दुर्ग रक्षक फोर्स
आज महाराष्ट्रात २४७० पेक्षा जास्त गडकोट किल्ले गढी आहेत यापैकी काही बोटावर मोजक्या किल्याचे संवर्धन होताना फक्त आज दिसते आहे, कित्तेक दुर्ग संवर्धन संस्था अहोरात्र यासाठी आपला वेळात वेळ काढून सेवा करत आहेत,,शासन प्रशासन, पुरातत्व खाते, वनविभाग,स्थानिक ग्रामपंचायत , स्थानिक ग्रामस्थ या सर्व या कार्यात सहभागी आहेत तरीही अजून शेकडो किल्ले संवर्धनासाठी वाट पाहत आहेत,,,१२ कोटी लोकसंख्या असणारा महाराष्ट्र यांचे हात या किल्याना नक्की वाचवू शकतील,, म्हणून त्यांना एक प्रेरणा मिळावी शिवकार्याची खरी ओळख कळावी, महाराजांचे खरे अस्तित्वात म्हणजे गडकिल्ले हे पटवून देण्यासाठी हा चैनल मी चालू केला आहे,,आपण संपूर्ण महाराष्ट्रानी या कार्याला मला साथ आणि प्रतिसाद द्यावा हीच एक प्रामाणिक अपेक्षा,,, जय शिवराय,,,,,,एक दुर्ग रक्षक,,,,,, जयकांत शिंक्रे🙏🏼🚩
- 2:36
- Жыл бұрын
द्रोणागिरी तोफ एक शोध विशेष NEWS
- 1:47
- Жыл бұрын
ब्रेकिंग न्यूज 🙏🏻 याला न्याय देणारे कुणी आहे का,,?#durg_rakshak_force #दुर्गरक्षकफोर्स
- 9:03
- Жыл бұрын
बल्लाळगड संवर्धन मोहीम क्रं ५ #बल्लाळगड #पालघर #durg_rakshak_force #अपरिचित किल्ला #D R FORCE
- 7:31
- Жыл бұрын
जेजुरी गड स्वच्छ्ता मोहीम _दुर्ग रक्षक फोर्स महाराष्ट्र #मल्हारी #पुणे #jejuri #खंडोबा
- 1:00
- Жыл бұрын
साम Tv news ( गडकिल्ले यांचे महत्त्व )
- 0:18
- Жыл бұрын
साम tv NEWS दुर्ग रक्षक फोर्स महाराष्ट्र आयोजित हुतात्मा राजगुरू वाडा पुणे संवर्धन मोहीम
- 1:09
- Жыл бұрын
#mumbai_दुर्ग रक्षक फोर्स या संस्थेमार्फत मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे स्वच्छ्ता मोहीम संपन्न
- 1:08
- 2 жыл бұрын
छत्रपती संभाजी नगर विभागप्रमुखपदी श्री दत्ता उद्धव वाघ यांची नेमणूक( दुर्ग रक्षक फोर्स महाराष्ट्र )
- 2:48
- 2 жыл бұрын
१५ 🇮🇳 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन एक विशेष रायगड अभ्यास मोहिमेतील एक विशेष NEWS बातमी क्षण + ABPमाझा+
- 1:57
- 2 жыл бұрын
इथेच आपल्या श्री छत्रपती शंभू राजांना 😒,,,,,,शत्रूनी दगा करून पकडले,,😒😒😒तो वाडा आजही रडतोय,,,,,,
- 4:00
- 2 жыл бұрын
रायगड परिसरातील जंगलात असणारी एक प्राचीन समाधी,,,,? तुम्ही पाहिली आहे का,,? एकदा नक्की पहा,,,#raygad
- 2:38
- 2 жыл бұрын
आषाढी वारी निम्मित भव्य दिंडी सोहळा NEWS एक विशेष दिंडी #दिंडी #वारकरी_संप्रदाय #दुर्ग रक्षक फोर्स
- 0:12
- 2 жыл бұрын
वाफगाव किल्ला अभ्यास मोहीम TV9 news
- 0:30
- 2 жыл бұрын
१ मे महाराष्ट्र दिन बेमुदत प्लास्टिक मुक्त मोहीम दुर्ग दुर्गेश्वर रायगड,,🙏🏻अवघे अवघे यावे,,,
- 8:51
- 2 жыл бұрын
प्राचीन बारव संवर्धन मोहीम DR फोर्स महाराष्ट्र टीम
- 11:48
- 2 жыл бұрын
बल्लाळगड संवर्धन मोहीम क्र.१
- 3:32
- 3 жыл бұрын
आई शिरकाईमाता मंदिर जीर्णोद्धार सोहळा,, दुर्ग दुर्गेश्वर रायगड पायथा ,,आज ,२ सप्टेंबर २०२१ 🙏🏼🚩
- 6:35
- 3 жыл бұрын
Пікірлер