😂😂😂😂आभारी आहे ताई साक्षी काळजी करु नकोस तुझ्यातरफे मी आणखी एक गिफ्ट पाठवतो 😊 मी शक्य होईल तस टायगर साठी गिफ्ट पाठवत राहीन टायगरसाठी मेरी जान है वो. साक्षी तु जाॅबला लागलेवर दे आता शिक्षण महत्त्वाचे टायगरसाठी एवढ करतेस हेही नसे थोडे😊 ताई मी आमचे कुलदैवत जोतिबा डोंगर येथे गेलो होतो आपल्या दोन्ही कुटुंबाकरता व टायगर करीता प्रार्थना केली.दादाना फोट पाठवले आहेत😊 प्रत्यक्ष भेट होत नाही म्हणून गिफ्ट कुरीयर केलो. जवळपास असतो तर आणखी मोठ्यानी वाढदिवस साजरा केला असता.तुम्ही छान माहिती दिली टायगरला काय भेट द्यायची हेच सुचत नव्हत त्यात पत्ता डिलीट झाला होता दादाकडुन घेतला व पाठवलो.टायगर खुश तर आपण खुश आहोत.तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य खुश आसावा ही आमची ईच्छा 😊 पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन शुभेच्छां टायगर. आता पुढचा वाढदिवस कोणाचा आहे कळवा गिफ्ट पाठवायचे आहे मला😊❤ फॅमिली टायगर शुभ रात्र
@thegerman4946
2 ай бұрын
🙂🙂🙂🙂🤝🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@thegerman4946
2 ай бұрын
हो दादा टायगर च्या पप्पांनी मला दुपारी फोटो दाखवले आणि सांगितले की तुम्ही ज्योतिबा डोंगर तुमचे कुलदैवत आहेत तेथे गेलेत आणि खरंच मनापासून आभारी आहे तुम्ही आमच्यासाठी देखील प्रार्थना केलीत किती काळजी करता तुम्ही आमच्या कुटुंबाची देखील मन भरून आले तुमची कमेंट वाचून हल्लीच्या जगात सख्खे कोणावरती इतके प्रेम करत नाहीत तितके तुम्ही आमच्या वरती करता 🙏🏻 तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत तुमचं कुटुंब सदैव हसत आनंदी आणि सुखी राहो आता शब्द नाहीत माझ्याकडे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@pandurangkulkarni8319
2 ай бұрын
Happy Birthday.,beta❤❤❤❤
@pandurangkulkarni8319
2 ай бұрын
Kuthe rahayla,pl sanga
@pandurangkulkarni8319
2 ай бұрын
kiti varsha cha Tiger
@thegerman4946
2 ай бұрын
मुंबईमधील घाटकोपर येथे
@thegerman4946
2 ай бұрын
तीन वर्षाचा आहे टायगर
@Amarspednekar
2 ай бұрын
Happy Birthday dear tagudi ❤❤, love you
@lataMalve-eg3pl
2 ай бұрын
बरं ठीक आहे ओके जय भीम टायगर ची मम्मी 👍👍❤️😅🙏🙏💙💙 तुम्ही कुठे राहता
@thegerman4946
2 ай бұрын
काही नाय झाले परवा येईल 👍🏻 व्हीडिओ शूटच नाय केलाय 😄🙏🏻
Пікірлер: 19