कोकणामध्ये वेगवेगळ्याप्रकारे मासेमारी केली जाते.आपण अशाच एका अनोख्या प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत. त्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल पासून सापळा तयार केला जातो आणि त्यामध्ये मासे पकडले जातात. या प्रकारांमध्ये पटापट मासे मिळतात आणि ही नवीन पद्धत आपल्याला नक्कीच आवडेल.
- 2 жыл бұрын
Fishing Using Bottle | बॉटलने मासे पकडण्याची कोकणातील एक नवीन पध्दत | | Kokan | Dapoli |
- Рет қаралды 12,062
Пікірлер: 46