प्राचीन काळापासून तळकोकण व घाट याना जोडणारे अनेक व्यापारी मार्ग करण्यात आले त्यापैकी 18 व्या शतकात ब्रिटिशांनी अनेक वास्तू या महाराष्ट्र मध्ये उभारल्या ज्या आज पूर्णपणे अपरिचित किंवा नामशेष व उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत,, त्यापैकी एक म्हणजे मुंबई कडून नाशिक च्या दिशेने जाताना कसारा घाटातील एक प्राचीन वापरात नसलेले एक ब्रिटिशकालीन भुयारी मार्ग,,,, सर्वानी नक्की पहा🙏🏻🚩,,,,,एक भयानक थरार,,,,,,, हा व्हिडिओ बनवताना सर्व आपत्कालीन साहित्य सोबत घेऊन माहिती घेऊन काळजी घेऊन बनवला आहे,,,,,,,जय शिवराय🚩
- 2 жыл бұрын
ब्रिटिशकालीन एक अपरिचित भुयारी मार्ग ,,एक थरार 🙏🏻🚩एक रहस्य,,एक आवाज,,,
- Рет қаралды 38,419
Пікірлер: 55