माहेरच्या आठवणीने सासुरवाशीण अगदी व्याकुळ होत असते. त्यातच सणाचे दिवस जसजसे जवळ येतात तस तशी तिची माहेरची ओढ वाढते , असेच गौराई मातेचं झाले, आणि ती माहेरच्या वाटेला डोळे लावून बसते. मेघास्वर प्रस्तुत "येतंय गवराय लेक..."
गीत : सुरेश म्हात्रे, संगीत : अक्षय ठाकूर, स्वर : सौ. अश्विनी म्हात्रे
कोरस : जान्हवी म्हात्रे , मानसी पाटील
Негізгі бет Музыка येतंय गवराय लेक | Yetay Gavray Lek | Gauri Ganpati Song | Offical Video 2021
Пікірлер: 137