#मराठीविनोदीनाटक
#ShekharPhutke
#vinodiNatak
#vinodiNatika
#natak
#विजेत्यांचे_अभिनंदन! 💐
शेखर फुटकेज् ॲक्टिव्ह स्कूल या चॅनलवरील विनोदी प्रबोधनपर नाटिका एक कोटी प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर खास प्रेक्षकांसाठी आयोजित 'माझे आवडते पात्र' व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून परभणी येथील कुमारी संजना भास्करराव आसेवार प्रथम तर परळी वैजनाथ येथील श्रीमती वंदना विश्वंभरराव कराड या द्वितीय तर कुमारी रिषिता रितेश बोकन हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
उत्तेजनार्थ मध्ये हिंगोली येथील सौ सीमा उमाकांत साखरे आणि पुसद येथील कुमारी सिद्धी रुद्रेश्वर रणमले यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सहभागी सर्वांचे त्याच बरोबर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य लाभलेले श्री संतोष सुतार व सर्व शिक्षक, पालक बांधवांचे मनपूर्वक आभार! 🙏
विजेत्या स्पर्धकांच्या अकाउंटवर रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे!!
यापुढेही सर्वांनी असेच सहकार्य आमच्या चॅनलला राहू द्यावे, ही विनंती! 🙏😊 💐
विजेत्यांचा सहभाग असलेला व्हिडिओ अवश्य पहा! 👇
• व्हिडिओ निर्मिती स्पर्...
Негізгі бет ।। विनोदी,प्रबोधनपर नाटिका ।। एक सुंदर बोध देणारी नाटिका, अभिनय पहा मुलींचा!
Пікірлер: 980