अत्यंत आवडीचा विषय आणि नेमकं परीक्षण 👌🏻👌🏻 शिरीषा मॅडम hats off मैत्रेयी तुझे मुद्दे पण अगदीच पटले.. मी एका विशीतल्या मुलाची आई आहे आणि त्यामुळे अगदीच डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ वाटला हा 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@KaushikDatye
Ай бұрын
Look at the level of maturity Ms. Kamble has at this age👏🏼👏🏼👏🏼
@asmitasangavkar5450
Жыл бұрын
very nice episode,माझी मुलगी १४ वर्षांची आहे तिलाही मी हा एपिसोड ऐकवला, विशेष म्हणजे तिलाही मुद्दे पटले एक विनंती आहे,तुम्ही किशोरवयीन मुलांचे problems या विषयावर एपिसोड बनवा,वरील एपिसोड मध्ये म्हटलेप्रमाणे पालक म्हणून या फेजमध्ये खूप गोंधळ होतो बरेचदा आणि भीती देखील असते तुम्ही खूप छान काम करत आहात, खूप शुभेच्छा🙏
@avp4475
5 ай бұрын
Maitraii kamble was so so good and mature in her thoughts....star of this conversation
@arunsannake1911
4 ай бұрын
Omkarji,this is very much useful programme for parents and childrens.
@kalpanapatil9407
4 ай бұрын
तुम्ही सगळे खूप छान काम करता पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
@akshayjoshi5901
Жыл бұрын
The connection between not micromanaging and जबाबदारीची जाणीव is a brilliant point. (46:54) I was good at academics but was micro-managed all my school and college life, so never developed that "जबाबदारीची जाणीव" according to my parents. The strangest part is that my parents said both "आपटलास की कळेल" and "हे करायला मिळणार नाही" which landed me in such a horrible situation for more than a decade in friendships & fields of work/interest. Now that I've started a job in the US in a very growing career, they want to continue micro-managing me but I'm barely holding it off. Sathe madam नी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. हा video मी save अँड bookmark करून ठेवला आहे, ह्याचं कारण मी जेव्हा बाप होईन तेव्हा मला हे लक्षात ठेवणं गरजेचं असेल. खूप खूप धन्यवाद Omkar अँड अमुक तमुक team!!
@prajaktapatil9810
Жыл бұрын
शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? मातृभाषेतून की इंग्रजीतून? कृपया यावर एक पॉडकास्ट ऐकायला मिळावा. शिरीषा मॅडम कडून या गोष्टी ऐकायला आवडेल. आतापर्यंतचे सर्वच पॉडकास्ट खुप सुंदर झाले आहेत😊
@sayaliwagh3745
Жыл бұрын
मला एक सांगायचंय की मुळात ओमकार तू खूप चांगले प्रश्न vicharles आणि conversation ला दिशा दिलीस म्हणून हा episode खूप उत्तम झाला. शिरीष ma'am खूपच intelligent आहेत. पालकांच्या दृष्टीकोनातून काय चुकतंय आणि काय बरोबर आहे हे एकदम सुंदर पद्धतीने सांगितले. मैत्रेयी लहान असून तिला अनुभव खूप चांगला आहे आणि ती मुलांची भूमिका छान मांडू शकली. एकदा शक्य असल्यास भूषण शुक्ला सर आणि शिरिषा ma'am ya दोघांचे एकत्रित conversation होऊ द्या. मी एका ६ वर्षांच्या मुलाची आई आहे. पण मला पण त्याच्या सारखा किंवा त्याच्या pace शी मॅच होणारा असा विचार कसा करता येईल आणि एक healthy संभाषण पालक आणि मुलांमध्ये कसे करता येईल या वरती भूषण सर आणि शिरीष ma'am यांना परत बोलवा please.
@smitamanojpadhye4635
Жыл бұрын
माझे ही हेच म्हण आहे.मी ही ओमकार साठी कॉमेंट पोस्ट केली आहे...All the Very Best to the Entire Team of Amuk Tamuk 😊
@ashwiniwadkardesai6063
Жыл бұрын
खरंच भूषण शुक्ला आणि शिरीषा मॅडमचा संवाद खूप चांगला होईल.
@pallavipalaskar5697
Жыл бұрын
अगदी बरोबर..आम्हाला शुक्ल सर आणि शिरिषा मॅडमला एकत्र ऐकायचे आहे ..विचारांना खूप समृद्धी आणि दिशा मिळेल...
@OmkarJadhav09
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! नक्कीच एक एपिसोड plan करू शिरीषा मॅडम आणि भूषण सरांसोबत. 🌻
@varshasanglikar1973
Жыл бұрын
Nicely put dear . Mazya same bhavna ahet
@varshapawartawde2993
Жыл бұрын
मैत्रेयी ह्या पीढीची पर्फेक्ट प्रतिनिधी आणि रोल मॅाडेल वाटते. खूप नवीन आणि छान मुद्दे मांडले.
@Parisinmyview
Жыл бұрын
Please make more and more videos with DR Sathe. She has a brillant clarity.
@nikhilahire5171
Жыл бұрын
एका रील वरून ह्या चॅनेल ची ओळख झाली, आणि आता एकूण एक डिस्कशन मी डिटेल मध्ये ऐकत आहे. Also special thanks to Omkar as always to be a listener and at the same time asking some really interesting questions.. Shirisha mam, thank you for another valuable discussion.. it's just wonderful to see the composition of the drivers of the discussion...
@pratibhamore8627
Жыл бұрын
अमुक तमुक मधुन खुप छान माहिती मिळते.पालकांच्याही ज्ञानात भर पडते. आपण कुठे चुकतोय किंवा आपण काय करायला पाहिजे हे कळतं. धन्यवाद 🙏🙏
@Varsha-zt2zd
Жыл бұрын
खुपच चांगला आणि अत्यंत गरजेचा विषय होता. करिअर निवडणे खुप जास्त confusing आहे. मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शिरिशा ma'am नी दिली. त्या खुप हुशार आणि अनुभवी आहेत. आणि मुलांची बाजु काय असते त्यांना काय अपेक्षा असतात. ह्याचा फार कमी विचार केला जातो. मैत्रेयी ने खुप छान मुद्दे सांगितले. त्याचा खुप उपयोग होईल. दोघींचे आभार. आणि ओमकार तुझे सुध्दा आभार. खुप चांगले विषय घेऊन येता. खरोखर ते मार्गदर्शक ठरतात.
@suparnashal
7 ай бұрын
shirisha madam tumhi phaar chan explain kartaa
@chinmaypathak6876
17 күн бұрын
Very well pointed Shirisha tai
@preranakhare1670
Жыл бұрын
सगळे मुद्दे खूप छान मांडले आणि पोहचवले त्याबद्दल धन्यवाद.. परंतु, जेव्हा मुलांनी काय केलं पाहिजे या बद्दल संवाद झाला त्यात ते करण्यासाठी किंवा कसं करावं या बाबत काहीच चर्चा झाली नाही. मला वाटतं मुलं खूप गोंधळात असतात आणि सर्वच मुलांना मूलतः जाण असते असं नाही किंवा जाण निर्माण होण्यासारखा व्यवस्थेतून मुलं जातातच असं नाहीं. त्यामुळे मुलांनी पालकांना empathize केलं पाहिजे हे मला अपेक्षा निर्माण केल्या सारखं वाटतयं..
@zendanuja
Жыл бұрын
खूप ठरवून finally आज मी episode पाहून संपवला आहे! आज इतकं confuse केलं जातं बाहेर, खूप भयाण unrealistic काहीतरी career growth वगैरे defination सांगितल्या जातात, त्यात एक खूप चांगला दिशा दर्शक असा पॉडकास्ट आहे! आणि अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे विचारले जाणारे प्रश्न सुद्धा चांगले आहेत. योग्य तऱ्हेने divert केलेले आहेत.. कुठेही वायफळ वाटलं नाही! मैत्रेयी पण खूपच छान बोलतेय!! हे असे खाच खळगे अनुभवी माणसांकडून ऐकायलाच मजा येते... ! खूप भारी and Congratulations on 50k!🧡❤
@raneusha
Жыл бұрын
मैत्रेयीने उत्तम मुद्दे मांडले! या वयोगटातील मुलांकडून खूप महत्त्वाचे असे वैचारिक गोंधळाचे मुद्दे चर्चिले जातील यात शंका नाही. तुम्ही फार मोठे दिशादर्शक काम या चॅनल chya माध्यमातून करीत आहात. आपला हा व्हिडिओ मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणार आहे. Dr. Shirisha यांचे विश्लेषण उपयुक्त होते. You asked apt questions!!
@monalipatil1593
Жыл бұрын
खुप छान एपिसोड आहे हा. मैत्रेयी ने सांगितलेले points true आहेत. बोलला तर मार्ग सापडतो. Volenteer activities अनुभवसंपन्ना येते.
@shailajak3734
Жыл бұрын
खूप छान मुद्दे दोघींनी सांगितले. एखादा मुलगा ज्याच्यावर घरातील काही जबाबदाऱ्या आहेत, लहान भावंडे आहेत असा हवा होता इथं. त्या ला काय वाटतं ते महत्त्वाचे . असता तर काही अजून मतं कळाली असती.
@smitamanojpadhye4635
Жыл бұрын
खूप छान मुद्दा, हा ही प्रश्न यायला हवा होता...
@bharatigogte7976
Жыл бұрын
Very useful and realistic discussion. Both Shirisha mam and Maitrayee are apt representative of both generation.
@asawarigokhale859
Жыл бұрын
खुप छान विषय घेतलात. मला अगदी उपयोगी पडला. माझ्या मुलाची १०वी चालू आहे. So मला खूप छान माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद.
@onlypeacenowar399
Жыл бұрын
मैत्रीयी यांचे करियर संदर्भातले असलेले विवेचन अतिशय रास्त..
@shambhavidesai9219
Жыл бұрын
खुप खुप छान माहिती मिळाली. माझा मुलगा बारावी ला आहे. तुमच्या ह्या विडीयो द्वारे माझे आई म्हणून मी किती चुकीचे वागते ते समजले कि पालक किती बरडन टाकतो मुलावर हे समजले मुलाला समजुन च घेत नाही. जसे डाॅ म्हणाले तसे खुप खुप फिंगंर प्रिंट अश्या टेस्ट करुन घेतल्या आणि त्या माणसाने सांगितले तसे च आम्ही वागत गेलो. आता आमच्या नात्यात पण खुप प्रोब्लेम झाले आहेत माझ्या मुलाला आम्ही दोघे ही आवडत नाही. खुप खुप धन्यवाद तुम्हाला. तुमच्या ह्या व्याख्यानामुळे पुठे थोडे तरी छान होईल अशी आशा वाटते. ♥️♥️👌👌👌👌
@suparnashal
7 ай бұрын
masta podcast ! i like that tumhi asa typical interview ghet nahi pan do it in form of gappa tya mule ekdum asa ghari gappa marlya sarkha vatata .. good job !
@sheetalghodam7906
Жыл бұрын
खूपच छान एपिसोड झाला आजचा ज्याची समाजात सर्वांना गरज आहे आणि पाहुण्यांची वाक्यरचना आणि त्यांचे डायलॉग एकदम युनिक आहेत दिल से थँक्स❤
@ashutoshkshirsagar3525
11 ай бұрын
खूपच छान! ज्या प्रकारे ह्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा झालीये आणि प्रत्येकानि आपापले दृष्टीकोन मांडलेत ते अप्रतिम आहे, keep it up खुशपूस team 🔥
@alhadmanjarekar5517
Жыл бұрын
मुलाखत खूपच छान झाली। याचे 3 भागात सादरीकरण करावं। एकदम एक दीड तास ऐकणं व ते digest करणं सोपं नाही।
@medhajunnarkar190
Жыл бұрын
Omkar khup chhan....फारच छान चर्चा
@amuktamuk
Жыл бұрын
Thank you!
@smitamanojpadhye4635
Жыл бұрын
मुलाखत अर्थपूर्ण आणि महत्वाची आहे ओमकार , मुलाखत घेणारे ग्रहस्त यांच्या विषयी थोडे मुद्दे मांडू इच्छिते... चांगले आणि नक्कीच महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले आहे ... ओमकार , एक suggestion please 😊तुम्ही मुलाखत घेताना तुमचा interviewee शी होणारा eye contact study करून पाहा... प्रश्न ताकदीचे होतेच परंतु बऱ्याच ठिकाणी आलेल्या उत्तरांवर प्रती प्रश्न करू शकलो असतो... उदा..Mam ची उत्तर स्पष्ट आणि सुसह्य रित्या मांडणारी होतीच पण त्यात बऱ्याच अभ्यासू, तांत्रिक असे ही मुद्दे त्यांनी छान प्रकारे मांडली...त्याचे अजून सविस्तर रित्या एक नॉर्मल माणूस ज्याला आपण उदाहरण देऊन समजेल किव्वा समजू शकेल , हे ह्या मुलाखतीत काही ठिकाणी प्रयत्न नक्कीच झाला आहे पण बऱ्याच ठिकाणी राहून ही गेले आहे .. प्रश्न विचारताना, सर्व साधारण पालक , सर्व साधारण विद्यार्थी या आधारे सोप करून घेणे आणि अजून साध्या, सोप्या पद्धतीने समजू शकेल अश्या प्रकारच्या उत्तरांची अपेक्षा ठेवणे खूप खूप गरजेचे आहे , असे माझे स्वः चे प्रांजळ मत आहे 🙏😊 1:24:47
@OmkarJadhav09
Жыл бұрын
नक्कीच! 🌻
@chandrakantlakade5425
Жыл бұрын
धन्यवाद. अतिशय सुंदर दिशा दर्शक चर्चा आयकायला भेटली. आणि खुपकाही शिकायला मिळाले. खरेतर पालक आणि पाल्य या दोघांनीही हा एपिसोड आयकला पाहिजे.
@sulakshanachapholkar5364
Жыл бұрын
Khup masta , mala Dr Shirisha Sathe far awadlya Omkar you are doing great job 🎉
@OmkarJadhav09
Жыл бұрын
Thank you!
@shwetadhatunde2855
Жыл бұрын
Must watch especially parents.. Omkar khup chan question hote ani maam ni ans pn khup chan dele... And your smile is too good.....
@sangeetamarne9333
3 ай бұрын
Khupach chan mahiti 👌
@ajitaurwadkar6410
Жыл бұрын
खूपच छान एपिसोड झाला आजचा ज्याची समाजात सर्वांना गरज आहे .
@sayalithakur1969
Жыл бұрын
नमस्कार मंडळी मला आवडलं आहे.म्हणून हे सांगायला सुरुवात केली आहे.मी माज़्या मुलींच भवितव्य त्यानाच ठरवायला संगितले.आणि हे सांगायला मला आवडे ल.मोठी मुलगी ही भरतनाट्यम् MA पास आहे.केंद्रीय विद्यालायात डांस शिकवते. लहान मुलगी ही पुलिस भरती करिता तयारी करत आहे.😊🙏
@dr.latashep5811
Жыл бұрын
खुस पूस हे नाव मला प्रचंड आवडले. करिअर बाबत चा अतिशय सायंटिफिक approch, पालक आणि पाल्य यांच्यातील नातं याचं सुंदर विवेचन या एपिसोड मध्ये ऐकायला मिळालं. धन्यवाद खुसपूस ग्रुप
@surajshinde6043
Жыл бұрын
Dr. Sathye has shared very strong and beautiful insights on very sensitive subject topic.
@shambhavijade2178
Жыл бұрын
More and more podcasts with Dr Shirisha Sathe. Please conduct one more podcast on this topic of - Career. It's much needed. But this podcast is overall very good and informative. Both guest speakers were best. The questions asked are very apt. Great work by team Amuk Tamuk👏👏
@Srivallabha475
Жыл бұрын
Bhaari! Shirisha ma'am amazing as always. Maitreyee was a pleasant surprise. Wish I'd half of her maturity at 23 :D
@pragatikaranjkar4371
Жыл бұрын
विषयच भारी,पुर्ण चर्चा ऐकल्यावर अजुन प्रतिक्रिया करीन.
@yogitaavhad3340
Жыл бұрын
I just loved how Ma'am explained things. Very helpful for parents. Especially about being responsible and stopping micro management. Very helpful. Thank you for this podcast. I showed it to my son too
@purvaahire1511
Жыл бұрын
विषय चांगला आणी गरजेचा आहे. छान मांडला आहे. अभिनंदन. उच्चभ्रू मराठी कुटुंबासाठी योग्य. सोपे इंग्रजी शब्द वापर करावा म्हणजे सामान्य जनतेला उपयुक्त होईल.
@mayureshg2397
Жыл бұрын
Came across this channel accidentally Pan jabardasta aahe just saw the intro Baghaycha aahe
@roopadalvi6496
Жыл бұрын
खुप छान मुद्दे घेता 👏👏👏👍 Look forward to more conversations with Sathe Madam and Dr. Bhooshan Shukla
@anjalidegaonkar2156
10 ай бұрын
Superb interview 👌🙏
@purvabadhe2445
Жыл бұрын
I am a regular viewer of Khuspus. Loved all the topics handled. I have a suggestion on a topic- Current schooling system and Homeschooling.
@amuktamuk
Жыл бұрын
Great suggestion! नक्की हा विषय घ्यायचा विचार करू.
@sathedhananjay1
Жыл бұрын
मैत्रेये....भारी एकदम
@umeshyerunkar9933
Жыл бұрын
खूपच उपुक्त माहिती. योग्य दिशा देणारी. पालक आणि मुले याच्यासाठी खूपच प्रेरणादायी. जरूर जरूर पहावी. अशीच माहिती . खूप खूप धन्यवाद
@ketakikarande6805
Жыл бұрын
I enjoy watching your podcasts...... Great work ✌️ Also, I agree to this point.... Job need not be ur passion... U can keep earning and paying bills through Ur job and still practice passion.... Very few youngsters understand this basic concept...
@shivanikumbhavdekar3154
Жыл бұрын
विषय छान समजावून सांगितला आहे, necessary questions have been asked by interviewer. Carrier and passion , both are well defined by both these guests. Has to be listened by parents, specially by educated parents.
@basavarajganachari2041
Жыл бұрын
आजचा एपिसोड very nice👍👍 thanks🌹 🙏🙏🌹
@AlankarGore
16 күн бұрын
Good topic 🙏🙏
@jyotikitchenfood6293
8 ай бұрын
Thanku so much ❤
@indrajitpatil7155
Жыл бұрын
Motivational aani responsive episode 😊👍
@rohitshahapurkar2085
9 ай бұрын
I have watched many videos from your channel on different topics. You are bringing us great content in Marathi. Thank you for this. Suggestions: @Omkar, would love to see pitch of the voice going a bit low. Secondly, would love to see you going in further depth and covering bandwidth on any given topic.
Faar chhan discussion...khoop important topics discuss hotayat ya series madhe. Thank you 🙏
@Arh6671
Жыл бұрын
Love to hear Dr. Shirisha ma'am.. well conducted and interesting interview Omkar..
@sanjanaganpatye5905
11 ай бұрын
पर्याय काहीही निवडला तरी परिणाम 10 पैकी 10 च असणार, हे वाक्य एकदम आवडलं
@vikasdesai2198
Жыл бұрын
Wonderful conversation. Thanks Amuk Tamuk team
@ashwinighayal8373
Жыл бұрын
Khoopach Chchan. I wish the episode didn’t end…Aikat rahawese wattate
@HandmadeByDreamer
Жыл бұрын
नेहमी प्रमाणे ..खूप छान podcast❤
@shwetabhandare7307
Жыл бұрын
Khupach masttttt podcast. Much helpful!!
@virashribramhadande4457
Жыл бұрын
Khup chan podcast...love this idea of having people who have real knowledge about issues to guide us in this era where everyone keep giving some or the other information/tips without knwoledge which are not even helpful...keep posting such a useful and amazing content....
@supriyajoshi1347
Жыл бұрын
Jwalant vishay.... Awesome topic
@sunitapimprikar2105
Жыл бұрын
Superb...topic,discussion,all three!👌👌👌 Shirisha Ma'am just awesome!
@nehakulkarni5427
Жыл бұрын
Prachand thoughtful
@nivicreativekatta1811
Жыл бұрын
Podcast khup chan hota, khup practical topic cover kela ya podcast mdhe.. Awaiting for such more topics😊
@jyotideshpande4770
11 ай бұрын
खूपच छान..
@Shalaka_Gadre
Жыл бұрын
She is excellent 👌 thank you
@smitak21
Жыл бұрын
Excellent series, excellent speakers.. Excellent host.. Complex to simple asa approach Keep up the good work 👍
@deepalipokle2422
5 ай бұрын
Thank u for this video❤
@UtkarshaChaudhari-z7x
Жыл бұрын
Spot on Acceptance is a biggest factor. Eases hell lot of things
@mithilarege830
Жыл бұрын
Once again nice subject
@kanchandesai9047
Жыл бұрын
Khupach chhan vishay...Views ...mastach
@mrs.juiligore3787
Жыл бұрын
Superb 👍 एपिसोड..
@15pritish
Жыл бұрын
Nashib...just kidding. Very important topic to discuss. Definitely will be helpful for current generation. Thank you for sharing knowledge 😃
@poojashrotriya9870
Жыл бұрын
Insightful discussion. Please also introduce a little bit about the guests.
@mohna6264
10 ай бұрын
Dr Sathe has a very academic approach....using terms and frameworks to "tell" parents and children "what to do". She might be more effective if she "suggests" and states her point of view in a more conversational mode. And please, let the other guest speak!!!!
@shubhavischannel
Жыл бұрын
खूप छान आणि महत्वाचे विषय आणता very thanks for this 🎉
@omgole-cy3lb
10 ай бұрын
Best
@kalyanikulkarni1106
Жыл бұрын
Fantastic interview 👌👌👌👌👌👌
@sonalchitnis-karanjikar689
Жыл бұрын
क मा ल ❤ to the point.... relevant...and pricise !
@mayureshg2397
Жыл бұрын
Career is not a single event and it's a process with recurring transitions Apt definition
@rajashreechendake4172
Жыл бұрын
khup bhari discussion..
@K98vd04
Жыл бұрын
Shirisha Sathe mam ani Bhooshan Shukla sirancha ek session thewa please. Ek ajun Palakatva n psychology hyawar
@prajaktadatye4738
Жыл бұрын
Too good and informative 👍
@AnilGadge13
Жыл бұрын
must needed topic..👍
@manasikatkar224
Жыл бұрын
Hello.. I really enjoy your podcasts.. khup chan.. I agree with ma'am.. she has made a brilliant point about exploring new fields.. I live in Germany and have noticed one thing about German school system.. in class 8th every student has to choose a field of interest and do a internship for 2 weeks.. in this 2 weeks he/she atleast get an idea where they like it or not.. what type of work is done just by observing and in 10th class they have to do an internship for 4 weeks.. atleast they get to know what are there interest and which field they should pursue.. I know it's a bit difficult in our indian education system.. but if the parents decide to take a bit initiative then the confusion will be reduced..
@53ddm
Жыл бұрын
Excellent ha uhaapoh khup insighful deun jato ahe ani vicharanna promote karto ahe. Keep it up 👍
@nitajadhav8718
Жыл бұрын
Ekdam chan....very informative
@anujadhariya4159
Жыл бұрын
खूप छान एपिसोड असतात. विषय खूप सुंदर असतात. Thank you. Teenager बद्दल काहीं विषय घेता आले तर नक्की विचार करा.
@dramebaaz...4149
11 ай бұрын
मला एक विषय सुचवावासा वाटत आहे, शक्य असल्यास त्या विषयावर चर्चा झाली पाहिजे... "पारंपरिक शिक्षण पद्धती आणि नफेखोरी शिक्षण पद्धती"
@janakiapte2702
Жыл бұрын
Thank you so much ... Much needed and very helpful podcast.... Khup yogya veli podcast aikaila milala 🙏🏻❤️😊
@sangitarane8011
Жыл бұрын
Apratim
@rinidmello5712
Жыл бұрын
Hi. Great initiative sir.👏 All your videos are making people aware about things which we try to avoid. Can you make a session on - our education system. And how it is creating mental illness and competition and stress among children and parents. It will helpful. Thank you😊
@nikitaravan
Жыл бұрын
Again khup kamal episode.👏🏻 Ase topics discuss karan khup important ahe. Keep it up.❤
Пікірлер: 190