पार्लेकर सर तमाशा कलाकारांसाठी आपली खुप तळमळ आहे, तुम्ही त्यांच्यासाठी त्यांना ऊर्जित अवस्था येण्यासाठी खुप प्रयत्न करत आहात तुमच्या प्रयत्नांना यश येवो ! धन्यवाद !
@jadugarstarvilas1385
2 жыл бұрын
काळू बाळूल लोकनाठे तमाशा हडळ पुना चालू केले बदल खुप खुप धनवाद व आभार
@jagannathpatil3553
2 жыл бұрын
तमाशा कलाकार व यांच्या वाईट अवस्तेचे विदारक चित्र प्रस्तुत केले आहे.
@bharatshinde7
9 ай бұрын
शासनाने यांना आर्थिक मदत करावी असेवाटते.
@appasahebwable6700
2 жыл бұрын
आपण सगळ्यांनी याना सपोर्ट करायला पाहीजे
@sandipbharmal9404
Жыл бұрын
सरकारने ही लोककला जिवंत राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
@tejraosalve7764
Жыл бұрын
शासनाने या कलावंतांना भरघोस मदत देण्यात यावी विनती 💠🥀🎖
@ankushdidul404
2 жыл бұрын
देवा सरकारला चा़गली बुद्धी दे तमाशाला चागले दिवस येऊदे
Пікірлер: 14