माझा मित्र सुखदेव मोटेच्या शुभविवाह सोहळ्याचा अविस्मरणीय विडिओ आता तुमच्यासमोर सादर करत आहे. कोल्हापूरमध्ये संपन्न झालेला हा सोहळा आनंद, प्रेम आणि स्नेह यांचा सुंदर संगम होता. मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि नातेवाईकांनी हजेरी लावून हा सोहळा अधिकच रंगतदार बनवला. मित्रांसोबत थट्टा मस्करी करण्यात एक वेगळीच मजा आहे आणि तीच तुम्हाला या विडिओ मध्ये पण बघायला मिळेल त्यामुळे नक्की शेवट पर्यंत विडिओ बघा
🎥 या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील:
नववधू-वराचे सुंदर क्षण
वैवाहिक विधींचे रोमहर्षक क्षण
आनंदाने नाचणारे मित्र-मैत्रिणी
सजवलेले मंडप आणि देखणे नजारे
या खास दिवसाचे आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. माझ्या प्रिय मित्राला आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!
चॅनेल वर नवीन असाल तर लगेच subscribe करा आणि विडिओ share करा तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत.
असेच vlog तुम्हाला देखील हवे असतील तर मला लग्नात invite करा आणि राहण्या खाण्याची सोय करून घ्या एवढीच अपेक्षा🤣🤣
#मराठी #महाराष्ट्र #maharashtra #marathiwedding #marathiculture #solapur #kolhapur
Негізгі бет सोलापुरी मित्राचं कोल्हापुरी लग्न❤️
Пікірлер: 2