या 15 टिप्स आणि हे 2 पदार्थ मिक्स करून बनवा परफेक्ट कोथिंबीर वडी | कोथिंबीर वडी | Kothimbir Vadi
हिवाळा सुरु झाला कि बाजारात खूप सारी कोथंबीर स्वस्तात मिळते. या दिवसांत मिळणा-या विपुल कोथिंबिरीचा वापर आपण सगळेच जण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करत असतो आणि विशेष म्हणजे आपण कोथिंबीर वडी आवर्जून करतो. मुंबईकडे बहुतेक ठिकाणी मिळते हि कोथिंबीर वडी म्हणजे पिठल्याची वडी असते. या वड्यांमध्ये कोथिंबिरीचं प्रमाण कमी आणि बेसनाचं प्रमाण जास्त असतं. अशा वड्या मला अजिबात आवडत नाहीत. कोथिंबीर वडी कशी खुसखुशीत असायला हवी. त्यात कोथिंबिरीचा पुरेपुर स्वाद उतरायला हवा. विशेषतः वडीच्या बाहेरच्या भागातली तळलेली कोथिंबीर तर काय अफलातून लागते! आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे कोथिंबीर वडीची. ही रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट होणारी आहे, काही गोष्टींची काळजी घेतली कि एकदम परफेक्ट खमंग कोथिंबीर वडी तयार होते.
बरेच जण कोथिंबीर वडी बनवताना त्यामध्ये तांदळाचे पीठ वापरतात पण तांदळाचे पिठ वापरले तर कोथिंबीर वडी चिवट होते असा माझा अनुभव आहे म्हणून ही वडी बनवताना यात तांदळाच्या पिठाऐवजी मी घरातील दोन वस्तू वापरल्या आहेत आणि त्यामुळे वड्या जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट मध्ये जरूर कळवा.
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी
तांदळाचे पीठ व सोडा न वापरता हे वापरून बनवा हलकी कुरकुरीत पोकळ कोथिंबीर वडी|Kothimbir vadi
Kothimbir Vadi | घरगूती कोथिंबीर वडी | खुशखुशीत झटपट कोथिंबीर वडी आता वेगळ्या पद्धतीने तयार करा
खमंग कोथिंबीर वडी | How to make Kothimbir Vadi | Crispy Coriander Fritters | MadhurasRecipe
खमंग व खुसखुशीत कोथिंबीर वडी बनविण्याची सर्वात सोपी पद्धत/Kothimbir Vadi
Kothmir vadi | Kothimbir vadi recipe | Famous Maharashtrian Breakfast Recipe
#kothimbirvadi
#कोथंबीरवडी
#kothambirvadi
#kothimbirvadirecipe
#kothimbirvadirecipemarathi
#khamangkothimbirvadi
#सात्विकभोजन
#satvikbhojan
कोथिंबीर वडी रेसिपी मराठी,कोथिंबीर वडी,कोथिंबीर वड्या, कोथिंबीर वडी रेसिपी, कोथिंबीर वडी कशी बनवायची, कोथिंबीर वड्या रेसिपी, कोथिंबीर वडी कशी करायची, कोथिंबीर वडी कशी बनवतात, kothimbir vadi, kothimbir Vadi recipe Marathi, kothimbir Vadi recipe, kothimbir Vadi in oven, kothimbir Vadi without fry, kothimbir Vadi without onion garlic, kothimbir Vadi madhurasrecipe, kothimbir Vadi Kashi banvaychi, kothimbir Vadi banane ki recipe, kothimbir Vadi kaise banate hain, how to make kothimbir Vadi, how to make kothimbir Vadi at home, besan kothimbir Vadi, kothimbir besan recipe, kothimbir Vadi without besan
Негізгі бет या 15 टिप्स आणि हे 2 पदार्थ मिक्स करून बनवा परफेक्ट कोथिंबीर वडी | कोथिंबीर वडी | Kothimbir Vadi
Пікірлер: 159