा वादा सुजय दादा
@SunilGhule-h4i
7 күн бұрын
खरं सांगू का? उपरा उमेदवार नको डिपाॅजिट जप्त
@nimbapatil9462
6 күн бұрын
थोरात घ्या विजय निश्चित वाटत
@ashishmagar1551
7 күн бұрын
काहीही झालं तरी बाळासाहेब थोरात आमदार आणि भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
@Aarya_Hole_Digger_Tractor_Pile
10 күн бұрын
Only थोरात साहेब
@mahadevtapkir7488
2 күн бұрын
बास जहाले विखें ते काय फक्त निवडून येण्यासाठी जन्माला आले का कोणी तरी दुसरे घराणे नाही का
@vaibhavwakchaure8779
7 күн бұрын
बालाजीचा भंडारा आहे...विखेच्या साठी
@suyogGaikwad-y4o
11 күн бұрын
दोन चार कार्यकर्तेनाच फक्त थोरात पाहीजे बाकीच्या जनतेला विकास पाहीजे जो विखे साहेब सोडून दुसरे कोणीही करणार नाही
@popatraowarkhade6406
8 күн бұрын
🎉 संगमनेर व थोरात साहेब यांचे फार जुने ऋणानुबंध आहेत येथे दुसरी कुणीही चालणार नाही थोरात थोरात थोरात बाळासाहेब थोरात आमदार❤
Пікірлер: 332