Sobati
नमस्कार मंडळी,कोकणातील रत्नांची खाण म्हणून ओळखल्या जाणाय्रा रत्नागिरी मध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणुन प्रसिद्ध असलेल्या दापोलीतला माझा जन्म. लहानाचे मोठे ईथेच झालो, त्यामुळे कायम गावाकडची ओढ.
महाराष्ट्राच्या कोकणातील जंगल,स्वच्छ समुद्रकिनारे,नदया,खाड्या मधील खजिना, येथील पारंपारीक सांस्क्रुतिक कला,खाद्य संस्क्रुति, निसर्गावर अवलंबुन साधी व सरळ जीवनशैली जगणाय्रा लोकांची ओळख जगाला करून देणे आणि त्याचा पुरस्कार करण्यासाठी धडपडणारा मी कोकणकर...
हिंदवी स्वराज्याचे वैभव असलेले शिव छत्रपती आणि गड-किल्ल्यांचा इतिहास समजुन घेणे व त्यांची सैर (trekking)करणे, तसेच पुरोगामी महाराष्ट्राची संस्क्रुति लोकांपर्यंत पोहोचवणे हे ध्येय घेऊन आम्हाला सफर करायची आहे.
तुमची सोबत आणि प्रेम हे असच राहुद्या.आपण या प्रवासात नक्की भेटू कुठेतरी.......!
- 6:16
- 10 ай бұрын
श्री स्वयंभू चंडिकादेवी मंदिर-दाभोळ, दापोली | कोकण |
- 14:50
- 2 жыл бұрын
बिळातून काढले मोठे खेकडे | खेकडे पकडायची पारंपारीक पद्धत | mud crab catching | Sobati | Khekde |
- 10:44
- 2 жыл бұрын
कोकणाची शान | जाखडी, बाल्या नृत्य | कोंकणी ठेका | Sobati
- 10:01
- 2 жыл бұрын
पावसाळी रानभाज्या | रानभाज्यां ची ओळख | कोकण | Sobati
- 13:25
- 2 жыл бұрын
कोकणातील शेतकरी | नांगर धरायच्या आधीच राजू बैल पळाला | भर पावसात लहानग्या सार्थकने धरला नांगर |
- 11:08
- 2 жыл бұрын
कोकणातील पहिला पाऊस आणि चुलीवरची गरमागरम भज्जी | kokan Rain |
- 14:09
- 2 жыл бұрын
Cricket Is Our First Love | पंचक्रोशीतील सामने वसई मध्ये | अंतिम सामना रंगला दोन ओव्हर चा |
- 18:48
- 2 жыл бұрын
Karnala Fort | सगळ्यात सोपी ट्रेक l किल्ले कर्नाळा l मराठ्यांनी भर पावसात युक्तिने जिंकलेला किल्ला
- 18:19
- 2 жыл бұрын
दापोली आंजर्ले खाडीतील बोईट मासे | Fishing |
- 18:44
- 2 жыл бұрын
गावरान पद्धतीने बनवलेला खेकड्यांचा रस्सा | खाडीतील खेकडे पागोळीने पकडण्याची मज्जा | चिंबोरी चा रस्सा
- 24:45
- 2 жыл бұрын
पागाने मासे कसे पकडतात? |आंजर्ले खाडीतील तुफानी मासेमारी| एवढे सारे मासे पाहून झालो वेडा |
- 13:03
- 2 жыл бұрын
Harnai Fish Market - Auction | हर्णेचे मच्छीमार कितीची उलाढाल करतात? | kokan | Dapoli |
- 14:58
- 3 жыл бұрын
Expectation vs Reality | Amazon वरून मागवला Fishing net | ५० खेकड्यांची आशा होती,पण भेटले किती??? |
- 15:02
- 3 жыл бұрын
गावकर्यांची आवडती सुगरण मावशी | सुप्रसिद्ध वडे मटण खाण्यासाठी चाकरमानी पोहोचले कोकणात |Mutton Masala
- 24:25
- 3 жыл бұрын
निसर्गाच्या कुशीत बहरला शक्तीतुरा | पिढ्यांपिढ्या जोपासलेली परंपरा | गणेशोत्सवात रंगणारा शक्तितुरा
- 19:18
- 3 жыл бұрын
महिलांनी केला जाखडी नाच | कोकणकरांनी जपलेली कला | पारंपारिक जाखडीचे भविष्य धोक्यात | Gauri Jagran |
- 17:10
- 3 жыл бұрын
असे खेकडे तुम्ही पकडले का? खेकडे पकडण्यासाठी नवीन 'जुगाड' | Crab Catching in River | Ko...
- 14:33
- 3 жыл бұрын
Пікірлер