आज अचानक विचार झाला की कुठं तरी जायचं फ़िरायला म्हणून आम्ही शिंभोरा धारणावर जाण्याचा विचार केला। एक आटो केला आणि निघालो। तर व्हिडिओ बघा। मला वाटलं नन्हवतं की माझे इतके फॅन आहे ती म्हणून। पण मी पब्लीक मध्ये गेल्यावर माहिती झालं। अख्ख दिवस सेल्फी काढण्यात गेला। आणि आपला एन्जॉय हा जाग्यावरच राहिला। पण सगड्यांना भेटून खुप आनंद झाला।
तुमचे संगड्याचे त्याबद्दल मनापासून आभार। असच प्रेम असू द्या। धन्यवाद🙏🙏
#vijaykhandare #truptikhandare #virel #shimbhoradharan #shimbhoradam
Негізгі бет विजय खंडारे पूर्ण परिवारासोबत शिंभोरा धारणावर। आणि भेटले खूप सारे फॅन👌 पूर्ण माहिती आणि आमची गम्मत🤣
Пікірлер: 633