R@vi Vlogs
घरबसल्या कोंकण दर्शन अगदी live..🦚🏝️🌺🌧️नमस्कार मंडळी थेट कोकणातून स्वागत तुमचं..🙏
आपलं कोकण म्हणजे एक स्वप्ननगरी आहे. ही स्वप्ननगरी टिकवण हे आपल्या हातात आहे
स्वागत आहे आपल्या R@vivlogs या यूट्यूब चॅनल वर.
आपल्या कोकणाची परंपरा आणि आपली संस्कृती जपणयासाठी आपण मोलाचा वाटा नक्कीच उचलू शकतो.तो म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत आपल्या कोकणाची परंपरा आणि संस्कृति शेअर करून. आपले विविध सण आणि आपल्या कोकणातील जीवनशैली.
Channel ला subscribe करून support नक्की करा...🙏🙏
- 12:18
- Күн бұрын
आईने बोलावलं मुंबईहून गावाला भात लावणीला | कोकण भात लावणी | कोकण भात शेती | Bhat Sheti | Bhat Lavani
- 19:41
- Күн бұрын
मुसळधार पावसामुळे उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर | ULHAS NADI | ULHAS RIVER HEAVY RAIN IN BADLAPUR
- 35:29
- 14 күн бұрын
इकडे आड तिकडे विहीर | मुसळधार पावसामुळे नदीला आला पूर | कोकणात मुसळधार पाऊस | Heavy rain in konkon
- 12:18
- 14 күн бұрын
कोकणातील मुसळधार पावसामुळे जनजिवन विस्कळीत || अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले 🥺नदीला आला महापूर
- 21:48
- 28 күн бұрын
🏞️कोकणातील काजू लागवड🏝️ दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीपण केली आम्ही काजू लागवड || KONKAN FARMING VLOG
- 15:39
- Ай бұрын
🏞️कोकणात भात शेतीला सुरुवात टप्पा दुसरा फोड ||आज आम्ही गेलो शेतावर फोड करायला ||कोकणातील भात शेती 🏝️
- 15:25
- 2 ай бұрын
कोकणातील भटकंती 🤗 रानात जाऊन घेउन आलो कोकणचा रानमेवा 🥭 कोकणातील जीवनशैली | KONKAN VLOG
- 15:26
- 2 ай бұрын
कोकणातील गावामधील साधे सरळ जीवन जगणारी माणसं | कोकणातील जीवनशैली | KONKAN VLOG | VILLAGE LIFESTYLE
- 19:12
- 2 ай бұрын
आईसोबत गेलो रानात कोकम रातांबे आणायला | रानमेवा_कोकम 🍅 रानात जाऊन आणले कोकम | कोकणातील गावाकडचे जीवन
- 22:30
- 2 ай бұрын
आम्ही गेलो खाडीवर मासे पकडायला 🎣 कोकणातील मासे पकडायची अनोखी पद्धत | Konkan Fishing Vlog | Fishing 🎣
- 15:43
- 2 ай бұрын
कोकणातील लग्नसोहळा ♥️ गावाकडील सुंदर मंगलाष्टके | Kokanatil Lagna Samarambh | Mangalashtak Marathi
- 34:21
- 3 ай бұрын
तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिर दर्शन 🙏 Tirupati Balaji Temple Tirumala 🙏 Tirupati Vlogs 🚩
- 10:00
- 3 ай бұрын
Prasadalaya Shirdi Sai Baba Mandir 🙏 | India's biggest kitchens | श्री साईबाबा प्रसादालय शिर...
- 27:36
- 3 ай бұрын
♥️कोकणातील पालखी सोहळ्याचा जल्लोष🚩ढोल ताशांच्या गजरात श्री भैरी देवाची मिरवणूक काढली | Konkan Shimga
- 7:58
- 3 ай бұрын
गावातील मानकऱ्यांची शेरणी काढतानाच थरार | कोकणातील शिमगोत्सव | Kokanatil shimgaustav | Konkan shimga
- 16:33
- 3 ай бұрын
कोकणातील धुलवट 🚩 भैरी देवाची पालखी वाजत गाजत नाचत मंदिरात प्रस्तान | Kokanatil Shimga - Dhulivandan
- 6:14
- 3 ай бұрын
कोकणातील शिमग्याचा थरार 🤗 शेरणी शोधून देवाला घातले गाराणे | Konkancha shimga ustav🚩 Kokanatil Shimga
- 6:49
- 3 ай бұрын
🚩श्री भैरी देवाची पालखी शेरणी काढतानाच थरार शिमगा वाघवे | Kokanatil shimgaustav | Konkon shimga
- 4:34
- 3 ай бұрын
🙏शेरनी शोधायची पारंपरिक पद्धत 🚩 कोकणातील शिमगोत्सव | शेरनी शोधताना श्री भैरी देवाची पालखी | Shimga
- 4:20
- 3 ай бұрын
♥️कोकणातील शिमगा शेरणी काढायची पारंपरिक पद्धत 🚩 श्री भैरी देवाची पालखी शेरणी काढतानाच थरारक अनुभव
- 14:50
- 3 ай бұрын
आमचा घरी आली श्री भैरी देवाची पालखी वाघवे | कोकणातील शिमगा | Kokanatil shimgaustav | Konkan Shimga
- 15:19
- 3 ай бұрын
कोकणातील शिमगा | श्री देव भैरवनाथ पालखी आगमन सोहळा २०२४ वाजत गाजत देवाच आगमन | Konkan Shimga ustav
- 2:12
- 4 ай бұрын
Пікірлер