दुकानात आपल्याला नेहमी २-३ प्रकारचे गूळ दिसतात. पण त्या पैकी योग्य गूळ कसा निवडावा ह्यासाठी खरपूर टिप्स ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत. शिवाय हानिकारन गूळ सुधहा कसा ओळखावा आणि टाळावा, हयाबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे.
म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#गूळ #प्रकार #jaggery #types #केमिकल #सेंद्रिय #नैसर्गिक #chemical #sendriya
गूळ कसा निवडावा, चांगला गूळ कोणता, गुळाचे प्रकार कोणते, केमिकल गूळ कसा ओळखावा, सेंद्रिय गूळ कोणता, सेंद्रिय गुळाचे फायदे, गावरान गूळ, sendriya gool kasa olkhava, changla gool konta, gulache prakar konte, chemical gool kasa olkhava, गूळ, प्रकार, jaggery, types, केमिकल, सेंद्रिय, नैसर्गिक, chemical, sendriya,
Негізгі бет योग्य प्रकारचा गुळ कसा निवडावा? हानिकारक गूळ ओळखण्यासाठी खास टिप्स | How to find Right Jaggery type
Пікірлер: 439