रागिणी ला बरी सर्व पैशाने मॅनेज होणारी माणसे पटापट भेटतात. सगळे विकाऊ😊😊😊
@balanuradha395
2 күн бұрын
Too much of Ragini's dirty games. Enough is enough now. No other work besides this? How is that no body can see or hear the actions of Ragini and vedanti.
@rekhakulkarni1913
2 күн бұрын
आजी एवढी समंजस व विचारी असते. तिला रागिणीचा संशय कसा येत नाही?
@sujatakulkarni6756
2 күн бұрын
भूमी आकाशच्या पूजेच्या वेळी घरच्या जावा भूमीच्या सख्या बहिणी तिच्या शेजारी बसायला पाहिजे पण भोचक पना करत पुढे शेजारी बसते.आणि महत्त्वाच्या म्हणजे रागिणी आत्या पैसे लाच देऊन गुरुजींचे पौरोहिताचा अपमान करतात असे काही दाखवत जाऊ नका प्लीज
@prafullagaware9230
2 күн бұрын
अगदी बरोबर आहे.
@ravibokade4926
2 күн бұрын
JYA DIWASHI BHUMICHI SMRUTI PARAT AALELI DIRECTOR DAKHAWLEL , TYADIWASHI TYALA 1 KILO PEDHE/KAJU KATHALI MI PATHAWAIN , AATATARI PREKSHAKANWAR DAYA DAKHAWA
@BharatiDeshpande-uh8pp
2 күн бұрын
रागिणीला पैसे वाटण्याशिवाय दुसरा उद्योगच नाही अस वाटतय
@prafullagaware9230
2 күн бұрын
दुसऱ्यांची संपत्ती आहे ना. खोटी मालकीन आहे ही.
@prafullagaware9230
2 күн бұрын
नक्कीच हेच घडणार आहे का. तसेच दाखवा फार ओढाताण दाखवू नका. कायम रागीनीचे डावपेच खरे दाखवता.
@prafullagaware9230
2 күн бұрын
संपत्ती साठी नवर्याला जेलमध्ये टाकले. आणि वटसावित्री व्रत करते.
@BharatiDeshpande-uh8pp
2 күн бұрын
आता नक्की असच दाखवा नाहीतर सिरीयल बघणे सोडून देतील सर्वजण
@seemagowardhan6483
2 күн бұрын
Agdi barobar
@yashodashetty1787
2 күн бұрын
Ragini is corodpati as she gives everyone so much money all this is so rubbish
@sadhanaporwal9896
2 күн бұрын
गुरुजी विकाऊ नसतात
@ANKITATUPARE
2 күн бұрын
Tu tujya mnach faltu sangat nko Basu jevad aahe tevadach sang
@margaretjohn1524
2 күн бұрын
Aakash & Bhoomi don't waist time for unwanted things like Pooja. Concentrate on arresting Ragini & Abhi in Jail & Kicking Poornima & Nagadi Vedanti out of the house.
@arjunkhade2241
2 күн бұрын
किती दिवस झाले तरी घरात काही गोष्टी घडत असतात.यासाठी बारकाईने घरात कोणी तरी लक्ष देऊन कुठे काय अणि कोण घडवित आहे.पहायला पाहिजे.रागीणीचा नवरा जेलमध्ये असूनही रागीणीला कधी दुःख झाले नाही.यावरुन काळजीने तिच्यावर बारीक नजर ठेवली पाहिजे.
Пікірлер: 22