Ankur Mahadik
नमस्कार मित्रांनो,स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेल वर आणि इथ पर्यंत आलाच आहेत तर subscribe नक्की करा. मराठी भाषेच्या प्रेमात प्रत्येकाने असायला हवं फक्त मराठी आहे म्हणून नाही तर इतर प्रांतातील लोकांना आपली भाषा, संस्कृती, राहणं हे सगळं कळावं म्हणून. मराठी vlogging चा हा प्रवास खूप साऱ्या मराठी कंटेंट creators कडे बघून घेतला प्रामुख्याने जीवन कदम दादा आणि स्वप्नील पवार. या सर्व प्रवासात प्रेक्षक म्हणून तुमची साथ हवीच पण त्याहून मोठी जबाबदारी म्हणजे मराठी भाषेबद्दल आणि संस्कृती बद्दल जागरूकता निर्माण करण्याची. महाराष्ट्र च्या मातीत सर्व काही आहे संगीत, ज्ञान , कला, निसर्ग आणि याचा पुरेपूर वापर करून एक हेवा वाटावा असा महाराष्ट्र आपण निर्माण करूया. चला तर मग चालू करूया हा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानीच्या आशीर्वादाने.
जय हिंद, जय महाराष्ट्र🚩
Instragram वर मला follow करण्यासाठी माझं insta हँडल आहे- wanderer_ankur
- 12:22
- Күн бұрын
कोकणातील पारंपरिक गौरी-गणपती विसर्जन सोहळा #kokan #ganpati #maharashtra #travelvlog #मराठी
- 5:19
- 14 күн бұрын
नवरात्री स्पेशल कोल्हापूरच्या अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन #navratri #mahalaxmi #kolhapur #travel
- 10:00
- 14 күн бұрын
कोकणातील बोंडशेत गावचा गौरी आगमन सोहळा आणि गणेशोत्सवाची धमाल#kokan #ganpati #maharashtra #travelvlog
- 10:12
- 21 күн бұрын
पुण्यातील मानाचे ५ गणपती: इतिहास, परंपरा आणि महत्त्व ।। Pune's Prestige #pune #maharashtra #...
- 6:23
- 21 күн бұрын
Ulwe's Hidden Beauty: Drone Cinematic Tour । निसर्ग आणि शहराचा अद्भुत मिलाप ड्रोन द्वारे #tr...
- 9:33
- Ай бұрын
माऊली प्रसादचा राजा आगमन सोहळा, डोंबिवली,वर्ष ३६ वे #ganpati #bappamorya #dombivli #maharashtra
- 8:08
- Ай бұрын
बनेश्वर मंदिर: भक्ती आणि निसर्गाचं संगमस्थळ || Perfect family and friends picnic destination in Pune
- 12:44
- 2 ай бұрын
सोलापुरी मित्राचं कोल्हापुरी लग्न❤️ #kolhapur #marathilagn
- 15:08
- 3 ай бұрын
Historic T20 World Cup Victory parade in #Mumbai @Marinedrive 🇮🇳 #indiancricket #rohitsharma #t20
- 20:48
- 4 ай бұрын
शिवस्मारकाचं स्वप्न आणि गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचं घोडं नक्की अडतयं कुठे#shivajimaharaj#maharashtra
- 16:33
- 4 ай бұрын
उत्तराखंड के छुपे रत्न : चिरमिरी पीक और टाइगर फॉल्स का रोमांच #uttarakhand #chirmiripeak #tigerfall
- 16:29
- 4 ай бұрын
उत्तराखंडच्या चिरमिरी पीक आणि टायगर धबधब्याचा अद्भुत अनुभव ।।#uttrakhand #chirmiripeak #tigerfall
- 12:51
- 5 ай бұрын
चक्राता , आपल्या उत्तराखंड मध्ये दडलेलं छुपं रत्न ।। Chakrata- Nature's Hidden Gem @prakriti...
- 12:46
- 5 ай бұрын
पहाड़ों में सूकुन ढूंढने हम चले चकराता , उत्तराखंड|| Chakrata Nature's Hidden Gem @prakritir...
- 15:06
- 5 ай бұрын
जागतिक आश्चर्य ताज महालचा अनोखा प्रवास । Visit to world heritage site Taj Mahal #tajmahal #agra
- 9:59
- 5 ай бұрын
ताजनगरी आग्र्याची शाही सफर भाग १ ।। Jounney of Majestic Agra city Part 1 #agra #incredibleindia
- 11:19
- 5 ай бұрын
अमृतसरच्या दुर्गियाना तीर्थ आणि सुवर्ण मंदिराचा दैवी अनुभव । #goldentemple#durgiana_temple #punjab
- 14:37
- 5 ай бұрын
The Golden City Amritsar- Day1 #अमृतसर #jalianwalabagh #partition#Atariwagahborder#amristar #punjab
- 12:14
- 7 ай бұрын
Пікірлер