How To Make Karela Chips | कुरकुरीत कारले | Bitter Gourd Recipe | कुरकुरे करेला चिप्स | Monsoon Veg Starters Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Buy Meyer Pans: bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off
साहित्य - ३/४ कारल्याचे पात्तळ गोलाकारात काप, १ tsp चाट मसाला, १ tblsp धणे पावडर, १½ tblsp कॉर्न फ्लॉवर, १ tsp जीरे पावडर, १ tsp आमचूर पावडर, १½ tbslp आले लसूण पेस्ट, ½ कप बेसन, ½ लिंबाचा रस, १ कप तांदूळ बारीक रावळ वाटलेले, १ tblsp लाल मिरची पावडर, ½ tsp हळद आणि तळण्यासाठी तेल.
कृती- प्रथम कारल्याच्या कापवर आले लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून १० मिनिटे मुरवत ठेवा. दुसऱ्या भांड्यात चाट मसाला, धणे पावडर, कॉर्न फ्लॉवर, जीरे पावडर, आमचूर पावडर, आले लसूण पेस्ट, वाटलेले तांदूळ, बेसन, लाल मिरची पावडर, हळद आणि ½ tsp मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करून घ्या. आता कारल्यातून अतीरिक्त सुटलेले पाणी काढून घ्या आणि त्यावर तयार मसाला चांगला कोट करून घ्या. आता गरम तेलात मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
#karelachips #CrispyBitterGourd #kurkurekarela
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль यापेक्षा पापडासारखे कुरकुरीत कारले कधी खाल्ले नसणार । संपूर्ण टिप्स । Crispy Karela Chips..
Пікірлер: 441